एकूण 181 परिणाम
जून 22, 2019
लासूर स्टेशन : ''जर शेतकऱ्यांना नडाल, तर विमा कंपन्यांची कार्यालये शिवसेना बंद करेल, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पीक विमा कंपन्याना दिला. लासूर स्टेशन (ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) येथे आज (शनिवार) शिवसेनेच्या पीक विमा मदत केंद्राची पाहणी...
जून 21, 2019
नागपूर : शहरातील पाणीटंचाईवरून विरोधकांनी आगपाखड केल्यानंतर सत्ताधाऱ्यांनीही तीव्र संताप व्यक्त करीत प्रशासनाची कोंडी केली. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक प्रफुल्ल गुडधे पाटील यांनी शहरातील पाण्याबाबत डिसेंबरमध्ये झालेल्या सभेत कृती अहवाल सादर करण्याचे महापौरांचे निर्देशही पायदळी तुडल्याची आठवण करून...
जून 14, 2019
नागपूर : शहरावर जलसंकट तीव्र असताना गुरुवारी महामेट्रोच्या कामादरम्यान संत्रा मार्केट प्रवेशद्वाराजळ जलवाहिनी फुटली. त्यामुळे गांधीबाग झोनमधील नागरिकांच्या संकटात आणखी भर पडली. शुक्रवारी दुपारी पाणीपुरवठा सुरळीत होईल. संत्रा मार्केट परिसरात आयटीडीसी कंपनीतर्फे मेट्रो रेल्वे प्रकल्पाची कामे करण्यात...
जून 11, 2019
औरंगाबाद - मराठवाड्यातील जनतेला लागणारे १८ टीएमसी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी नियोजित मराठवाडा वॉटरग्रीडच्या पहिल्या टप्प्यातील कामासाठी दहा हजार कोटी रुपये मंजूर झाले आहेत. १ हजार ३३० किलोमीटर अंतर असलेली ११ लहान-मोठी धरणे एकमेकांशी जोडली जाणार असून, या कामास पाच वर्षे लागतील, अशी माहिती सोमवारी (...
जून 11, 2019
पुणे - बारामती लोकसभा मतदारसंघातील गावांमधील पाणीप्रश्‍न सोडविण्यासाठी धरणांतील उपलब्ध पाणी, विद्यमान पाणी योजना, विंधन विहिरी आणि तलावांमधील पाणीसाठ्यांचे योग्य नियोजन करावे, अशी सूचना खासदार सुप्रिया सुळे यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना केली.  जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता राजेंद्र मोहिते...
जून 04, 2019
पुणे : दीर्घकालीन वीज करार तसेच नवीन व नवीनकरणीय स्त्रोतांमधून महावितरणला आवश्यक असलेली वीज उपलब्ध होत असून त्यामुळे कोयना वीज निर्मितीचा चौथा टप्पा बंद झाला तरीही विजेच्या उपलब्धतेवर कुठलाही परिणाम होणार नाही. तसेच महावितरणाकडे पुरेशा प्रमाणात वीज उपलब्ध असल्यामुळे राज्यात कोठेही भारनियमन होणार...
मे 31, 2019
कोयनानगर - कोयना धरणात केवळ दहा टक्केच पाणीसाठा राहिल्याने पालकमंत्री विजय शिवतारे यांच्या आदेशानुसार वीजनिर्मिती बंद करण्यात आली आहे.  दरम्यान, यामुळे चिपळूण व दाभोळ परिसरात पाणीटंचाई भासणार असल्याचे निदर्शनास येताच वीजनिर्मितीचे तीन टप्पे कमी दाबाने सुरू आहेत. मात्र त्यातून १२० मेगावॉट इतकी...
मे 29, 2019
लातूर - गेल्या पावसाळ्यात जून महिन्याच्या सुरवातीला तीन दिवस व त्यानंतर ऑगस्टमध्ये मध्यात काही भागांत थोडाबहूत पडलेला पाऊस वगळता लातूर जिल्ह्यावर पावसाने अवकृपाच केली. त्यामुळे ग्रामीण भागात पाण्यासाठी भटकंती वाढली आहे. हातचा गेलेला रब्बी, आटलेले पाण्याचे स्रोत याआधी रेल्वेने पाणी आणावे लागणाऱ्या...
मे 27, 2019
शेकडो गावांच्या पाण्याचा विचार करून हसत हसत धरणाला जमिनी देणारे अरूणा प्रकल्पग्रस्त स्वतः मात्र अडचणीत सापडले आहेत. वर्षानुवर्षे ज्या घरात वास्तव्य करीत होते ती घरे आता पाण्याखाली जाणार आहेत. ही घरे सोडुन जायचे तरी कुठे हा त्यांच्या समोरचा प्रश्‍न आहे. ज्या पुनर्वसन गावठणातील निवारा शेड उल्लेख...
मे 26, 2019
चिपळूण - कोयना धरणातील पाणीसाठा कमी झाल्यामुळे वीजनिर्मितीवर मर्यादा आली आहे. राज्यात जास्त मागणी असलेल्या कालावधीत आवश्‍यकतेनुसार प्रकल्पातून वीजनिर्मिती केली जात आहे. कोयना धरणातील १०० टीएमसी पाण्याचा प्रथमच वीजनिर्मिती व सिंचनासाठी वापर करण्यात आला. त्यामुळे धरणात खडखडाट झाला आहे. सद्यःस्थितीत...
