एकूण 288 परिणाम
ऑक्टोबर 16, 2019
उरण : शिवसेनाप्रमुखांनी लढायला शिकविलेली शिवसेना आता रडायला लागली आहे. उरणमध्ये विरोधकांनी कोणतीही विकासकामे केली नाहीत. केवळ आश्‍वासने देऊन जनतेची दिशाभूल केली आहे. मतदार विकासकामांच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे या निवडणुकीत परिवर्तन होणार हे निश्‍चित, असा विश्‍वास महेश बालदी यांनी व्यक्‍त केला....
ऑक्टोबर 16, 2019
विधानसभा 2019 : भिवंडी पश्‍चिम मतदारसंघातून भाजपचे आमदार महेश चौघुले रिंगणात आहेत. महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते आणि ‘एमआयएम’ पुरस्कृत खालिद गुड्डू शेख आणि काँग्रेसचे शोएब खान यांचे चौघुलेंसमोर आव्हान आहे. चौघुले यांचा मतदारसंघात दांडगा जनसंपर्क आहे. शहरासह तालुक्‍यात त्यांनी शैक्षणिक संस्था,...
ऑक्टोबर 15, 2019
खारघर : खारघर-तळोजा कॉलनी वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने भाजपचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांच्यासोबत रविवारी (ता.१३) ‘चाय पे चर्चा, एक सुसंवाद’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रात शिवसेनेचे महानगरप्रमुख रामदास शेवाळे, महिला विभाग संघटक नलिनी पांडे, समीर भोसले, अभिमन्यू कुमार, अक्षय मांडे...
ऑक्टोबर 15, 2019
पनवेल : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातील रंगत दिवसेंदिवस वाढत असून जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याकरिता उमेदवारांकडून अनोखे फंडे आजमावले जात आहेत. पारंपरिक प्रचारावर भर देतानाच आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालत सुरू असलेल्या या प्रचारात भारतीय जनता  पक्षाकडून भल्या पहाटे दारावर येणाऱ्या...
ऑक्टोबर 15, 2019
परंडा (उस्मानाबाद) : राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारची विमा कंपनी स्थापन करणार असून, विरोधकांनी शेतकऱ्यांच्या सुखाच्या आड येऊ नये, असे मत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले.  परंडा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार प्रा. तानाजी सावंत यांच्या प्रचारार्थ सोमवारी...
ऑक्टोबर 15, 2019
सांगोला : ''शिवसेनेला शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करायचा आहे. दुष्काळात शिवसेना शेतकऱ्यांसाठी मदत करीत होती. शिवसेना पीक विम्यासाठी सत्तेत असूनही सतत आवाज उठवत होती. मात्र, शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून घेणारे पिक विम्यासाठी गप्प का होते?'' असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. तसेच सेनेचा...
ऑक्टोबर 14, 2019
कर्जत (बातमीदार) : जोरदार घोषणा देत राष्ट्रवादी, शेकाप, काँग्रेस, एसआरपी या महाआघाडीचे उमेदवार सुरेश लाड यांच्या प्रचाराला कर्जत शहराचे ग्रामदैवत धापया महाराज यांचे दर्शन घेऊन रविवारी सकाळी शहरातील प्रभागात सुरुवात करण्यात आली. धापया मंदिरापासून निघालेली रॅली बाजारपेठेतून रेल्वेस्थानकापासून पुढे...
ऑक्टोबर 14, 2019
पनवेल : विधानसभा निवडणुकीचा दिवस जसजसा जवळ येऊन ठेपला आहे, तसतशी पनवेल विधानसभा मतदारसंघातील निवडणूक प्रचारातील रंगत वाढू लागली आहे. बुधवारी (ता. १६) खारघरमध्ये होणाऱ्या प्रचारसभेत  पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ उपस्थित राहणार आहेत.  आमदार प्रशांत ठाकूर यांच्या...
ऑक्टोबर 13, 2019
शहरांमध्ये नागरिक राहायला येण्याआधीच दळणवळणाच्या सुविधा विकसित होणे अपेक्षित आहे. त्याकरिता मोहोपाडा, चौक या खालापूर तालुक्‍यातील परिसरात पुढील पाच वर्षांत मेट्रोचे जाळे निर्माण करण्याचा संकल्प अपक्ष उमेदवार महेश बालदी यांनी ‘सकाळ’च्या बेलापूर कार्यालयात ‘कॉफी विथ सकाळ’ या विशेष मुलाखतीदरम्यान केला...
ऑक्टोबर 13, 2019
विधानसभा 2019  मावळ -  ""मावळ तालुक्‍याचा मोठ्या प्रमाणात विकास होणार आहे. सरकारच्या विविध योजना या मंत्रिपद मिळाल्याने तालुक्‍यात आणता येणार आहे. आमदार असताना मर्यादा असतात. परंतु मंत्रिपद आल्यावर विकासाला गती मिळणार आहे,'' असा विश्‍वास महायुतीचे प्रचारप्रमुख आणि भाजप नेते रवींद्र भेगडे यांनी...
