एकूण 455 परिणाम
ऑक्टोबर 17, 2019
सर्वसामान्य ठेवीदारांचे विमा संरक्षण वाढविणे, त्यांच्यात जागरूकता निर्माण करणे आवश्‍यक आहेच; त्याचबरोबर सर्वांगीण आर्थिक पुनर्रचनेच्या या काळात बॅंकिंग व्यवहारात पारदर्शकता येणे ही काळाची गरज आहे. शरीरात जे रक्तवाहिनीचे महत्त्व ते अर्थव्यवहारात बॅंकिंगचे, असे म्हटले जाते. परंतु...
ऑक्टोबर 16, 2019
निरंतर कोकण कृती समिती मार्फत, कोकणच्या सर्वांगीण प्रगतीसाठी जाहीरनामा तयार करण्यात आला आहे. काय अपेक्षा आहेत कोकणवासियांच्या लोकप्रतिनिधींकडून ? कोकणातील साैंदर्य, येथील संस्कृती अबाधित राहावी अशीच जनतेची अपेक्षा आहे. विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने कोकणच्या  जनतेवतीने देण्यात आलेला जाहीरनामा असा...
ऑक्टोबर 13, 2019
कर्ज मंजूर केल्याची केली बतावणी : शहरात टोळी सक्रिय  नाशिक : बजाज फायनान्स कंपनीकडून 7 लाख रुपयांचे कर्ज मंजूर झाल्याचे आमिष दाखवून अज्ञात संशयितांनी एकाला तब्बल दीड लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पैशांची गरज...
ऑक्टोबर 13, 2019
नाशिक : बजाज फायनान्स कंपनीकडून 7 लाख रुपयांचे कर्ज मंजूर झाल्याचे आमिष दाखवून अज्ञात संशयितांनी एकाला तब्बल दीड लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पैशांची गरज असलेल्यांना गाठून, त्यांच्या गरजेचा गैरफायदा घेत...
ऑक्टोबर 13, 2019
रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणात सलग चौथ्यांदा रेपो दरांत कपात करण्यात आली आहे. एकीकडं या दरकपातीमुळं कर्जं स्वस्त होणार असली, तरी ठेवींवरच्या व्याजांचे दरही त्यामुळं कमी होणार आहेत हे लक्षात घ्यायला हवं. विशेषतः ठेवींवरच्या व्याजावर अवलंबून असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना त्याचा फटका बसू शकतो. या दुसऱ्या...
ऑक्टोबर 12, 2019
मुंबई : रिझर्व्ह बँकेने ‘पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँके’ला नोटीस पाठवून निर्बंध जारी केल्यानंतर अनेक ग्राहकांना आर्थिक तंगीला सामोरं जावं लागत आहे. टीव्ही अभिनेत्री नुपूर अलंकार हिच्यावरही बिकट परिस्थिती ओढावली आहे. सोनं विकून उदरनिर्वाह करण्याची वेळ आल्याचं नुपूरने सांगितलं...
ऑक्टोबर 10, 2019
अमरावती :  महिंद्राच्या ग्रामीण हाउसिंग फायनान्स कंपनीने वाटप केलेल्या कर्जाची वसुली करून 2 लाख 69 हजार 40 रुपयांचा अपहार केला. याप्रकरणी लीलाधर रामदास मेश्राम (रा. अंजनवती) यांच्या तक्रारीवरून दत्तापूर ठाण्यात प्रमोद दाभाडे (रा. निंभोरा बोडखा) व रामसागर गायगोले (रा. अमरावती) या दोघांविरुद्ध...
ऑक्टोबर 09, 2019
विकास लोकांना भावेल असा नाही तर लोकांना कामाला येईल, असा  पनवेलचा विकास झाला पाहिजे. ‘साफ नियत, सही विकास’ हेच आमचे धोरण असणार आहे, असा विश्‍वास आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केला. ‘सकाळ’च्या बेलापूर कार्यालयात  ‘कॉफी विथ सकाळ या विशेष मुलाखतीदरम्यान ठाकूर यांनी पनवेलच्या विकासाची त्रिसूत्री...
ऑक्टोबर 07, 2019
मुंबई : दर्जेदार शिक्षण, आरोग्य, सुनियोजित शहर, सुविधायुक्त गावे, पर्यावरण संवर्धन, शेतीला गती, उद्योग यांचा आघाडीच्या शपथनामामध्ये समावेश असून, ग्रामीण मतदाराबरोबरच शहरी मतदारालाही आकर्षित करण्याचा प्रयत्न, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने केला आहे. जागा वाटपामध्ये काँग्रेसने 157, राष्ट्रवादीने 117 तर...
ऑक्टोबर 07, 2019
रिझर्व्ह बॅंकेने रेपो दरात कपात करून अर्थव्यवस्थेच्या चक्राला गती देण्याचा प्रयत्न केला आहे. केवळ हा उपाय पुरेसा नसल्याने सरकारी पातळीवर अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत; परंतु त्यांच्यामुळे विकासाला चालना मिळाल्याचे प्रत्यक्ष परिणाम दिसत नाहीत. रिझर्व्ह बॅंकेने रेपो दरामध्ये आणखी पाव टक्‍क्‍याने...
