एकूण 213 परिणाम
जून 17, 2019
सांगली - कोणत्याही क्षेत्रातील संशोधनाचे पेटंट आपल्या नावावर व्हावे, असे प्रत्येक संशोधकाला वाटत असते, अशी किती पेटंट एखाद्याच्या नावावर व्हावीत याला काही मर्यादा नाही. ‘थ्री इडियट्‌स’च्या फुंगसूक वॅंगडूच्या नावावर ४०० पेटंट होते. तसाच एक ‘फुंगसूक वॅंगडू’ मिरजेत असून, त्यांच्या नावे ७५ पेटंट नोंद...
जून 17, 2019
नागपूर : शहरात पर्यावरणाचा ऱ्हास करीत सिमेंट रस्त्यांचे जाळे विणले जात असल्याचे चित्र आहे. जयताळा मार्गावर सिमेंट रस्त्यांसाठी खोदकाम करताना बेजबाबदार कंत्राटदार कंपनीने झाडांच्या मुळावरच प्रहार केला. सध्या वादळ व पावसाचे दिवस असून या मार्गावरील जवळपास दहा झाडे पडण्याची शक्‍यता आहे. वाहतुकीस अडथळा...
जून 16, 2019
कोल्हापूर - सोने खरेदी विक्री करणाऱ्या हवालाच्या मोटारीवर राजेंद्रनगर परिसरात तिघा लुटारूंच्या टोळीने शुक्रवारी दगडफेक केली. मोटारीतील तीन कर्मचाऱ्यांना सुऱ्याचा धाक दाखवून दोन किलो वजनाचे सोने आणि ५२ लाखांची रोकड, असा १ कोटी १८ लाखांचा ऐवज मोटारीसह लुटारूंनी पळवून नेला. लुटारूंनी तिघा...
जून 15, 2019
नाशिक ः बांधकाम परवानग्या सुलभ होण्यासाठी कार्यान्वित करण्यात आलेल्या ऑटो-डीसीआर प्रणालीतील त्रुटी दूर अद्यापही दूर होत नसल्याने अखेरीस 35 नोटिसांनंतर महापालिकेने संबंधित कंपनीलाच काळ्या यादीत टाकण्याची कारवाई सुरू केली आहे. काळ्या यादीत टाकल्यास नाशिकसह इतर शहरांतील कंत्राट हातून जाण्याच्या भीतीने...
जून 15, 2019
नागपूर (कामठी) : कामठी तालुक्‍यातील चिकना-बोरगावचे उपसरपंच अनिल बालकदास मानवटकर (वय 43) यांचा विजेच्या धक्‍क्‍याने मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सकाळी सहा वाजता उघडकीस आली. बोरगाव-चिकनाचे उपसरपंच अनिल मानवटकर शेती करतात. दररोजप्रमाणे आज पहाटे पाच वाजताच्या सुमारास ते ओलित करण्यासाठी शेतात गेले. ओलित...
जून 15, 2019
येवला : पावसाळा सुरू झाला तरी, दुष्काळ अजूनही 'आ' करून आहे. पावसाचा पत्ता नाही. खरिपाच्या पेरणीची शाश्वती नाही.  असे असताना दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांना मका बियाणे कंपन्यांनी मोठा दणका दिला आहे. मकाच्या चार किलोचा पिशवी मागे तब्बल २०० ते ४५० रुपयांपर्यंतची वाढ कंपन्यांनी केली असून मुगाची २०,...
जून 15, 2019
पदार्थांची कुळकथा : वाफाळता चहा... पावसाळा सुरू झाला आणि वातावरणच एकदम बदलून गेले. उकाड्याची जागा हलक्‍याशा गारव्याने घेतली. वातावरणात हे बदल होत असताना मेंदूनेही ते हेरले आणि मनाने एका पदार्थाची ताबडतोब मागणी केली. ती म्हणजे पाण्यानंतर जगातील दुसऱ्या क्रमांकाचं (तब्बल दोन अब्ज लोकांचं) आवडतं प्येय...
जून 14, 2019
रत्नागिरी - मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम डिसेंबर २०१९ पर्यंत पूर्ण करायचे आहे. सहाही ठेकेदार कंपन्यांनी या मुदतीत काम पूर्ण न केल्यास कंपन्यांवर कोट्यवधींची अनामत रक्कम जप्त होणे किंवा दंड वसुलीच्या कारवाईची टांगती तलवार आहे. मात्र एमईपी कंपनीला मार्च २०२० पर्यंत मुदत दिली...
जून 14, 2019
मिरज - शहरातील आय.आय.एफ. एल. कंपनीकडे कर्जासाठी गहाण म्हणून दिलेल्या बनावट दागिन्यांवरील हॉलमार्कचे बनावट शिक्के पाहून पोलिसांसह सराफी व्यावसायिकही चक्रावलेत. या प्रकरणाची व्याप्ती मोठी आहे. हॉलमार्क शिक्‍क्‍यांचे बनावट दागिने गहाण ठेवून टोळीने सांगली, मिरज, कोल्हापूर, जयसिंगपूर, इचलकरंजी येथील...
जून 14, 2019
नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) अतिदक्षता विभागात (वॉर्ड क्रमांक 24) गंभीर रुग्ण भरती असतात. यामुळेच अतिदक्षता विभागात मोबाईल "एक्‍स रे' लावण्यात आले. मात्र एक्‍स रे संदर्भात कोणतेही ज्ञान नसलेल्या आउटसोर्स कर्मचारी मेडिकलमध्ये रुग्णांचे "एक्‍स रे' काढत असल्याची...
