एकूण 5 परिणाम
एप्रिल 04, 2019
नवी दिल्ली : डेटा लीकमुळे फेसबुकच्या अडचणी सतत वाढत आहेत. आता फेसबुकच्या कोट्यवधी यूजरचा डेटा ऍमेझॉनच्या क्लाउड कम्प्युटिंग सर्व्हरवर लीक झाला असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे.  सायबर स्पेस कंपनी अपगार्ड यांनी दिलेल्या माहितीनुसार, फेसबुकसाठी काम करणाऱ्या अन्य दोन कंपन्यांनी (थर्ड पार्टी...
सप्टेंबर 29, 2018
सॅनफ्रान्सिस्को : फेसबुकच्या कॉम्युटर नेटवर्कवर झालेल्या सायबर हल्ल्यात सुमारे पाच कोटी यूजर्सच्या खात्यांमधील माहितीची चोरी झाली असल्याचे कंपनीकडून शुक्रवारी स्पष्ट करण्यात आले.  डेटा चोरीच्या या घटनेचा सुगावा फेसबुकच्या अभियंत्यांना चालू आठवड्याच्या सुरवातीला लागला असल्याचे कंपनीने म्हटले आहे....
ऑगस्ट 04, 2018
मोबाईलफोनधारकांना संपर्क क्रमांक सुरक्षित ठेवणे, ही खरोखर अवघड बाब आहे. यावर डॉ. लोकरे यांनी मार्ग शोधला आहे. या संदर्भात ‘इनटच’चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. लाकरे म्हणाले, ‘‘प्रत्येक जण अत्याधुनिक सुविधा असलेला स्मार्टफोन विकत घेतो, मात्र जुन्या मोबाईल फोनमधील संपर्क क्रमांक, फोटो,...
एप्रिल 13, 2018
तुम्हाला ऑर्कुट आठवतंय? पहिले सोशल मिडीया प्लॅटफॉर्म ज्याने दुरावलेले मित्र जोडण्याची आणि कनेक्शन वाढविण्याची ताकद लोकांना दिली. एक आभासी जग जेथे आपण जरी आपल्या मित्र-मैत्रीणींना प्रत्यक्षात भेटू शकत नसलो तरी अप्रत्यक्षपणे आपला संवाद आपण कायम ठेऊ शकलो. पण जेव्हा फेसबुक सोशल मिडीयाच्या बाजारात आले...
जुलै 13, 2017
मेन्लो पार्क (कॅलिफोर्निया) - युजर्सच्या खाजगी आणि सार्वजनिक जीवनाला जगभरातील त्याच्या मित्र-मैत्रिणींपर्यंत पोहोचविण्याकरिता लोकप्रिय ठरलेल्या फेसबुकने आपल्या मेसेंजर ऍपवर जाहिराती देण्यास सुरुवात केली आहे. जगभरातील फेसबुक मेसेंजर ऍपच्या होम स्क्रिनवर जाहिराती दिसू लागल्या आहेत. फेसबुकने मंगळवारी...