ऑक्टोबर 10, 2019
वर्धा : भाजपजवळ नेता आहे, नीती आणि नियतही आहे. भाजपच्या सरकारने देशाला आणि महाराष्ट्राला ऐतिहासिक यश मिळवून दिले आहे. केंद्र आणि राज्यातील सरकारने जनतेचा विश्‍वास संपादन केला आहे. विरोधी पक्षाजवळ (कॉंग्रेस) नेता नाही, नीती नाही आणि त्यांची नियतही नाही. त्यामुळे महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत...
ऑक्टोबर 09, 2019
विकास लोकांना भावेल असा नाही तर लोकांना कामाला येईल, असा  पनवेलचा विकास झाला पाहिजे. ‘साफ नियत, सही विकास’ हेच आमचे धोरण असणार आहे, असा विश्‍वास आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केला. ‘सकाळ’च्या बेलापूर कार्यालयात  ‘कॉफी विथ सकाळ या विशेष मुलाखतीदरम्यान ठाकूर यांनी पनवेलच्या विकासाची त्रिसूत्री...
ऑक्टोबर 08, 2019
पनवेल : पनवेल विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी तीन उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने पनवेल विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात १० उमेदवार राहिल्याचे स्पष्ट झाले आहे. अर्ज मागे घेणाऱ्यांमध्ये शेकापकडून डमी अर्ज दाखल केलेले गणेश कडू, अरुण कुंभार, तसेच अपक्ष म्हणून...
ऑक्टोबर 07, 2019
कर्जत (बातमीदार) : कर्जत विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शेकाप, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष व मित्र पक्ष यांचा संयुक्त कार्यकर्ता मेळावा सोमवारी (ता. ७) होणार आहे. हा मेळावा कर्जत दहिवली येथील यशदा मंगल कार्यालयात होणार आहे. या कार्यकर्ता मेळाव्यात आघाडीच्या प्रचाराची रणनीती...
सप्टेंबर 26, 2019
पाचोरा - ‘ज्यांना मका काय आहे हे ठाऊक नाही, ज्यांना कापसाच्या गाठोड्याची गाठ बांधता येत नाही, ज्यांनी शेतकरी, कामगार, विद्यार्थी, बेरोजगार, व्यापाऱ्यांची फसवणूक केली आहे, अशांना शरद पवारांनी काय केले हे विचारण्याचा नैतिक अधिकार नाही. राम मंदिराच्या उभारणीच्या फुशारक्या मारणाऱ्यांनी शिवरायांच्या...
सप्टेंबर 25, 2019
उरण : उरण तालुक्‍यातील शिवसेनेचा गड म्‍हणून परिचित असलेल्‍या सोनारीतील शिवसेनेच्या अनेक कार्यकर्त्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. आमदार मनोहर भोईर यांना हा धक्‍का असल्‍याचे समजण्यात येते.   माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे जिल्हा सरचिटणीस महेश बालदी आणि भाजपचे युवा नेते महेश...
सप्टेंबर 23, 2019
पनवेल : शेतकरी कामगार पक्षाच्या मेळाव्यात उरण विधानसभा मतदारसंघातून शेकापतर्फे माजी आमदार विवेक पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली आहे. रविवारी (ता.२२) जासई येथे लाेकनेते दि.बा.पाटील मंगल कार्यालयात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.   या वेळी माजी मंत्री मीनाक्षी पाटील, माजी आमदार विवेक...
सप्टेंबर 21, 2019
हिंगणा एमआयडीसी  (जि.नागपूर):   अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला आपली बसचा प्रश्‍न अखेर मार्गी लागला. "सकाळ'मधून या संदर्भात वृत्त प्रकाशित होताच यंत्रणा खळबडून जागी झाली. सोमवारी बसचे उद्घघाटन झाले. बस सुरू झाल्याने गावक-यांनी "सकाळ' चे आभार मानले.  आमदार समीर मेघे यांनी बसला हिरवी झेंडी देउन...
सप्टेंबर 20, 2019
भिवंडी : केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना भिवंडी शहरात राबविण्याचा प्रयत्न केला जात आहे. भिवंडी लोकसभा मतदारसंघासाठी पासपोर्ट कार्यालय सुरू झाले आहे. या केंद्राद्वारे भिवंडीवासीयांना लवकरच एका दिवसात प्रक्रिया करून पासपोर्ट मिळतील, अशी माहिती भाजपचे खासदार कपिल पाटील यांनी दिली; तर ठाणे-भिवंडी...
सप्टेंबर 20, 2019
तळा (बातमीदार) : युती सरकार पाच वर्षांच्या काळात शेतकरी आत्महत्या, वाढती बेरोजगारी, नोकरीची मेगा भरती यात सपशेल अपयशी झाली आहे, अशी टीका करत डॉ. अमोल कोल्हे यांनी या सरकारला आता जागा दाखवून द्या, असे आवाहन गुरुवारी (ता. १९) झालेल्या शिवस्वराज्य यात्रेदरम्यान नागरिकांना केले.  राष्ट्रवादी...