एकूण 14 परिणाम
ऑक्टोबर 16, 2019
नवी दिल्ली : सर्च इंजिनपैकी एक असलेल्या Google चा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. स्मार्टफोन युजर्ससाठी गुगलने आपले नवे अॅप लाँच केले आहे. त्यानुसार आपण जे बोलू ते गुगल या अॅपच्या माध्यमातून टाईप करणार आहे. या नव्या अॅपचे नाव Recorder असे देण्यात आले आहे. Google ने Pixel 4 सीरीजचे स्मार्टफोन्स 15...
सप्टेंबर 19, 2019
नवी दिल्ली : सर्च इंजिन म्हणून गुगल जगभरात प्रसिद्ध आहे. विविध घटना किंवा इतर माहिती घेण्यासाठी गुगलचा वापर जगभरात केला जातो. आता गुगलने आपली सर्व्हिस अपडेट केली असून, त्यानुसार गुगलकडून Google Assistant ही सर्व्हिस हिंदीतून आणली आहे. Google For India 2019 या कार्यक्रमात कंपनीने अनेक घोषणा केल्या...
जुलै 25, 2019
नवी दिल्ली : Google Pay च्या माध्यमातून अनेक व्यवहार सध्या केले जात आहेत. त्यानंतर आता Google Pay ला टक्कर देण्यासाठी WhatsApp Pay लवकरच येणार आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'व्हाट्‌सऍप' चालू वर्षात आपल्या पेमेंट सेवेचा संपूर्ण भारतात विस्तार करणार असल्याची माहिती कंपनीचे जागतिक प्रमुख विल कॅथकार्ट...
ऑगस्ट 04, 2018
मोबाईलफोनधारकांना संपर्क क्रमांक सुरक्षित ठेवणे, ही खरोखर अवघड बाब आहे. यावर डॉ. लोकरे यांनी मार्ग शोधला आहे. या संदर्भात ‘इनटच’चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. लाकरे म्हणाले, ‘‘प्रत्येक जण अत्याधुनिक सुविधा असलेला स्मार्टफोन विकत घेतो, मात्र जुन्या मोबाईल फोनमधील संपर्क क्रमांक, फोटो,...
जुलै 14, 2018
पुणे : अल्पभूधारक किंवा जास्त जमीन असलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला नांगरणी, पेरणीसाठी ट्रॅक्‍टर अत्यावश्‍यक असतो. त्यासाठी ज्या त्या शेतकऱ्यांच्या गरजेनुसार लाखो रुपयांची आर्थिक गुंतवणूक करून ट्रॅक्‍टर विकत घेणे किंवा भाड्याने घेण्यासाठी मोठे कष्ट पडतात. हीच गरज ओळखून कृषी पदवीधर असलेल्या प्रवीण शिंदे...
मे 30, 2018
"आयआयटी कानपूर'चा संशोधनासाठी पुढाकार  नवी दिल्ली : "उबर एअर' आणि अन्य परकी कंपन्या हवेत उडणाऱ्या टॅक्‍सी (एअर टॅक्‍सी) लॉंच करण्याच्या प्रयत्नात असताना देशातील काही युवा संशोधक स्वदेशी "फ्लाइंग टॅक्‍सी'च्या प्रकल्पावर काम करत आहेत. विशेष म्हणजे हवेत उडणाऱ्या या टॅक्‍सी पूर्णपणे स्वदेशी बनावटीच्या...
जानेवारी 29, 2018
आपण इंटरनेटवर कोणत्याही प्रकारची माहिती जेव्हा घेतो तेव्हा आपल्या आवडी-निवडींची नोंद कुठे तरी केली जात असते. उदाहरणार्थ तुम्ही एखाद्या वस्तूंविषयी गुगल किंवा अन्य संकेतस्थळांवर सर्च केल्यानंतर जर तुम्ही फेसबुकवर लॉगिन केले तर त्या वस्तूची जाहिरात तुम्हाला कोपऱ्यात कोठेतरी दिसते. हा निव्वळ योगायोग...