ऑक्टोबर 05, 2019
मुंबई  डबघाईला आलेल्या एचडीआयएल या कंपनीच्या उच्चाधिकाऱ्यांच्या खात्यात पीएमसी बँकेच्या अधिकाऱ्यांनी तब्बल 2 हजार कोटी रुपये ट्रान्सफर केल्याचं समोर आलंय. धक्कादायक म्हणजे ही रक्कम एचडीआयएलसाठी कर्ज म्हणून मंजूर झाली होती. नियमानुसार ही रक्कम बँकेच्या खात्यात जायला हवी होती. मात्र, ती गेली...
सप्टेंबर 30, 2019
मुंबई : दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या उद्योगपती अनिल अंबानी यांना सोमवारी (ता.30) रिलायन्स कॅपिटलमधील भागधारकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. अनिल अंबानी यांच्या नेतृत्वातील रिलायन्स समूहाच्या बहुतांश कंपन्यांवर कर्जाचा डोंगर वाढत असून, भांडवली बाजारात कंपन्यांच्या शेअर्सची धूळधाण झाली आहे....
सप्टेंबर 27, 2019
पुणे : गेले दोन दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे नदीकाठी तसेच नाला परिसरात असणाऱ्या काही सोसायट्यांमध्ये पाणी शिरले असून अनेकांच्या दुचाकी व चारचाकी वाहनांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे आता या गाड्यांची नुकसान भरपाई कशी मिळवायची? या नुकसानीची भरपाई इन्शुरन्स कंपनी देणार का? असा प्रश्न या...
सप्टेंबर 27, 2019
पुणे: पीएमसी बँकेचा नुकताच घडलेल्या प्रसंगामुळे गेले काही दिवस खातेधारकांचे काही फोटो आणि टीव्ही चॅनलवर हताश रडताना खातेदार सगळ्यांनी बघितले. कोण आहेत हे खातेदार? दोन नंबरने पैसा कमावलेले लोक? किंवा काळा पैसा असलेले लोक? नाही. तर ही आहेत सामान्य लोक. सतरा लाखांपेक्षा अधिक खातेदार आणि त्यांचे लाखो...
सप्टेंबर 26, 2019
पुणे: सतरा लाखांपेक्षा अधिक खातेदारांचे साडेअकरा हजार कोटी रुपये अडकले असताना, त्यांच्या मदतीला सध्या कोणीही पुढाकार घेत नाही, ही आहे पंजाब ऍण्ड महाराष्ट्र कोऑपरेटीव्ह (पीएमसी) बॅंकेची सद्यस्थिती. रिझर्व्ह बॅंकेने या बॅंकेवर आर्थिक निर्बंध लागू केल्याने, आता खातेदारांना रक्कम मिळणार नाही, तर पुढे...
सप्टेंबर 22, 2019
नागपूर : बीएसएनएल कंपनीला मोठे नुकसान होत असल्याने, त्यांनी कर्मचारी कपातीचे धोरण स्वीकारले आहे. आपल्या कर्मचाऱ्यांना वेतन देण्यासाठीही पैसे कंपनीकडे उरलेले नाहीत. बीएसएनएलच्या 1 लाख 67 हजार कर्मचाऱ्यांचा ऑगस्ट महिन्याचा पगार 20 दिवस उशिराने देण्यात आला असून, कर्मचाऱ्यांच्या कर्जाचे हप्तेही कंपनीने...
सप्टेंबर 21, 2019
पुणे - आपल्या कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षेसाठी आर्थिक नियोजन म्हणजेच ‘फायनान्शियल प्लॅनिंग’ असणे महत्त्वाचे असते. पुरेशा विमा संरक्षणाबरोबरच आपल्या गरजा, जोखीम घेण्याची क्षमता, आणि उद्दिष्ट यांच्याशी जुळणारी योग्य प्रकारची गुंतवणूक आदी बाबींच्या व्यवस्थापनासाठी तुम्ही स्वतःच स्वतःच्या...
सप्टेंबर 18, 2019
येत्या सहा महिन्यांत जागतिक घटनांचा आणि भारतातील राजकीय व आर्थिक घटनांचा क्रम कसा लागेल, यावर आपल्या देशाच्या विकासदराचे भवितव्य ठरेल. दुसरीकडे, बांधकाम आणि वाहन क्षेत्रातील खासगी उद्योगांना सरकारचे वित्तीय गणित न बिघडवता पुनरुज्जीवनाचे पॅकेज देण्याची गरज आहे. अर्विन श्रोडिंगर या ऑस्ट्रियन...
सप्टेंबर 18, 2019
कामठी (जि. नागपूर) : फायनान्स कंपनीत काम करणाऱ्या विवाहित तरुणाने अविवाहित असल्याची बतावणी करून तरुणीला लग्नाचे आमिष दाखवीत सतत सात दिवस अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. कामठी पोलिसांनी 20 वर्षीय पीडितेच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविला आहे. आरोपी इस्तगाव, वरुड निवासी अंकित मनोज पखाले (वय 24) आहे...
सप्टेंबर 13, 2019
कोल्हापूर - सर्वच क्षेत्रात कंत्राटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न पुढे येत आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याला सहा आणि दहा वर्षानंतर निश्‍चित वेतन द्यावे, असा माझा प्रयत्न आहे. दहा वर्षांनंतर त्याला किमान त्याचे कुटुंब चालण्याइतके वेतन मिळावे, यासाठी मी आग्रही असल्याचे आमदार चंद्रदीप नरके यांनी स्पष्ट केले....