एकूण 1762 परिणाम
जून 17, 2019
सांगली - कोणत्याही क्षेत्रातील संशोधनाचे पेटंट आपल्या नावावर व्हावे, असे प्रत्येक संशोधकाला वाटत असते, अशी किती पेटंट एखाद्याच्या नावावर व्हावीत याला काही मर्यादा नाही. ‘थ्री इडियट्‌स’च्या फुंगसूक वॅंगडूच्या नावावर ४०० पेटंट होते. तसाच एक ‘फुंगसूक वॅंगडू’ मिरजेत असून, त्यांच्या नावे ७५ पेटंट नोंद...
जून 17, 2019
‘दीपक फर्टिलायझर्स ॲन्ड पेट्रोकेमिकल्स लिमिटेड’ ही कंपनी शेती क्षेत्रात अग्रेसर आहे. सहा हजार कोटींची वार्षिक उलाढाल करणाऱ्या या कंपनीने खत व्यवसायासाठी ‘स्मार्टकेम’ ही स्वतंत्र कंपनी सुरू केली. खत उद्योगातील सध्याच्या घडामोडी, समस्या आणि पुढची दिशा या संदर्भात ‘स्मार्टकेम...
जून 17, 2019
चाऱ्यासारखी पीकपद्धती देखील शाश्‍वत उत्पन्नाचा पर्याय ठरू शकतो, हा विश्‍वास नागपूर जिल्ह्यातील अरोली गावच्या शेतकऱ्यांनी खरा करून दाखविला आहे. ४५ शेतकऱ्यांच्या विश्वास गटाने नुसत्या चारा पिकातून तब्बल पावणेदोन कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. या शेतकऱ्यांनी घरपोच चारा ही संकल्पनाही राबवली आहे. ...
जून 17, 2019
नागपूर : शहरात पर्यावरणाचा ऱ्हास करीत सिमेंट रस्त्यांचे जाळे विणले जात असल्याचे चित्र आहे. जयताळा मार्गावर सिमेंट रस्त्यांसाठी खोदकाम करताना बेजबाबदार कंत्राटदार कंपनीने झाडांच्या मुळावरच प्रहार केला. सध्या वादळ व पावसाचे दिवस असून या मार्गावरील जवळपास दहा झाडे पडण्याची शक्‍यता आहे. वाहतुकीस अडथळा...
जून 16, 2019
कोल्हापूर - सोने खरेदी विक्री करणाऱ्या हवालाच्या मोटारीवर राजेंद्रनगर परिसरात तिघा लुटारूंच्या टोळीने शुक्रवारी दगडफेक केली. मोटारीतील तीन कर्मचाऱ्यांना सुऱ्याचा धाक दाखवून दोन किलो वजनाचे सोने आणि ५२ लाखांची रोकड, असा १ कोटी १८ लाखांचा ऐवज मोटारीसह लुटारूंनी पळवून नेला. लुटारूंनी तिघा...
जून 16, 2019
मार्केट यार्ड : फळे व भाजीपाला विभागातील पाच अडत्यांनी नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी बाजार समितीने त्यांना परवाने निलंबित करण्याच्या नोटिसा दिल्या आहेत. याबाबत सात दिवसांच्या आत खुलासा करण्याचे आदेश बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख यांनी संबंधित अडत्यांना दिला आहे.  अडत्यांकडून बाजार समितीच्या...
जून 16, 2019
भंडारा : बदलत्या गरजांमुळे जिल्ह्यातील जुने उद्योग डबघाईस आले असून, प्रस्तावित नवीन उद्योगही सुरू झाले नाहीत. यामुळे रोजगार निर्मितीला खीळ बसली आहे. परिणामी, जिल्ह्यात बेरोजगारीची संख्या सतत वाढत आहे. यात दरवर्षी हजारोंची वाढ होत असल्याने रोजगार मिळवण्यासाठी परजिल्ह्यात जावे लागत आहे. भंडारा शहर...
जून 16, 2019
सध्या विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेमुळं सगळीकडं क्रिकेटमय वातावरण आहे. क्रिकेटमधले अनेक नियम हे गुंतवणुकीमध्येसुद्धा लागू होतात. हे नियम कसे लागू होतात आणि गुंतवणूकदारानं परताव्याची ट्रॉफी मिळवायला काय केलं पाहिजे यावर एक नजर. क्रिकेटची विश्‍वकरंडक स्पर्धा सुरू झाल्यापासून सगळीकडं वातावरण क्रिकटमय...
जून 15, 2019
नाशिक ः बांधकाम परवानग्या सुलभ होण्यासाठी कार्यान्वित करण्यात आलेल्या ऑटो-डीसीआर प्रणालीतील त्रुटी दूर अद्यापही दूर होत नसल्याने अखेरीस 35 नोटिसांनंतर महापालिकेने संबंधित कंपनीलाच काळ्या यादीत टाकण्याची कारवाई सुरू केली आहे. काळ्या यादीत टाकल्यास नाशिकसह इतर शहरांतील कंत्राट हातून जाण्याच्या भीतीने...