सप्टेंबर 28, 2017
भारतीय भाषांवर प्रेम करणाऱयांसाठी ही चांगली बातमी आहे. येत्या काळात इंटरनेट भारतीय भाषांमध्ये सर्वाधिक वाढेल आणि तब्बल 65.77 हजार कोटी रूपयांच्या डिजिटल अर्थव्यवस्थेत भारतीय भाषांचा वाटा सर्वाधिक असेल.  हा अंदाज खुद्द गुगल इंडियाने बुधवारी व्यक्त केला आहे. 'आपण प्रादेशिक भाषांमध्ये इंटरनेट वाढवले...
जून 28, 2017
विश्‍वासभंग केल्याने युरोपीय समुदायाच्या स्पर्धा आयोगाची कारवाई ब्रुसेल्स : विश्‍वासभंग केल्याबद्दल गुगल कंपनीला युरोपीय समुदायाने तब्बल 2.4 अब्ज युरोचा विक्रमी दंड मंगळवारी ठोठावला. याआधी अमेरिकेतील चिप निर्माती कंपनी इंटेलला 1.06 अब्ज युरोचा दंड युरोपीय समुदायाने केला होता. या...
जून 26, 2017
तुम्हाला जीमेल इनबॉक्‍सला अधिक आकर्षक आणि वेगळ्या पद्धतीने पाहायचे असेल, तर काही फीचर आणि एक्‍स्टेंशनच्या मदतीने बदल करू शकता. त्यामुळे तुमचा इनबॉक्स स्मार्ट होतो आणि आकर्षक दिसतो. जी मेलमधील फिचरच्या मदतीने इनबॉक्‍सचा चेहरामोहरा बदलला तर आपले काम आणखीच सोपे होईल. त्याचबरोबर दुसऱ्यांसाठीही...
मे 05, 2017
पुणे : स्वत:ची वेबसाइट आणि तीदेखील अवघ्या साठ सेकंदांत! कोणाचाही विश्‍वास बसणार नाही; परंतु 'सिम्बा' नावाच्या अॅपने मोबाईल फोनवर अशी 'वेबसाइट' बनवण्याची सुविधा निःशुल्क उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे हल्लीच्या ऑनलाइन जगतात आमचेही अस्तित्व आहे हे दाखवण्याची मोठी संधी डॉक्‍टर, व्यापारी, छोटे-मध्यम...
एप्रिल 17, 2017
भारतीय खाद्यसंस्कृृती जगभरात प्रसिद्ध आहे. अनेक देशांमध्ये खास भारतीय पदार्थ मिळणारी हॉटेल्स, रेस्टॉरंट्‌स विशेष पसंतीची ठरली आहेत. तशी प्रत्येक शहराची खाद्यपदार्थांच्या बाबतीत वेगळी ओळख आहे. भारतीयांच्या खाद्यपदार्थांच्या आवडीची दखल गुगलने घेतली आहे. गुगलने भारतीय यूजर्सकरिता खास...
एप्रिल 17, 2017
असं म्हटलं जातं की, कष्ट, मेहनत आणि ज्ञानाच्या बळावर माणसाला यशस्वी होता येतं; पण माहिती युगात या मूल्यांच्या पलीकडे जाऊन आणखी एक गोष्ट हवी असते आणि ती म्हणजे योग्य वेळी योग्य ठिकाणची तुमची उपस्थिती आणि योग्य ओळखी; तर या ओळखी म्हणजे फक्त कौटुंबिक, सामाजिक ओळखी नाहीत तर तुमच्या क्षेत्रातील तज्ज्ञ...
डिसेंबर 05, 2016
"कनेक्‍टिंग पीपल' हे ब्रीद घेऊन 1992 मध्ये एक कंपनी मार्केटमध्ये उतरली. त्यानंतर मोबाईल हॅंडसेट म्हणजेच नोकिया असे समीकरण तयार झाले. मात्र हे तुम्हाला आता स्मरतही नसेल. विशेषत: नव्या पिढीला नोकिया ब्रॅंड माहिती नसणार. तंत्रज्ञान विकासाच्या वादळात असे बडे ब्रॅंड इतिहासजमा झाले....