एकूण 11 परिणाम
ऑक्टोबर 16, 2019
मुंबई : मागील काही वर्षात सँमसंग, मोटोरोला या आघाडीच्या कंपन्यांना मागे टाकत शाओमी या चीनच्या कंपनीने भारतीय ग्राहकांची पसंती मिळवली आहे. सध्याच्या घडीला भारतात शाओमीचे मोबाईल सर्वाधिक विकले जात आहेत. दरम्यान शाओमीने आपला सर्वात आधुनिक असा रेडमी नोट 8 प्रो नुकताच भारतात लाँच केला आहे.  मागील बाजूस ...
सप्टेंबर 28, 2019
मुंबई : Xiaomi कंपनी मोठं नेटवर्क असणाऱ्या कंपन्यांपैकी एक आहे. नुकतच या कंपनीने भारतात बुधवारी (24 सप्टेंबर) रेडमी 8A लॉंन्च केला आहे. सात हजारपेक्षा कमी किंमत असणारा हा फोन एक बजेट फोन असल्याचं कंपनीने म्हटलं आहे. या बजेटमध्ये मिळणारा हा सर्वात उत्तम फोन आहे असा दावा शियोमी कंपनीने...
ऑगस्ट 20, 2019
नवी दिल्ली : चीनची स्मार्टफोन निर्माता कंपनी Oppo च्या Realme ने आज भारतात दोन नवे स्मार्टफोन्स लाँच केले आहेत. Realme 5 आणि Realme 5 Pro हे दोन फोन्स लाँच केले आहेत. Realme 5 Pro हा स्मार्टफोन जगातील एकमेव असा फोन असेल, यामध्ये 48 मेगापिक्सलचा क्वाड कॅमेरा म्हणजेच 4 कॅमेरा असलेला असेल...
जुलै 03, 2019
स्मार्टफोन प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. या महिन्यात भारतात काही महत्त्वाचे स्मार्टफोन लॉन्च होणार आहेत. विवो, सॅमसंग, शाओमी, ओप्पो आणि रिअलमी या कंपन्यांचे स्मार्टफोन या जुलै महिन्यात भारतात लॉन्च होतील. यातील रिअलमीच्या स्मार्टफोन लॉन्चिंगची सर्वांना उत्सुकता आहे.  I am really excited to...
मे 14, 2019
न्यूयॉर्क : जगातील आघाडीचे मेसेजिंग ऍप व्हॉट्‌सऍपने आता वाईट स्पायवेअरचा धसका घेतला असून, कंपनीने आपल्या यूजर्सना त्यांचे ऍप अपडेट करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यूजर्सच्या स्मार्टफोनमध्ये अनावधानाने अपलोड झालेल्या या स्पायवेअरमुळे फोनमधील माहितीला धोका निर्माण झाला असून, यामुळे यूजर्सनी त्यांचे ऍप...
एप्रिल 04, 2019
सियोल : दक्षिण कोरियासारख्या छोट्याशा देशाने जगात पहिल्यांदा 5 जी सेवा देण्यास सुरुवात केली आहे. बुधवारी रात्री 11 वाजता देशवासियांसाठी 5जी लाँच करण्यात आले. यामध्ये दक्षिण कोरियाने अमेरिका, चिनसारख्या देशांना मागे टाकले आहे.   यासाठी, दक्षिण कोरियाने यापूर्वी 5 एप्रिल ही देशात 5जी सेवा सुरु...
नोव्हेंबर 17, 2017
OnePlus 5 नंतर जवळपास पाच महिन्यांनी OnePlus 5T हा स्मार्ट फोन काल (गुरुवार) लाँच करण्यात आला. काही दिवसांपूर्वी या फोनचे फिचर्स लिक झाले होते व तेव्हापासून हा फोन लाँच कधी होणार याची उत्सुकता होती. भारतात हा फोन 21 नोव्हेंबरपासून अॅमेझॉन वर विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. OnePlus 5 प्रमाणेच हा नविन...
ऑगस्ट 12, 2017
वनप्लस (OnePlus) ब्रँडचे मोबाईल हँडसेट वापरणाऱयांसाठी महत्वाची बातमी. आपले वनप्लस3 आणि वनप्लस3टी या मोबाईलवर अँड्रॉईड ओ नंतर कोणतेही नवीन व्हर्जन अपडेट होणार नाही. 'वनप्लस'चे उत्पादन प्रमुख ऑलिव्हर झेड यांनी ही कंपनीच्या वेबसाईटवरील फोरम पेजवर तशी घोषणा केली आहे.  अँड्रॉईडचे सध्या नोगट व्हर्जन...
मे 17, 2017
नवी दिल्ली - अॅपलने भारतात आयफोनचे प्रायोगिक तत्त्वावर उत्पादन सुरु केले असून लवकरच कंपनी देशातील ग्राहकांसाठी ही उत्पादने सादर करणार आहे, असे वृत्त वॉल स्ट्रीट जर्नल या वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाले आहे.   या वृत्तानुसार, महिन्याच्या सुरुवातीला आयफोनचे सर्वात स्वस्त मॉडेल असणाऱ्या 'द...
एप्रिल 20, 2017
अनेक जण रॅम क्‍लिनिंग ऍप्सचा आधार घेतात. क्‍लीन मास्टरसारखी अनेक ऍप्स सध्या रॅम क्‍लिनिंगसाठी प्ले स्टोअरवर उपलब्ध आहेत. पण अशा प्रकारच्या थर्ड पार्टी ऍप्समुळे स्मार्टफोनला धोका पोचण्याचीच जास्त शक्‍यता असते, असा दावा तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी अँड्रॉईडपिट डॉट कॉमने केला आहे...
डिसेंबर 05, 2016
"कनेक्‍टिंग पीपल' हे ब्रीद घेऊन 1992 मध्ये एक कंपनी मार्केटमध्ये उतरली. त्यानंतर मोबाईल हॅंडसेट म्हणजेच नोकिया असे समीकरण तयार झाले. मात्र हे तुम्हाला आता स्मरतही नसेल. विशेषत: नव्या पिढीला नोकिया ब्रॅंड माहिती नसणार. तंत्रज्ञान विकासाच्या वादळात असे बडे ब्रॅंड इतिहासजमा झाले....