एकूण 4929 परिणाम
जुलै 20, 2019
दोडामार्ग - जवळपास पाच कोटी रुपये खर्च केलेल्या तिलारी घाटाची वाट नियोजनशून्य कारभारामुळे बिकट झाली आहे. सिंधुदुर्ग, गोवा, कोल्हापूर आणि कर्नाटक यांना जोडणारा जवळचा रस्ता मुसळधार पावसात कोसळला आणि हजारो वाहनचालकांची त्रेधा उडाली. घाटातील वाहतूक पूर्ववत करण्याबाबत १७ ऑगस्टपर्यंतची डेडलाईन सार्वजनिक...
जुलै 19, 2019
पिंपरी : भारत विकास ग्रुप (बीव्हीजी)चे मालक हणमंत रामदास गायकवाड आणि पत्नी वैशाली गायकवाड यांची तब्बल 16 कोटी 46 लाख रुपयांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांत विनोद रामचंद्र जाधव व त्यांची पत्नी सुवर्णा विनोद जाधव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आले आहेत....
जुलै 19, 2019
धुळे : ही आशीर्वाद जन यात्रा आहे मतं मागण्यासाठी किंवा प्रचारासाठी नाही प्रचारासाठी मी पुन्हा येणार आहे आणि तेव्हा आपण निवडणूका जिंकणारच आहोत, असे आज युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.  ठाकरे पुढे म्हणाले की, गेली पाच वर्ष पूर्ण महाराष्ट्रात फिरत असताना आंदोलने केली रस्त्यावरती उतरलो...
जुलै 19, 2019
अमरावती : अमरावती महावितरण कार्यालयासमोर उपोषण मंडपात लग्न करण्याच्या तयारीत असलेल्या उपोषणकर्त्या नवरदेवाला महावितरणने चांगलाच 'शॉक' दिला. उपोषण मंडपात लग्न करण्याचा निर्णय मागे घ्या, अन्यथा शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल. तसेच त्याहून अधिक कठोर करवाईही होऊ शकते असा धमकीवजा समज कंपनीने दिल्याने...
जुलै 19, 2019
मुंबई : रोकड टंचाई, वाहनकर्जाचे चढे दर, विम्याचा जादा भुर्दंड, विजेवरील मोटारींसंदर्भातील सरकारची भूमिका या सर्वांचा एकत्रित फटका बसून देशातील वाहन उद्योगाची चाके घसरणीला लागली आहेत. यंदा एप्रिल ते जून या कालावधीत सर्वच श्रेणींच्या वाहन विक्रीत मोठी घसरण झाली असून, वितरकांकडे वाहने पडून राहत आहेत....
जुलै 19, 2019
पिंपरी (पुणे) : 'गुंतवणुकीवर अधिकचा परतावा देतो', असे सांगून एका दाम्पत्याने भारत विकास ग्रुपचे (बीव्हीजी) हणमंत गायकवाड यांची 16 कोटी 45 लाखांची फसवणूक केली.  याप्रकरणी हणमंत रामदास गायकवाड (वय 46, रा. चिंचवड) यांनी चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार विनोद रामचंद्र जाधव व सुवर्णा विनोद...
जुलै 19, 2019
गडहिंग्लज - सौर उर्जेच्या वापराद्वारे शासनाने क्रांतीकारक विचारांची सुरूवात केली आहे. सौर उर्जेमुळे शेतकऱ्यांना आठ महिने स्वस्त व दिवसा वीज मिळणार आहे. येत्या काही वर्षात राज्यातील शंभर टक्के शेतकऱ्यांच्या कृषी पंपाना सौर वीज देण्याचे धोरण असून त्याद्वारे शेतीचे आणि उद्योगांचेही अर्थकारण बदलेल, असा...
जुलै 19, 2019
हिंगोली : शासनाची महा ऑनलाईन हि वेबसाईट बंद असल्यामुळे सेतू सुविधा केंद्रातून सातबारा मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे पिकविमा भरण्यापासून हजारो शेतकरी वंचित राहण्याची भिती व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यात शासनाच्या सेतू सुविधा केंद्रातून शेतकऱ्यांना सातबारा आणि इतर शेती विषयक कागदपत्रे शेतकऱ्यांना दिली...
जुलै 19, 2019
नोएडा: पतीच्या प्रेमप्रकरणाची माहिती पत्नीला समजली होती. पतीला रंगेहात पकडण्यासाठी तिने सुरवात केली. पती आणि प्रेयसी मोटीरात असताना पत्नीने व्हिडिओ शुटिंग करून रंगेहात पकडल्याची घटना 15 जुलै रोजी येथे घडली आहे. एका सॉफ्टवेअर कंपनीत इंजिनीयर या पदावर युवक काम करत आहे. ऑफिसमध्ये त्याची एका युवतीसोबत...
जुलै 19, 2019
औरंगाबाद : देशाच्या अर्थकारणाचा कणा समजल्या जाणाऱ्या बॅंकिंग क्षेत्रात गेल्या पन्नास वर्षांत अनेक बदल झाले. 1969 मध्ये 14 प्रमुख बॅंकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. यामुळे बॅंकांचा झपाट्याने विस्तार झाला. गावागावांत बॅंक सेवा पोचली. तेव्हापासूनच देशाच्या सर्वांगीण आर्थिक विकासामध्ये बॅंकांचा सहभाग...