जून 15, 2019
नागपूर (कामठी) : कामठी तालुक्‍यातील चिकना-बोरगावचे उपसरपंच अनिल बालकदास मानवटकर (वय 43) यांचा विजेच्या धक्‍क्‍याने मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सकाळी सहा वाजता उघडकीस आली. बोरगाव-चिकनाचे उपसरपंच अनिल मानवटकर शेती करतात. दररोजप्रमाणे आज पहाटे पाच वाजताच्या सुमारास ते ओलित करण्यासाठी शेतात गेले. ओलित...
जून 15, 2019
येवला : पावसाळा सुरू झाला तरी, दुष्काळ अजूनही 'आ' करून आहे. पावसाचा पत्ता नाही. खरिपाच्या पेरणीची शाश्वती नाही.  असे असताना दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांना मका बियाणे कंपन्यांनी मोठा दणका दिला आहे. मकाच्या चार किलोचा पिशवी मागे तब्बल २०० ते ४५० रुपयांपर्यंतची वाढ कंपन्यांनी केली असून मुगाची २०,...
जून 15, 2019
पदार्थांची कुळकथा : वाफाळता चहा... पावसाळा सुरू झाला आणि वातावरणच एकदम बदलून गेले. उकाड्याची जागा हलक्‍याशा गारव्याने घेतली. वातावरणात हे बदल होत असताना मेंदूनेही ते हेरले आणि मनाने एका पदार्थाची ताबडतोब मागणी केली. ती म्हणजे पाण्यानंतर जगातील दुसऱ्या क्रमांकाचं (तब्बल दोन अब्ज लोकांचं) आवडतं प्येय...
जून 15, 2019
मुंबई - राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळ जाहीर झाला असला, तरी अनेक शेतकरी पीकविमा योजनेच्या लाभापासून वंचित आहेत. या शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी शिवसेनेकडून 19 जून या पक्षाच्या वर्धापन दिनापासून 34 जिल्ह्यांत तालुका स्तरावर प्रत्येकी एक पीकविमा योजना मदत केंद्र उभारण्यात येईल, असा निर्णय शुक्रवारी...
जून 14, 2019
मुंबई : मंत्रिमंडळ विस्ताराची चिंता सोडा, आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा, असे आदेश आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंत्र्यांना आणि जिल्हा प्रमुखांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. १६ जून रोजी उद्धव ठाकरे अयोध्येला जात असून, या दौऱ्याच्या आधी घेतलेल्या आजच्या बैठकीत त्यांनी...
जून 14, 2019
नाशिक- महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागु करावा या प्रमुख मागणीसाठी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेने प्रशासनाला संपाचा इशारा दिला आहे. प्रलंबित मागण्या पुर्ण न झाल्यास 10 जुलैपासून संप पुकाण्याचा ईशारा महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांना दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे.  महापालिकेच्या...
जून 14, 2019
मेलबर्न : क्रीडा साहित्यावर नाव आणि छबी वापरल्यानंतरही करारानुसार त्याचा मोबदला न दिल्यामुळे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने क्रिकेट बॅट तयार करणाऱ्या ऑस्ट्रेलियातील कंपनीवर तीन दशलक्ष डॉलरचा दावा दाखल केल्याचे वृत्त आहे. भारतीय वंशाचे कृणाल शर्मा हे या कंपनीचे सह मालक आहेत.  स्पार्टन स्पोर्टस्‌ हे...
जून 14, 2019
करिअर : भारताची अग्रगण्य आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये (टीसीएस) तब्बल 100 कर्मचारी कोट्यधीश आहेत. याचाच अर्थ टीसीएसमध्ये ज्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे वार्षिक वेतन 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे अशा कर्मचाऱ्यांची संख्या 100 पेक्षा जास्त आहे. साधारण 25 वर्षांपूर्वी या...
जून 14, 2019
रत्नागिरी - मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम डिसेंबर २०१९ पर्यंत पूर्ण करायचे आहे. सहाही ठेकेदार कंपन्यांनी या मुदतीत काम पूर्ण न केल्यास कंपन्यांवर कोट्यवधींची अनामत रक्कम जप्त होणे किंवा दंड वसुलीच्या कारवाईची टांगती तलवार आहे. मात्र एमईपी कंपनीला मार्च २०२० पर्यंत मुदत दिली...
जून 14, 2019
मिरज - शहरातील आय.आय.एफ. एल. कंपनीकडे कर्जासाठी गहाण म्हणून दिलेल्या बनावट दागिन्यांवरील हॉलमार्कचे बनावट शिक्के पाहून पोलिसांसह सराफी व्यावसायिकही चक्रावलेत. या प्रकरणाची व्याप्ती मोठी आहे. हॉलमार्क शिक्‍क्‍यांचे बनावट दागिने गहाण ठेवून टोळीने सांगली, मिरज, कोल्हापूर, जयसिंगपूर, इचलकरंजी येथील...
जून 14, 2019
रेठरे बुद्रुक -  सातारा जिल्ह्यासह राज्यात असलेला दुष्काळी कलंक पुसून काढण्यासाठी भाजप सरकार कटिबद्ध आहे. त्यासाठी पुढच्या पाच वर्षांचा आराखडा तयार केला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.  रेठरे बुद्रुक येथील जयवंतराव भोसले कृष्णा कृषी महाविद्यालयाच्या आवारात छत्रपती शिवाजी...