एकूण 279 परिणाम
ऑक्टोबर 14, 2019
पोलादपूर : कशेडी घाटात नेहमीच अपघात घडत असतात. म्हणून मुंबई-गोवा महामार्गावरची वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी गृहखात्याने महामार्गावर पोलिस ठाण्याची निर्मिती केली आहे. त्या अनुषंगाने पोलादपूर तालुका व रत्नागिरी जिल्हा या दोघांच्या सीमेवर कशेडी टॅपचीही निर्मिती करण्यात आली आहे. या कशेडी टॅप...
ऑक्टोबर 12, 2019
मौदा: गर्भवती पत्नीला डॉक्‍टरकडे घेऊन जाणाऱ्या दुचाकीला टिप्परने धडक दिल्याने पती-पत्नीचा टिप्परखाली आल्याने मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी 9 वाजताच्या सुमारास भंडारा मार्गावरील गुमथळा येथे घडली. विजय झनकलाल यादव (वय 29) व पत्नी नीलू (वय 26, रा. झपारा, जि. शिवनी, मध्य प्रदेश, ह. मु. गुमथळा,...
ऑक्टोबर 03, 2019
पाचोड (औरंगाबाद) ः औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयातून उपचारादरम्यान मृत पावलेल्या महिलेचा मृतदेह रुग्णवाहिकेद्वारे अंत्यविधीसाठी गावी नेत असताना भरधाव वेगातील रुग्णवाहिका रस्ता ओलांडणाऱ्या गायीला धडकून झालेल्या अपघातात मृत महिलेचे दोन नातेवाईक गंभीर, तर दोनजण किरकोळ जखमी झाले. रुग्णवाहिकेच्या धडकेने...
ऑक्टोबर 02, 2019
अमरावती : ग्रामीण भागात लोंबकळणाऱ्या विजेच्या तारा, वाकलेले खांब आणि त्यामुळे होत असलेले अपघात या मुद्यावर जिल्हा परिषदेच्या जलसंधारण समितीच्या सभेत पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी चांगलेच धारेवर धरले. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या जीविताचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. वादळी वारा, पुरामुळे ग्रामीण...
ऑक्टोबर 01, 2019
नागपूर : राष्ट्रीय महामार्गाच्या कामात झालेल्या दिरंगाईबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये याचिका प्रलंबित आहे. याबाबत केंद्र सरकारला उत्तर सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. मात्र, केंद्र सरकारने अद्याप उत्तर सादर न केल्यामुळे आठवडाभराचा अवधी दिला आहे. अन्यथा 10 हजार...
सप्टेंबर 27, 2019
सटाणा : शहरात सध्या लाखो रुपये खर्चून सुरू करण्यात आलेले भूमिगत विद्युत वाहिनी टाकण्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून, संबंधित विभागाचे नियम धाब्यावर बसवणारे आहे. या कामामुळे उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्यांमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण होऊन शहरवासीयांचा जीव धोक्‍यात येण्याची शक्‍यता आहे. या...
सप्टेंबर 25, 2019
पोलादपूर (बातमीदार) : पोलादपूरनजीक मुंबई-गोवा महामार्गावर सावंत कोंड रस्त्याजवळ दोन दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या धडकेत तीन जण जखमी झाले असून दुचाकीस्‍वार गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना सोमवारी (ता. २३) रात्री घडली असून जखमींवर पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उपचारानंतर जखमींना महाड...
सप्टेंबर 23, 2019
औरंगाबाद - शहरातील जळगाव रोडवरील आंबेडकरनगर चौकात भरधाव खासगी बसच्या धडकेत एकजण ठार झाला. याच रस्त्यावर दुसऱ्या अपघातात दुचाकीस्वार दांपत्य गंभीर जखमी झाले. अपघातानंतर संतप्त जमावाने दगडफेक करून खासगी बसच्या काचा फोडल्या. यामुळे काही काळ येथे तणाव निर्माण झाला होता. हे अपघात सोमवारी (ता. 23)...
सप्टेंबर 23, 2019
जळगाव : शहरातून गेलेल्या महामार्गावर जीवघेणे खड्डे झाले आहेत. खड्ड्यांमुळे अपघात वाढले आहे. याकडे ना महापालिकेचे लक्ष आहे, ना लोकप्रतिनिधींचे. त्यामुळे या समस्येवर तोडगा काढण्यासाठी आता या महामार्गावरून रोज कंपनीत ये-जा करणाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनीच पुढाकार घेतला आहे. सामाजिक बांधिलकी जपत या...
सप्टेंबर 20, 2019
कोरेगाव भीमा - कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे पावसामुळे पुणे-नगर रस्त्यावर खड्डे व त्यात साठलेल्या पाण्यामुळे झालेले अपघात व आठवडे बाजाराची गर्दी, यामुळे कोरेगाव भीमा येथे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पुणे-नाशिक महामार्गावर अोढ्याचे पाणी आल्याने कोंडी झाली होती.   कोरेगाव भीमा येथे बुधवारपासून...
