एकूण 216 परिणाम
जून 08, 2019
नवी दिल्ली : केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी 'आयुष्यमान भारत' योजना दिल्लीत लागू करण्यास मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी स्पष्ट नकार दिला आहे. आपल्या सरकारची 'दिल्ली आरोग्य योजना' या योजनेपेक्षा दहापटींनी व्यापक व लाभदायक ठरली असल्याचा दावा त्यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांना लिहिलेल्या...
जून 05, 2019
नवी दिल्ली : मुंबई हे जगातील सर्वात जास्त ट्रॅफीकचा भार पेलणारे शहर आहे. जगातील 56 देशातील 403 शहरातील ट्रॅफीक आणि गर्दी याआधारे तयार केल्या गेलेल्या रिपोर्टमध्ये ही बाब समोर आली आहे. मुंबईत गर्दीच्या वेळात लोकांना त्यांच्या अपेक्षित स्थळी पोहोचण्यासाठी 65 टक्के पेक्षा जास्त वेळ लागतो. या यादीत 58...
मे 29, 2019
गणुर - आयटीआय वीजतंत्री प्रशिक्षणार्थींना(चांदवड) महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडून  परीक्षेपूर्वी ऑनलाइन पद्धतीने गुण देण्यात न आल्याने नाशिक जिल्ह्यातील १२३ विद्यार्थी आज नाशिक येथे होणाऱ्या परीक्षेला बसता येणार नाही. त्यांचे वर्ष वाया जाणार असल्याची भीती सकाळ ने व्यक्त केली होती.   या...
मे 20, 2019
औरंगाबाद : शिर्डी येथे विमानतळ सुरू झाल्याचा सर्वाधिक फटका हा औरंगाबादच्या चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाला बसला आहे. देशभरातून शिर्डीच्या दर्शनाला विमानाने येणाऱ्यांना आता थेट शिर्डीपर्यंत सेवा मिळाल्यामुळे औरंगाबादच्या विमानतळास प्रवाशाबरोबर विमान कंपन्यांही बायपास मारत आहेत.  यात जेटची...
मे 14, 2019
निवडणुकीत उमेदवारांना लागणारा पैसा अनेकदा भांडवलदारांकडून येतो. त्यामुळे निवडून आल्यानंतर नेते त्या भांडवलदारांचे भले करण्यापलीकडे जात नाहीत. परिणामी, ज्याचा पैसा त्याची सत्ता, असे समीकरण बनले आहे. लोकशाही म्हणजे लोकांनी, लोकांसाठी चालवलेले राज्य, ही व्याख्या वास्तवात आणायची असेल तर लोकप्रतिनिधींना...
एप्रिल 28, 2019
नवी दिल्ली : भारतीय हवाई वाहतूक कंपनी "एअर इंडिया'च्या "चेक-ईन-सॉफ्टवेअर'मध्ये बिघाड झाल्याने आज शेकडो प्रवाशांना जगभरातील असंख्य विमानतळांवर अडकून पडावे लागले. तब्बल सहा तास हा गोंधळ सुरू होता, अशी माहिती कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली. या सॉफ्टवेअरचे काम "अटलांटा'मधील "एसआयटीए' या...
एप्रिल 24, 2019
नवी दिल्ली - ‘स्पाईस जेट’ येत्या २६ एप्रिलपासून आपली सेवा विस्तारणार असून, त्याअंतर्गत मुंबई, दिल्ली व इतर काही मार्गांवर २८ दैनंदिन उड्डाणे सुरू करण्यात येणार असल्याची माहिती कंपनीने मंगळवारी दिली.  कर्ज संकटात अडकलेल्या ‘जेट एअरवेज’ने आपली सेवा पूर्णतः बंद केल्यामुळे निर्माण झालेल्या संधीचा फायदा...
एप्रिल 07, 2019
सायंकाळचे चार वाजत आले होते. अनेक निरपराध लोकांचे जीव घेणाऱ्या आणि कल्पनेपलीकडली दहशत माजवणाऱ्या बिल्लाला आज काहीही करून पकडायचं होतं. त्याच वेळी दहशतवादी आणि सीआरपीएफदरम्यान झालेल्या गोळीबाराचे आवाज ऐकू आले... एकामागोमाग एक गुन्हे करत सुटलेल्या बिल्ला-रोशन गॅंगचा तपास करत असतानाच थंडीच्या दिवसात...
मार्च 11, 2019
लोकसभा निवडणुकीसाठी लोकप्रतिनिधी आणि राजकीय पक्ष जाहीरनामे घेऊन बाहेर पडतील. आश्‍वासनांचा महापूर दारात येईल. या पार्श्‍वभूमीवर सजग पुणेकर म्हणून आपले प्रश्‍न आणि त्या प्रश्‍नांवर तज्ज्ञांनी सुचविलेली उत्तरे ‘सकाळ’मध्ये प्रकाशित करीत आहोत. या चर्चेतून पुणेकरांचा जाहीरनामा तयार व्हावा आणि भविष्यातील...
मार्च 08, 2019
नवी दिल्ली (पीटीआय) : भारतात विक्री केलेल्या डिझेलवरील मोटारगाड्यांमध्ये "फसवे यंत्र' (चीट डिव्हाइस) बसवून पर्यावरणाची हानी केल्याबद्दल राष्ट्रीय हरित लवादाने आज जगप्रसिद्ध जर्मन मोटार उत्पादक कंपनी फोक्‍सवॅगनला 500 कोटी रुपयांचा दंड ठोठावला. हा दंड दोन महिन्यांमध्ये जमा करण्याचे आदेश...
मार्च 03, 2019
सावंतवाडी - बहुचर्चित वैभववाडी-कोल्हापूर या रेल्वेमार्गाला अखेर रेल्वेबोर्डाची अंतिम मंजुरी मिळाली आहे. या प्रकल्पाचे काम प्राधान्यक्रमाने हाती घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोकण व पश्‍चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या या १०७ किलोमीटर रेल्वेमार्गाचे काम गेली दोन वर्षे रखडले होते. आज झालेल्या बैठकीला...
फेब्रुवारी 20, 2019
बीड : जलसंधारणामधील उत्कृष्ट कामांसाठी महाराष्ट्राने राष्ट्रीय पुरस्कारांत मानाचे स्थान मिळविले आहे. यामध्ये बीड जिल्ह्याने या यशामध्ये मोठा वाटा उचलत जलसाठ्यांचे पुनरुत्थान कामामध्ये देशात प्रथम क्रमांक मिळविला आहे. याबद्दल जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह यांचा सोमवारी (ता. 25) दिल्लीत सत्कार होणार...
फेब्रुवारी 20, 2019
आजचा दिवस : विलंबीनाम संवत्सरे श्रीशके १९४० माघी पौर्णिमा. शिवजयंती आजचा वार : सुवर्णवार. आजचा सुविचार : आम्ही काय कुणाचे खातो रे, श्रीराम अम्हाला देतो रे..! ................... नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (१०८ वेळा लिहिणे.) आजचा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवण्यासारखा आहे. सकाळी उठलो तोच मुळी...
फेब्रुवारी 18, 2019
मुंबई - राज्य कामगार विमा योजनेचे महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटीमध्ये रूपांतर करण्यास राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी मध्यवर्ती संघटेनेने विरोध केला आहे. राज्य सरकारचा हा निर्णय कामगारविरोधी असून, याविरोधात राज्यभरात ‘विमा योजना व आरोग्य विभागा’चे कर्मचारी...
फेब्रुवारी 13, 2019
बिझनेस वुमन - कनिका टेकरीवाल पर्यटन, व्यवसाय यासाठी प्रवास करणे आता सोपे होत चालले आहे. उबर, ओलासारख्या टॅक्‍सी सेवांमुळे कोणत्याही क्षणी हव्या त्या ठिकाणी जाण्यासाठी वाहन उपलब्ध होते. मात्र हाच प्रवास खूपच दूरचा असेल तर? दिल्लीतील व्यावसायिक कनिका टेकरीवालपुढेही हाच प्रश्‍न होता आणि तिने "जेट सेट...
फेब्रुवारी 13, 2019
मुंबई - संरक्षण विभागाच्या औषधांची बाजारात बेकायदा खुलेआम विक्री होत असल्याप्रकरणी सोमवारी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) ‘मेडलाइफ’ या ऑनलाइन विक्रेता कंपनीसह दोन घाऊक औषध विक्रेत्या कंपन्यांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. हे प्रकरण संरक्षण विभागासाठीही धक्कादायक असल्याने दिल्लीतील संरक्षण विभागाच्या...
फेब्रुवारी 12, 2019
पिंपरी - चाकण आणि तळेगाव औद्योगिक वसाहतीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी कामगार राज्य विमा महामंडळाचे स्वतंत्र रुग्णालय उभारण्यासाठी चाकणमधील टप्पा दोनमध्ये जागा राखीव झाली आहे. मात्र, सरकारकडून हा प्रस्ताव पुढे सरकत नसल्यामुळे रुग्णालयाच्या उभारणीला विलंब होत आहे. पूर्वी पिंपरी-चिंचवड...
फेब्रुवारी 08, 2019
सावंतवाडी - कोल्हापूर-वैभववाडी या प्रस्तावित रेल्वे मार्गाला गती देण्याचा निर्णय दिल्लीत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत घेण्यात आला. या वर्षाच्या अखेरपर्यंत प्रत्यक्ष भूसंपादन व इतर कामांना सुरवात होण्याच्या दृष्टीने आवश्‍यक पावले उचलण्याचा निर्णय या बैठकीत झाला.  कोकण व पश्‍चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या...
फेब्रुवारी 01, 2019
अर्थसंकल्प 2019 : मुंबई : अवघा देश लोकसभा निवडणुकीची वाट बघत असताना शुक्रवारी (ता. 1 फेब्रुवारी) सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाचे स्वरूप मर्यादितच असणार आहे. खरे तर तो राजकीय संकल्पच ठरणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली उपचारासाठी परदेशात असताना हा सत्तासंकल्प सादर करण्याची जबाबदारी महाराष्ट्रातून...
जानेवारी 26, 2019
स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व यांचा उद्‌घोष असलेली आपली राज्यघटना जगातील एक सर्वोत्कृष्ट व सर्वांत मोठी राज्यघटना आहे. संसदेच्या ग्रंथालयात असलेल्या तिच्या मूळ प्रती चिरकाल टिकवण्यासाठी शास्त्रोक्त पद्धतीचा वापर करण्यात आला आहे. भारताचे संविधान म्हणजे जगातील विविध राज्यघटनांमधील एक सर्वोत्कृष्ट...