जून 14, 2019
नागपूर : शहरावर जलसंकट तीव्र असताना गुरुवारी महामेट्रोच्या कामादरम्यान संत्रा मार्केट प्रवेशद्वाराजळ जलवाहिनी फुटली. त्यामुळे गांधीबाग झोनमधील नागरिकांच्या संकटात आणखी भर पडली. शुक्रवारी दुपारी पाणीपुरवठा सुरळीत होईल. संत्रा मार्केट परिसरात आयटीडीसी कंपनीतर्फे मेट्रो रेल्वे प्रकल्पाची कामे करण्यात...
जून 13, 2019
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पदाच्या दुसऱ्या कार्यकाळात कर्मचाऱ्यांसाठी मोठी भेट दिली आहे. केंद्र सरकारने ऐतिहासिक निर्णय घेत कर्मचारी राज्य विमा निगम (ईएसआय) टक्केवारीत कपात केली आहे. यापूर्वी ईएसआयसाठी 6.5 टक्के आकारण्यात येत होते. मात्र, आता यामध्ये घट होऊन 4...
जून 13, 2019
मुंबई : व्होडाफोन मोबाईल कंपनीचे नेटवर्कमध्ये गेल्या काही मिनिटांपासून तांत्रिक अडचणी येत आहे. त्यामुळे व्होडाफोन ग्राहकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. व्होडाफोनच्या मुंबईतील ग्राहकांना या अडचणींना सामना करावा लागत आहे. मुंबईत व्होडाफोनच्या ग्राहकांना या अडचणी येत असून, मोबाईल सेवा...
जून 12, 2019
नवी दिल्ली : स्पाईसजेट या विमान कंपनीच्या SG 58 विमानाचा टायर आज (बुधवार) फुटला. ही बाब वैमानिकाच्या लक्षात आल्यानंतर विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. या विमानात एकूण 189 प्रवासी असल्याची माहिती मिळत आहे. दुबई-जयपूर SG 58 या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग आज सकाळी नऊच्या सुमारास जयपूर विमानतळावर...
जून 12, 2019
रत्नागिरी  -  दाभोळ खाडीत चीनच्या आणखीन सहा बोटी दाखल होणार आहेत. मासेमारी करणाऱ्या या बोटी दाभोळ येथील शिपयार्ड कंपनीत दुरुस्तीसाठी येणार आहेत, अशी प्राथमिक माहिती आहे.  दरम्यान या सर्व बोटी दाभोळ बंदरात दाखल झाल्यानंतर त्यांची तपासणी करण्यात येणार आहे. दाभोळ पोलिस, कस्टम, आयबी, सागरी पोलिस दल...
जून 12, 2019
राज्यात भीषण दुष्काळाची परिस्थिती निर्माण असताना तीव्र दुष्काळ, नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे 261 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या मराठवाड्यातील एक धक्कादायक सत्य समोर आलं आहे. पाण्यासाठी वणवण भटकणाऱ्या तालुक्यांमध्ये मद्यनिर्मितीसाठी सर्वाधिक पाणी वापरले जात असल्याचे भयानक वास्तव समोर आले आहे....
जून 12, 2019
एकीकडे कौशल्यविकास योजना जोरदारपणे राबविण्याचे आवाहन पंतप्रधान करीत आहेत; तर दुसरीकडे कौशल्यविकासाचे व्यावसायिक अभ्यासक्रम बंद करण्याचा घाट का घातला जात आहे? सध्याच्या अभ्यासक्रमाचे सक्षमीकरण केले तर त्यामुळे एक चांगली व्यवसाय शिक्षण पद्धत देशात व राज्यात नावारूपास येऊ शकेल.  देशात व राज्यात...
जून 10, 2019
बंगळूर: देशातील आघाडीची आयटी कंपनी विप्रोने कर्मचाऱ्यांना चालू वर्षात चांगली वेतनवाढ देऊ केली आहे. आयटी क्षेत्रातील इतर कंपन्यांच्या तुलनेत विप्रोने कमर्चाऱ्यांच्या वेतनात सरासरी उच्च वेतन वाढ केली आहे. साधारण 6 ते 8 टक्क्यांच्या दरम्यान ही वाढ असणायचा अंदाज व्यक्त करण्यात येतो आहे....
जून 10, 2019
कणकवली - आचरा येथे ओएफसी केबल ब्रेक झाल्याने गेले दोन दिवस कणकवली उपविभागातील सर्व टेलिफोन एक्‍सेंज स्वीच ऑफ आहेत. शहरातील ओएफसी तुटल्याने सर्व लॅण्डलाईन डेड आहेत. चौपदरीकरणात दिलीप बिल्डकॉन कंपनीचा मुजोरपणाचे मोठे नुकसान भारत दुरसंचार निगमसह सर्वसामान्य नागरिक व व्यावसायिकांचे होत आहे. कणकवली व...
जून 10, 2019
मलकापूर - येळाणे (ता. शाहूवाडी) येथील एसटी आगार परिसरातील दत्त मंदिरानजीक संदीप बबन पाटील (वय २५, रा. निळेपैकी भोसलेवाडी, ता. शाहूवाडी) आणि सागाव (ता. शिराळा) येथील त्याच्या प्रेयसीने थिमेट प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दोघेही अत्यवस्थ आहेत. दुपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली....