एकूण 11 परिणाम
मे 14, 2019
न्यूयॉर्क : जगातील आघाडीचे मेसेजिंग ऍप व्हॉट्‌सऍपने आता वाईट स्पायवेअरचा धसका घेतला असून, कंपनीने आपल्या यूजर्सना त्यांचे ऍप अपडेट करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यूजर्सच्या स्मार्टफोनमध्ये अनावधानाने अपलोड झालेल्या या स्पायवेअरमुळे फोनमधील माहितीला धोका निर्माण झाला असून, यामुळे यूजर्सनी त्यांचे ऍप...
जुलै 14, 2018
पुणे : अल्पभूधारक किंवा जास्त जमीन असलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला नांगरणी, पेरणीसाठी ट्रॅक्‍टर अत्यावश्‍यक असतो. त्यासाठी ज्या त्या शेतकऱ्यांच्या गरजेनुसार लाखो रुपयांची आर्थिक गुंतवणूक करून ट्रॅक्‍टर विकत घेणे किंवा भाड्याने घेण्यासाठी मोठे कष्ट पडतात. हीच गरज ओळखून कृषी पदवीधर असलेल्या प्रवीण शिंदे...
जानेवारी 29, 2018
आपण इंटरनेटवर कोणत्याही प्रकारची माहिती जेव्हा घेतो तेव्हा आपल्या आवडी-निवडींची नोंद कुठे तरी केली जात असते. उदाहरणार्थ तुम्ही एखाद्या वस्तूंविषयी गुगल किंवा अन्य संकेतस्थळांवर सर्च केल्यानंतर जर तुम्ही फेसबुकवर लॉगिन केले तर त्या वस्तूची जाहिरात तुम्हाला कोपऱ्यात कोठेतरी दिसते. हा निव्वळ योगायोग...
जुलै 13, 2017
मेन्लो पार्क (कॅलिफोर्निया) - युजर्सच्या खाजगी आणि सार्वजनिक जीवनाला जगभरातील त्याच्या मित्र-मैत्रिणींपर्यंत पोहोचविण्याकरिता लोकप्रिय ठरलेल्या फेसबुकने आपल्या मेसेंजर ऍपवर जाहिराती देण्यास सुरुवात केली आहे. जगभरातील फेसबुक मेसेंजर ऍपच्या होम स्क्रिनवर जाहिराती दिसू लागल्या आहेत. फेसबुकने मंगळवारी...
मे 15, 2017
पुणे : ड्रोन म्हटले की आपल्या डोळ्यांसमोर येते ते एक मोठे यंत्र आणि त्याद्वारे करण्यात येणारी फोटोग्राफी. पण, आपल्या तळहातावर बसतील एवढे छोटे ड्रोन तुम्ही पाहिले आहेत का? पवईच्या आयआयटी मुंबई या संस्थेच्या तीन तरुणांनी असे नॅनो ड्रोन विकसित केले आहेत. या नॅनो ड्रोनचा वापर आपल्या घराची सुरक्षितता,...
एप्रिल 20, 2017
अनेक जण रॅम क्‍लिनिंग ऍप्सचा आधार घेतात. क्‍लीन मास्टरसारखी अनेक ऍप्स सध्या रॅम क्‍लिनिंगसाठी प्ले स्टोअरवर उपलब्ध आहेत. पण अशा प्रकारच्या थर्ड पार्टी ऍप्समुळे स्मार्टफोनला धोका पोचण्याचीच जास्त शक्‍यता असते, असा दावा तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी अँड्रॉईडपिट डॉट कॉमने केला आहे...
एप्रिल 17, 2017
भारतीय खाद्यसंस्कृृती जगभरात प्रसिद्ध आहे. अनेक देशांमध्ये खास भारतीय पदार्थ मिळणारी हॉटेल्स, रेस्टॉरंट्‌स विशेष पसंतीची ठरली आहेत. तशी प्रत्येक शहराची खाद्यपदार्थांच्या बाबतीत वेगळी ओळख आहे. भारतीयांच्या खाद्यपदार्थांच्या आवडीची दखल गुगलने घेतली आहे. गुगलने भारतीय यूजर्सकरिता खास...
डिसेंबर 13, 2016
अमेरिकेसारख्या देशात चक्री वादळांमुळे दरवर्षी मोठी हानी होते. यात चारचाकी गाड्यांचाही मोठ्या प्रमाणावर समावेश असतो. गारांच्या वर्षावामुळे दरवर्षी अडीच लाखांपेक्षा अधिक मोटारचालक विमा कंपनीकडे नुकसानभरपाईचा दावा करतात. मात्र, आता हेल प्रोटेक्‍टर नावाच्या कव्हरमुळे मोटारींचे वादळ व...
डिसेंबर 05, 2016
"कनेक्‍टिंग पीपल' हे ब्रीद घेऊन 1992 मध्ये एक कंपनी मार्केटमध्ये उतरली. त्यानंतर मोबाईल हॅंडसेट म्हणजेच नोकिया असे समीकरण तयार झाले. मात्र हे तुम्हाला आता स्मरतही नसेल. विशेषत: नव्या पिढीला नोकिया ब्रॅंड माहिती नसणार. तंत्रज्ञान विकासाच्या वादळात असे बडे ब्रॅंड इतिहासजमा झाले....
नोव्हेंबर 24, 2016
कॉम्प्युटर आल्यापासून अनेक ठिकाणी ऑफिस"पेपरलेस' बनविण्याचा प्रयत्न अजूनही सुरू आहे. असाच एक प्रयत्न नेदरलॅंडमधील "डेकॉस' कंपनीने केला आहे. ऑफिस पूर्णपणे "पेपरलेस' बनवून ग्रीन आणि क्‍लीन एनर्जी वापरण्यावर कंपनीचा भर आहे. पवनऊर्जानिर्मिती केंद्रावरून कंपनीला वीजपुरवठा होतो. कंपनीची इमारत दोन हजार...
नोव्हेंबर 08, 2016
वेगवान इंटरनेटसाठी वायफायचा वापर केला जातो. आता वायफाय पेक्षा तब्बल शंभरपट वेगवान "लायफाय' हे वायरलेस इंटरनेट तंत्रज्ञान विकसित करण्यात संशोधकांना यश मिळाले आहे. इस्टोनियाची व्हेलमेन्नी ही कंपनी सध्या आपल्या कार्यालयामध्ये या तंत्रज्ञानाची चाचणी घेत आहे. अत्यंत वेगाने चालूबंद होणाऱ्या...