एकूण 5 परिणाम
जुलै 07, 2019
पुणे: अनेकांसाठी त्यांचा स्मार्टफोन म्हणजे जग दाखवणारा एक झरोका असतो. पण हाच फोन कोणाला तरी तुमच्या खासगी आयुष्यातही डोकावू देत असेल तर? तुमच्या खिशामध्ये एक गुप्तहेर लपलेला आहे असेच म्हणावे लागेल.  बीबीसी मराठीने दिलेल्या वृत्तानुसार, कल्पना करा, की तुमच्या फोनवरच्या सगळ्या गोष्टींचा - अगदी...
डिसेंबर 20, 2018
घड्याळ शौकीनांसाठी एक आनंदाची बातमी आहे. अमेरिकेतील टेक कंपनी गॅरमिनने भारतात पहिल्यांदाच लाइफस्टाइल 'GPS' एनेबल्ड स्मार्ट वॉच लाँच केले आहे. 'गॅरमिन इंन्टिंग्ट' असे या घड्याळाचे नाव  आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या घड्याळाची किंमत 26,990 रुपये इतकी आहे.  जे लोक सतत घराबाहेर...
ऑगस्ट 12, 2017
वनप्लस (OnePlus) ब्रँडचे मोबाईल हँडसेट वापरणाऱयांसाठी महत्वाची बातमी. आपले वनप्लस3 आणि वनप्लस3टी या मोबाईलवर अँड्रॉईड ओ नंतर कोणतेही नवीन व्हर्जन अपडेट होणार नाही. 'वनप्लस'चे उत्पादन प्रमुख ऑलिव्हर झेड यांनी ही कंपनीच्या वेबसाईटवरील फोरम पेजवर तशी घोषणा केली आहे.  अँड्रॉईडचे सध्या नोगट व्हर्जन...
एप्रिल 05, 2017
असे म्हणतात, की 'डेटा' म्हणजे नव्या युगातील 'तेल' आहे. तेलाच्या वापरानंतर जगाची अर्थव्यवस्था बदलली. नवे विकसित देश उदयाला आले. नव्या युगात 'डेटा'चे व्यवस्थापन असेच बदल घडवेल, असे मानले जात आहे. नव्या युगातील 'डेटा' नावाच्या तेलाची सर्वात मोठी 'शुद्धिकरण' फॅक्टरी म्हणून 'इंटेल कॉर्पोरेशन' कंपनीकडे...
नोव्हेंबर 07, 2016
सॅमसन्ग, नोकियासमोर हतबल झालेल्या ब्लॅकबेरीने आपला श्रीमंत ग्राहक वर्ग कायम ठेवण्यातली धडपड सार्थकी लावण्यासाठी ब्लॅकबेरी 'डीटेक50 व डीटेक 60' हे स्मार्टफोन सादर केले आहे.  कंपनीच्या भारतीय व्यवसाय विभागाकडून नवी दिल्लीमध्ये झालेल्या शानदार कार्यक्रमात स्मार्टफोन सादर करण्यात आला. डीटेक50 व डीटेक...