जुलै 19, 2019
पेठवडगाव - एटीएममधील पैशाचा अपहार केल्याप्रकरणी दोन कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला. दोघांनी चार एटीएम मशिनमधील जवळजवळ ४८ लाख १७ हजार १०० रुपयांचा अपहार केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी कर्मचारी गणेश दगडू हारगुडे (रा. चांदोली वसाहत, नवे चावरे), राहुल चंद्रकांत लोहार (निवृत्ती कॉलनी, वारणानगर)...
जुलै 19, 2019
मुंबई - रोकड टंचाई, वाहनकर्जाचे चढे दर, विम्याचा जादा भुर्दंड, विजेवरील मोटारींसंदर्भातील सरकारची भूमिका या सर्वांचा एकत्रित फटका बसून देशातील वाहन उद्योगाची चाके घसरणीला लागली आहेत. यंदा एप्रिल ते जून या कालावधीत सर्वच श्रेणींच्या वाहन विक्रीत मोठी घसरण झाली असून, वितरकांकडे वाहने पडून राहत आहेत....
जुलै 19, 2019
पुणे - परदेशात शिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांना अनेक प्रश्‍न पडतात. त्यासाठी ‘सकाळ माध्यम समूहा’ने पुढाकार घेतला आहे. शनिवार (ता. २०) पासून मंगळवार (ता. २३) पर्यंत www.vidyasakal.com या वेबपोर्टलवर ‘स्टडी ॲब्रॉड’द्वारे तज्ज्ञांचे ऑनलाइन मार्गदर्शन मिळणार असून,...
जुलै 19, 2019
गडहिंग्लज - जिल्ह्याचे पालकमंत्री तथा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आज सौर उर्जा प्रकल्प लोकार्पण कार्यक्रमाच्या निमित्ताने आज (ता. 19) गडहिंग्लज दौऱ्यावर येत आहेत. शहरासह तालुक्‍यात अनेक प्रश्‍न शासन दरबारी प्रलंबित आहेत. ही कामे मार्गी लागण्यासाठी पालकमंत्री म्हणून चंद्रकांत पाटील यांनी...
जुलै 19, 2019
कोल्हापूर - फेअरडील कंपनीला 125 कोटी देण्यासंदर्भात लवादाने दिलेला निर्णय मान्य नसल्याची भूमिका आज पालिकेने नगरविकास राज्यमंत्र्याकडे झालेल्या सुनावणीवेळी मांडली. शहरातील जकात वसुलीचा ठेका फेअरडीलकडे होता. ठेका काढून घेतल्यानंतर भरपाईवरुन झालेला वाद लवादापर्यत गेला होता. लवादाने निर्णय दिल्यानंतर...
जुलै 18, 2019
नाशिक- केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी या महत्वकांक्षी प्रकल्पांत गैरव्यवहार होत असल्याचा विरोधकांनी केलेला आरोप, त्यातून उपसण्यात आलेले बैठकीवरचे बहिष्कारास्त्र, कंपनीचे अध्यक्ष सिताराम कुंटे निष्प्रभ ठरविले. विषय मांडण्यासाठी संचालक मंडळाचे व्यासपिठ उपलब्ध असतांना बहिष्कार टाकणे योग्य नसल्याचे...
जुलै 18, 2019
नाशिक- स्मार्ट सिटी अंतर्गत अशोक स्तंभ ते त्र्यंबक नाका दरम्यानच्या स्मार्ट रस्त्याच्या कामाला विलंब होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर एक एप्रिल पासून काम पुर्ण होईपर्यंत दंड आकारण्याचा निर्णय स्मार्ट सिटी कंपनीने घेतला असून त्यानुसार प्रतिदीन 36 हजार रुपये दंड आकारला जाणार असून 15 ऑगष्ट पर्यंत काम...
जुलै 18, 2019
तळवाडे दिगर- पिक विमा भरण्यासाठी ऑनलाईन सात बारा मिळविण्यासाठी बागलाण तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. तालुक्यातील १७१ गावांचा भार २५ तलाठ्यावर पडत असून किकवारी येथील सजा कार्यालातील तलाठ्यास तळवाडे दिगर,किकवारी खुर्द,किकवारी बुद्रुक,भिलदर,जोरण,विंचूरे,निकवेल,...
जुलै 18, 2019
अमरावती : विवाह सोहळा म्हटलं की घरात कायम लगबग असते. कपड्यांची खरेदी, जेवणावळीचे नियोजन, पाहुण्यांची यादी, किरकोळ व्यवस्था आदी. यामध्ये सर्वांत महत्त्वाची गोष्ट असते ती विवाह स्थळ. लग्नकार्य असलेली मंडळी सर्व सोयींनी सुसज्ज लग्नस्थळ शोधतात. मात्र, अमरावतीत एका युवकाने चक्क विवाहासाठी चक्क उपोषण...
जुलै 18, 2019
सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात सक्रिय असणाऱ्या TIKTOK आणि HALO अॅपला भारतीय सरकारने पुन्हा नोटीस बजावल्या आहेत. सरकारच्या मते दोन्ही अॅप देशाच्या विरुद्ध सूर असलेल्या देशद्रोही कटकारस्थानामध्ये सामिल असल्याचा संशय आहे. सरकारने सुरू असलेल्या राज्यसभेत हा विषय मांडला असून, दोन्ही अॅपला 21...