मे 19, 2019
रत्नागिरी- निवळी, बावनदी परिसरातील ग्रामस्थांना पाणी मिळवून देण्यासाठी आमदार उदय सामंत यांनी आक्रमक होत एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. शासनाच्या नियमानुसार पाहिलं पिण्यासाठी पाणी, नंतर कंपनीला या न्यायाचं उलघन करू नका. अन्यथा ग्रामस्थांचा उद्रेक होईल आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण...
मे 15, 2019
कोयनानगर - कोयना धरणात २३ टक्के पाणीसाठा आहे. शिल्लक दहा टीएमसी पाणीसाठ्यांवर पश्‍चिमेकडील वीजनिर्मितीसाठी संबंधित वीज कंपनीने अधिकार सांगितला आहे. अशा स्थितीत कर्नाटकला कोयनेतून पाणी द्यायचा विचार झाल्यास ते वीज निर्मितीसाठीचा पश्‍चिमेकडील शिल्लक पाणीसाठ्यातून द्यावे, अशी अपेक्षा सांगली पाटबंधारे...
मे 14, 2019
बीड : नवगण राजुरी येथे शेतकऱ्यांशी संवाद साधत असताना शेतकरी आश्रुबा काळे (वय ९०) उभे राहिले. धनंजय मुंडेंचा संदर्भ देत हे वृद्ध ‘आमच्या धनूभाऊला मुख्यमंत्री करा’ असे शरद पवार यांना म्हणाले. यावर मुंडेंकडे स्मितहास्य करून ‘धनंजयला मुख्यमंत्री करून टाकू,’ असे उत्तर पवारांनी वृद्ध शेतकऱ्याला दिले....
मे 14, 2019
चिपळूण - भरणेनाका येथे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम प्राथमिक अवस्थेत आहे; मात्र ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे भरणेनाका ग्रामपंचायतीला लाखोचा भुर्दंड बसला आहे.  pic.twitter.com/w4BVUVO3mV — sakal kolhapur (@kolhapursakal) May 13, 2019 दहा हजार लोकवस्ती असलेल्या भरणे व भरणेनाका...
मे 13, 2019
यवतमाळ : ग्रामस्थांना पिण्यासाठी पाणी, हाताला काम आणि जनावरांना चारा-छावणी मिळेल, असे नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज यवतमाळ जिल्हा प्रशासनाला दिले. मुख्यमंत्र्यांनी आज वर्षा निवासस्थानी ऑडिओ ब्रीज च्या माध्यमातून यवतमाळ जिल्ह्यातील सरपंचांशी संवाद साधून पाणी टंचाई आणि...
मे 13, 2019
मिरज - हज यात्रेकरूंची ६४ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी गुलाम मुर्तजा अन्सारी (रा. मस्जीद बंदर, जे. एम. इंटरनॅशनल, मुंबई) याच्या विरोधात महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. २३ जानेवारी २०१७ पासून आजअखेर फसवणूक झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. जुलेखा अब्दुल शेख (वय ४४, रा. निपाणीकर...
मे 12, 2019
औसा : पावसाळ्यात मुंबई, कोकण किनारपट्टी भागात पडलेला पाऊस हा समुद्रात जातो. परंतू समुद्रात जाणाऱ्या पावसाच्या पाण्याला अडवून नद्या जोडून जर मराठवाड्यात आणि पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी जिल्ह्यात आणले पाणी तर येथील दुष्काळाचे कायमचे निर्मुलन होईल. गेल्या पंधरा वर्षापासुन मी हा विषय सातत्याने...
मे 10, 2019
तेरखेडा - साहेब, मी कसं बी जगंल, पण जितराबाचं काय, असा प्रश्‍न शेतकरी उपस्थित करीत आहेत. यंदा रब्बीची पेरणीच झाली नसल्याने जनावरांसाठी चारा उपलब्ध नाही. त्यामुळे शेतकऱ्यांतून चिंतेचे वातावरण निर्माण होत आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना रात्रंदिवस चाऱ्याची राखण करावी लागत आहे. जनावरांच्या...
मे 07, 2019
दुष्काळ येताना कधीच एकटा येत नाही. त्याच्याबरोबर अनेक परिणामकारी गोष्टी येत असतात. गेल्या वर्षी पाऊस न पडल्यानं गावचं रंगरूप हळूहळू पालटलं. हिरवं शेत ओसाड पडत गेलं. पाणी आटलं, डोगर उघडे पडत गेले, गावात हळूहळू दुष्काळानं डोकं वर काढलं. त्यामुळे स्वत:चं आस्तित्व टिकवण्यापासून लेकरासारखं वाढवलेल्या...
मे 06, 2019
औरंगाबाद : पिण्यासाठी पाणी, जनावरांना चारा आणि हाताला काम द्या, या मागणीसाठी अन्नदाता शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली सोमवारी (ता. 6) हंडा मोर्चाने सर्वांचे लक्ष वेधले. सरकारने चाऱ्याच्या रेल्वे तयार ठेवल्या असल्याची विधीमंडळात पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी घोषणा केली होती, मग या रेल्वे कुठे...