सप्टेंबर 20, 2019
काटोल (जि. नागपूर) :  काटोल-नरखेड तालुक्‍यामध्ये निसर्गाच्या लहरीपणामुळे व सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणामुळे शेतकरी हतबल झाला असून त्याच्यासमोर जगावे की मरावे असा प्रश्न निर्माण झाला आहे, म्हणूनच शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करा या मुख्य मागणीचे निवेदन विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने काटोलच्या...
सप्टेंबर 19, 2019
सातारा : जिल्ह्यातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची असणारी परंतु, लालफितीच्या कारभारात अडकलेली जिल्हा रुग्णालयातील सिटीस्कॅन सुविधा तब्बल पाच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आंतररुग्ण विभागातील रुग्णांसाठी सुरू झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांचा खासगी रुग्णालयांत तपासणी करण्याचा भुर्दंड कमी होणार...
सप्टेंबर 18, 2019
म्हसळा (वार्ताहर) : दिघी पोर्टमधून होणाऱ्या अवजड वाहतुकींनी दिघी ते माणगाव आपली दहशत निर्माण केल्याच्या तक्रारी वाढतच आहेत. हीच दहशत मंगळवारी (ता. १७) पहाटे ४.४५ च्या सुमारास म्हसळा नवानगरच्या बाजारपेठेत दिसून आली. या बाजारपेठेतून अवजड क्‍वाईलची वाहतूक करणारा ट्रेलर थेट तीन दुकानांत घुसला. यात तीन...
सप्टेंबर 18, 2019
करमाड (जि.औरंगाबाद) : चंद्रपूर येथून औरंगाबादकडे सिमेंट घेऊन जाणाऱ्या ट्रेलर चालकाला झोपेची डुलकी लागल्याने वाहनावरील ताबा सुटून ट्रेलर उलटला. यात चालक किरकोळ जखमी झाला. जालना महामार्गावरील लाडगाव उड्डाणपूल उतरताना मंगळवारी (ता. 17) सकाळी साडेआठ वाजता ही घटना घडली. या अपघातामुळे वाहनातील सिमेंट...
सप्टेंबर 17, 2019
पुणे: डेकालीप टेक्नॉलॉजी या स्टार्टअप कंपनीने नवीन प्रयोग करत आगीपासून बचावासाठी नवीन अग्निसुरक्षा उत्पादने बाजारात आणली आहेत. कंपनीने लागलेल्या आगीला थोपवण्यासाठी 'थ्रो' आणि 'एफ-प्रोटेक्ट' विकसित केली आहेत. थ्रो हे अत्यंत उत्‍तमरित्या डिझाइन केलेले पेपरवेट किंवा फुलदाणीच्या आकाराचे उत्पादन आहे. ते...
सप्टेंबर 17, 2019
सातारा ः सातारा- पुणे राष्ट्रीय महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. सहापदरी रस्त्याचे काम गेली कित्येक वर्षे सुरू आहे. ज्या कंपनीला हे काम दिले गेले आहे, त्यांच्या कामाच्या दर्जाबाबत प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे किंवा अधिकारी जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहेत. त्याची चौकशी करावी, असे निवेदन बिल्डर्स...
सप्टेंबर 14, 2019
नवी दिल्ली : सध्या वाहतूक नियम तोडल्यास भरावे लागणारे दंड मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आले आहेत. त्यातच आता हे दंड चुकविल्यास संबधित रक्कम थेट त्या चालकाच्या विम्याच्या प्रिमियममध्ये समाविष्ट केली जाणार असल्याचा नियम देखील बनविण्यात येत आहे.  या योजनेवर सध्या काम करण्यास सुरूवात झाली असून सुरूवातीला...
सप्टेंबर 12, 2019
माणगाव (वार्ताहर) : पोलिस, पत्रकार आणि माणगावकर सारेजण मिळून एकत्रित प्रयत्नातून माणगावची वाहतूक व्यवस्था नियंत्रणात आणण्यासाठी यापुढेही काम करुयात, अशी बोलकी प्रतिक्रिया माणगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रामदास इंगवले यांनी व्यक्त केली आहे.  माणगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक इंगवले...
सप्टेंबर 12, 2019
नागपूर: राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्तीची जबाबदारी नेमकी कोणाकडे आहे? अशी परखड विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने केंद्र सरकारला केली आहे. त्यावर, एका आठवड्यात उत्तर सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. ऍड. अरुण पाटील यांनी अमरावती ते धुळे आणि वर्धा ते सिंदखेडराजा या महामार्गाच्या...
सप्टेंबर 11, 2019
वसई ः नालासोपारा पूर्वेतील संतोष भुवन येथे काही दिवसांपूर्वी मुलाचा गटारात पडून मृत्यू होऊनही परिसरातील उघड्या गटारांचा प्रश्‍न जैसे थेच आहे. वसई-विरार महापालिका परिसरातील अशा धोकादायक गटारांमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण झाला असून त्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे....