एकूण 273 परिणाम
ऑक्टोबर 16, 2019
मुंबई  : "डीएचएफएल' प्रकरणात तातडीने तोडगा काढण्यासाठी अर्थिक सेवा विभागाने हस्तक्षेप करण्याची मागणी भारतीय स्टेट बॅंकेने अर्थ खात्याकडे केली आहे. नियंत्रकांमधील समन्वय अभावामुळे या प्रकरणात तोडगा रखडला असून ही प्रक्रिया गतीमान करण्यासाठी एसबीआयकडून पत्र पाठवण्यात आले आहे.  डीएचएफएल आर्थिक संकटात...
ऑक्टोबर 14, 2019
सरकारी मालकीची 'भारतीय रेल्वे खानपान व पर्यटन महामंडळ' म्हणजे आयआरसीटीसी कंपनी आज भारतीय शेअर बाजारात सूचिबद्ध झाली. शेअर बाजारात सूचिबद्ध होताना कंपनीचा शेअर आयपीओच्या इश्यू प्राइसपेक्षा तब्बल 103 टक्क्यांनी वाढून 644 वर उघडला होता. दुपारच्या सत्रात त्यात आणखी वाढ होऊन कंपनीचा शेअर...
ऑक्टोबर 13, 2019
आळंदी -  ठेवीदारांच्या गुंतवणुकीची रक्कम हडप करून फरारी झालेल्या आळंदीजवळील वडमुखवाडीच्या संस्कार ग्रुप ऑफ फायनान्स कंपनीचा संचालक वैकुंठ प्रल्हाद कुंभार, त्याची पत्नी राणी वैकुंठ कुंभार, साडू रामदास शिवले या तिघांना पिंपरीच्या आर्थिक गुन्हे शाखेने शुक्रवारी (ता. ११) रात्री इंदूर येथून अटक केली....
ऑक्टोबर 13, 2019
रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणात सलग चौथ्यांदा रेपो दरांत कपात करण्यात आली आहे. एकीकडं या दरकपातीमुळं कर्जं स्वस्त होणार असली, तरी ठेवींवरच्या व्याजांचे दरही त्यामुळं कमी होणार आहेत हे लक्षात घ्यायला हवं. विशेषतः ठेवींवरच्या व्याजावर अवलंबून असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना त्याचा फटका बसू शकतो. या दुसऱ्या...
ऑक्टोबर 12, 2019
आळंदी (पुणे) : ठेविदारांच्या गुंतवणूकीची रक्कम हडप करून फरार झालेल्या आळंदी पुणे रस्त्यावरील वडमुखवाडीच्या संस्कार ग्रुप ऑफ फायनान्स कंपनीचा संचालक वैकुंठ प्रल्हाद कुंभार,पत्नि राणी वैकुंठ कुंभार, साडू रामदास शिवले या तिघांना पिंपरीच्या आर्थिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी रात्री इंदौर येथून अटक केली....
ऑक्टोबर 10, 2019
नागपूर : वासनकर वेल्थ मॅनेजमेंट कंपनी गुंतवणूकदार फसवणूक प्रकरणामध्ये आरोपी संचालक अभिजित जयंत चौधरी, भाग्यश्री प्रशांत वासनकर व मिथिला विनय वासनकर यांच्याविरुद्ध एमपीआयडी कायद्याच्या विशेष सत्र न्यायालयाद्वारे निश्‍चित करण्यात आलेले दोषारोप योग्य असल्याचा निर्णय मुंबई उच्च...
ऑक्टोबर 09, 2019
मुंबई: फ्लिपकार्टचे माजी सहसंस्थापक सचिन बन्सल यांनी एस्सेल ग्रुप म्युच्युअल फंड व्यवसाय खरेदी केला आहे. सेबीची परवानगी मिळतातच ते या फंडाचे नवे मालक होतील. त्यांची कंपनी ‘बीएसी अक्विझिशन्स प्रायव्हेट लिमिटेड’ला भारतीय स्पर्धा आयोगाकडून (सीसीआय) एस्सेल म्युच्युअल फंडाची खरेदी...
ऑक्टोबर 08, 2019
नागपूर ः विधानसभेच्या निवडणुकीच्या धामधुमीत असलेल्या नवरात्रोत्सवात दसऱ्याच्या खरेदीची लगबग सुरू झाली आहे. शहरातील महाल, इतवारी, सीताबर्डी, सक्करदरा, सदर, धरमपेठ आदी ठिकाणी खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडू लागली आहे. वर्षातील सर्वाधिक उलाढालीचा काळ दसऱ्यापासून सुरू होतो. वर्षभर न होणारी खरेदी ग्राहक...
ऑक्टोबर 06, 2019
नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून त्यांचे परराष्ट्र दौरे नेहमीच चर्चेचा विषय बनतात. ‘हाऊडी मोदी’ कार्यक्रम प्रचंड यशस्वी झाला यात शंका नाही. तसेही हे इव्हेंट अगदी काळजीपूर्वक आखलेले असतात. संगीतापासून भाषणापर्यंत सगळीकडं ज्यांच्यासाठी इव्हेंट त्यांचा जयघोष होण्याची खात्री असते. त्याचंच दर्शन...
ऑक्टोबर 05, 2019
मुंबई  डबघाईला आलेल्या एचडीआयएल या कंपनीच्या उच्चाधिकाऱ्यांच्या खात्यात पीएमसी बँकेच्या अधिकाऱ्यांनी तब्बल 2 हजार कोटी रुपये ट्रान्सफर केल्याचं समोर आलंय. धक्कादायक म्हणजे ही रक्कम एचडीआयएलसाठी कर्ज म्हणून मंजूर झाली होती. नियमानुसार ही रक्कम बँकेच्या खात्यात जायला हवी होती. मात्र, ती गेली...
