एकूण 7 परिणाम
जुलै 14, 2018
पुणे : अल्पभूधारक किंवा जास्त जमीन असलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला नांगरणी, पेरणीसाठी ट्रॅक्‍टर अत्यावश्‍यक असतो. त्यासाठी ज्या त्या शेतकऱ्यांच्या गरजेनुसार लाखो रुपयांची आर्थिक गुंतवणूक करून ट्रॅक्‍टर विकत घेणे किंवा भाड्याने घेण्यासाठी मोठे कष्ट पडतात. हीच गरज ओळखून कृषी पदवीधर असलेल्या प्रवीण शिंदे...
फेब्रुवारी 17, 2018
प्रश्न - ‘अरब चेंबर’चे सध्या कोणते उपक्रम सुरू आहेत?  संयुक्त अरब अमिरातीसह जॉर्डन, इराक, इजिप्त, बहारीन, कतार असे एकूण बावीस अरब देश आणि भारतामध्ये उद्योग-व्यवसायाच्या संधी शोधणे आणि त्याचा फायदा उद्योजकांना मिळवून देण्यासाठी अनेक उपक्रम राबविले जात आहेत. अरब देशांमध्ये पुनर्विकास व पुनर्बांधणीची...
मे 19, 2017
कॅलिफॉर्निया - सॅन फ्रान्सिस्कोस्थित इलिझिअम स्पेस या कंपनीच्या एका योजनेनुसार, आता आपल्या प्रिय व्यक्तीची रक्षा अवकाशात विसर्जित करणे शक्‍य होणार आहे. नासाचे माजी अधिकारी व अन्य तज्ज्ञ व्यक्तींनी एकत्र येत सुरू केलेल्या कंपनीच्या स्टार्टअपअंतर्गत कोणत्याही व्यक्तीला याचा लाभ घेता येईल,...
मे 05, 2017
पुणे : स्वत:ची वेबसाइट आणि तीदेखील अवघ्या साठ सेकंदांत! कोणाचाही विश्‍वास बसणार नाही; परंतु 'सिम्बा' नावाच्या अॅपने मोबाईल फोनवर अशी 'वेबसाइट' बनवण्याची सुविधा निःशुल्क उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे हल्लीच्या ऑनलाइन जगतात आमचेही अस्तित्व आहे हे दाखवण्याची मोठी संधी डॉक्‍टर, व्यापारी, छोटे-मध्यम...
मे 02, 2017
भारतातील भल्या भल्या मोबाईल कंपन्यांना डिसेंबर 2016 पासून घायकुतीला आणणारी मुकेश अंबानी यांची रिलायन्स कंपनी आता मोबाईल उत्पादन क्षेत्रातही धमाका करणार आहे. अवघ्या पंधराशे रूपयात 4जी फोन भारतात आणण्याची तयारी रिलायन्स करीत आहे. चीनमधील स्प्रेडट्रम कंपनीशी यासंदर्भात रिलायन्सचा करार...
नोव्हेंबर 07, 2016
सॅमसन्ग, नोकियासमोर हतबल झालेल्या ब्लॅकबेरीने आपला श्रीमंत ग्राहक वर्ग कायम ठेवण्यातली धडपड सार्थकी लावण्यासाठी ब्लॅकबेरी 'डीटेक50 व डीटेक 60' हे स्मार्टफोन सादर केले आहे.  कंपनीच्या भारतीय व्यवसाय विभागाकडून नवी दिल्लीमध्ये झालेल्या शानदार कार्यक्रमात स्मार्टफोन सादर करण्यात आला. डीटेक50 व डीटेक...
ऑगस्ट 05, 2016
नोकरीच्या मागे न लागता, उद्योजकच व्हायचं, असं अगदी शालेय वयातच त्यानं ठरवलं. मुंबईतून अभियांत्रिकी शिक्षण घेत असताना तिसऱ्या वर्षातच सहकाऱ्यांच्या मदतीनं सॉफ्टवेअर विकसित करणारी कंपनी सुरू केली. बदललेलं तंत्रज्ञान अन्‌ भविष्यातील बदलांचा अचूक वेध घेत, त्यानुसार वेळीच बदल स्वीकारत...