ऑक्टोबर 04, 2019
मुंबई : आर्थिक संकटात सापडलेली अनिल अंबानींची रिलायन्स कॅपिटल आपल्या दोन सहाय्यक कंपन्या डिसेंबरअखेर बंद करणार आहे. रिलायन्स कॅपिटलच्या दोन वित्तीय कंपन्या, रिलायन्स कमर्शियल फायनान्स आणि रिलायन्स होम फायनान्स या दोन कंपन्या डिसेंबरअखेर बंद होणार आहेत. या दोन्ही कंपन्यांची एकत्रित मालमत्ता 25,000...
ऑक्टोबर 02, 2019
1) "आयआरसीटीसी'च्या "आयपीओ'बद्दलची प्राथमिक माहिती काय आहे?  - इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनची (आयआरसीटीसी) प्राथमिक समभागविक्री (आयपीओ) 30 सप्टेंबर ते 3 ऑक्‍टोबरदरम्यान बाजारात होत आहे. 645 कोटींचा हा इश्‍यू असून, त्यासाठी प्रतिशेअर रु. 315-320 असा किंमतपट्टा ठरविण्यात आला आहे....
ऑक्टोबर 02, 2019
शेअर बाजारात घसरण अजूनही थांबलेली नाही. गेल्या महिन्यात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 'कॉर्पोरेट टॅक्स'मध्ये कपातीची घोषणा करत बाजाराला दोन दिवस तरी 'अच्छे दिन'' दाखवले. त्या दोन दिवसांमध्ये शेअर बाजारात सुमारे तीन हजार अंशांची वाढ झाली. मात्र त्यानंतर पुन्हा एकदा घसरणीला सुरुवात झाली...
सप्टेंबर 29, 2019
नवी दिल्ली : भाजपचे खासदार गौतम गंभीर यांच्यावर फसवणूक आणि विश्वासघात केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुमारे 40 पेक्षा अधिक जणांनी याबाबत दिल्ली पोलिसांकडे तक्रार केली होती. या तक्रारीनंतर आता पोलिसांनी ही कारवाई केली. यातील तक्रारदारांनी 2011 साली गाझियाबाद येथील इंदिरापुरम येथे फ्लॅट...
सप्टेंबर 27, 2019
पुणे: पीएमसी बँकेचा नुकताच घडलेल्या प्रसंगामुळे गेले काही दिवस खातेधारकांचे काही फोटो आणि टीव्ही चॅनलवर हताश रडताना खातेदार सगळ्यांनी बघितले. कोण आहेत हे खातेदार? दोन नंबरने पैसा कमावलेले लोक? किंवा काळा पैसा असलेले लोक? नाही. तर ही आहेत सामान्य लोक. सतरा लाखांपेक्षा अधिक खातेदार आणि त्यांचे लाखो...
सप्टेंबर 26, 2019
मुंबई : पश्‍चिम महाराष्ट्रातील गुंतवणूकदारांच्या सुमारे ५४ कोटींच्या ठेवी हडप केल्याचा आरोप असलेल्या मेकर कंपनीच्या संचालकांसह प्रवर्तकांवर काय कारवाई केली, याचा खुलासा करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने पोलिस प्रशासनाला दिले आहेत.  सातारा, सांगली, कोल्हापूर, बेळगाव आदी भागांमधील शेतकऱ्यांना...
सप्टेंबर 26, 2019
भारतीय अर्थव्यवस्थेत अरिष्ट असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. ऑटोमोबाईल क्षेत्रातील घटलेली मागणी व उत्पादन, रिअल इस्टेटमधील खरेदीचे घटलेले प्रमाण यांचे दाखले देत मंदी असल्याचा आभास निर्माण करण्याची स्पर्धा सुरू आहे. वास्तविक, तेजी व मंदी हे अर्थव्यवस्थेचे अपरिहार्य घटक आहेत. तेजी- अत्युच्च तेजी-...
सप्टेंबर 23, 2019
नवी दिल्ली ः शेअर बाजारातील तेजीमुळे गुंतवणूकदार मालामाल झाले असून, शुक्रवार (ता.20) आणि सोमवार या दोन दिवसांत त्यांची मालमत्ता 10.35 लाख कोटी रुपयांनी वाढली. केंद्र सरकारने कंपनी करात कपात करण्याचा निर्णय शुक्रवारी घेतल्यापासून शेअर बाजारात तेजीचे वारे निर्माण झाले आहे. आर्थिक मंदीवर...
सप्टेंबर 23, 2019
मुंबई, ता. 23 (पीटीआय) ः शेअर बाजारातील तेजीची मालिका सलग दुसऱ्या सत्रात सोमवारी कायम राहिली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 1 हजार 75 अंशांची उसळी घेऊन 39 हजार 90 अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 326 अंशांची वाढ होऊन 11 हजार 600 अंशांवर बंद झाला.  सेन्सेक्‍...
सप्टेंबर 21, 2019
पणजी - देशात गुंतवणूक वाढावी आणि रोजगारनिर्मिती व्हावी यासाठी कंपनी करात मोठी कपात करण्याचा निर्णय केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज पत्रकार परिषदेत जाहीर केला आणि देशभरातील गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वारे संचारले. सरकारने कंपनी करात आठ टक्के कपात करून...