एकूण 470 परिणाम
जून 19, 2019
मुंबई - राज्याचा अर्थसंकल्प सादर होत असताना अर्थसंकल्पातील तरतुदी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या ट्‌विटर हॅंडलवरून व्हायरल झाल्यामुळे विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत प्रचंड गदारोळ झाला. विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार आणि विधान परिषदेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी अर्थसंकल्प...
जून 19, 2019
नागपूर : पोलिस वर्दीतच दारूबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात दारूची तस्करी करणारा वाहतूक शाखेचा पोलिस शिपाई सचिन विनायक हांडे यास शहर पोलिस दलातून बडतर्फ करण्यात आले आहे. सहपोलिस आयुक्‍त रवींद्र कदम यांनी आज बडतर्फीचे आदेश काढले. 9 जून रोजी सकाळी पाचच्या सुमारास सचिन हांडे आणि प्रणय हेमंत म्हैसकर (...
जून 18, 2019
कोल्हापूर - सोने खरेदी-विक्री करणाऱ्या हवाला कंपनीची मोटार कर्मचाऱ्यांसह पळवून नेऊन त्यातील रोकड आणि सोन्याचे दागिने अशा एक कोटीहून अधिक रकमेच्या मुद्देमालाची लूट करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पर्दाफाश केला. शुक्रवारी (ता. १४) पहाटे राजेंद्रनगर येथे हा लुटीचा प्रकार घडला होता.  या...
जून 16, 2019
कोल्हापूर - सोने खरेदी विक्री करणाऱ्या हवालाच्या मोटारीवर राजेंद्रनगर परिसरात तिघा लुटारूंच्या टोळीने शुक्रवारी दगडफेक केली. मोटारीतील तीन कर्मचाऱ्यांना सुऱ्याचा धाक दाखवून दोन किलो वजनाचे सोने आणि ५२ लाखांची रोकड, असा १ कोटी १८ लाखांचा ऐवज मोटारीसह लुटारूंनी पळवून नेला. लुटारूंनी तिघा...
जून 14, 2019
मिरज - शहरातील आय.आय.एफ. एल. कंपनीकडे कर्जासाठी गहाण म्हणून दिलेल्या बनावट दागिन्यांवरील हॉलमार्कचे बनावट शिक्के पाहून पोलिसांसह सराफी व्यावसायिकही चक्रावलेत. या प्रकरणाची व्याप्ती मोठी आहे. हॉलमार्क शिक्‍क्‍यांचे बनावट दागिने गहाण ठेवून टोळीने सांगली, मिरज, कोल्हापूर, जयसिंगपूर, इचलकरंजी येथील...
जून 13, 2019
पुणे -  नवीन पोस्टपेड कनेक्‍शन घेण्यासाठी आयडियाच्या वितरकाने कुरिअर कंपनीच्या लेटरहेडचा गैरवापर  करून 491 नवीन सीमकार्ड सुरू केली. प्रत्येक कनेक्‍शनमागे त्याने 800 रुपयांचे कमिशन उकळल्याचे सायबर पोलिसांच्या तपासात समोर आले. या वितरकाला सायबर पोलिसांनी अटक केली आहे.  चंदन गुप्ता (रा. भोसरी) असे अटक...
जून 12, 2019
रत्नागिरी  -  दाभोळ खाडीत चीनच्या आणखीन सहा बोटी दाखल होणार आहेत. मासेमारी करणाऱ्या या बोटी दाभोळ येथील शिपयार्ड कंपनीत दुरुस्तीसाठी येणार आहेत, अशी प्राथमिक माहिती आहे.  दरम्यान या सर्व बोटी दाभोळ बंदरात दाखल झाल्यानंतर त्यांची तपासणी करण्यात येणार आहे. दाभोळ पोलिस, कस्टम, आयबी, सागरी पोलिस दल...
जून 12, 2019
पुणे - गुंतवणुकीवर दुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवून अनेक नागरिकांना लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या आरोपीस पकडण्यात गुन्हे शाखेच्या युनिट तीनला यश आले आहे. तो मागील पाच वर्षांपासून फरारी होता.  वसंत गोविंद भालवणकर (वय ५३, रा. फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता) असे अटक आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर...
जून 12, 2019
मुंबई - एक कोटी रुपयांच्या सिगरेटची तस्करी केल्याच्या आरोपाखाली कुरिअर कंपनीच्या मालकाला सोमवारी महसूल गुप्तवार्ता संचलनालयाने (डीआरआय) अटक केली. त्याच्याकडून मार्रबोलो, पॅरिस गुडांग गरम व बेन्सन अँड हेड्‌ज या परदेशी बनावटीच्या सिगरेटचे 60 बॉक्‍स जप्त करण्यात आले आहेत.  डीआरआयला याप्रकरणी...
जून 09, 2019
पुणे : शहरातील नामांकीत हॉस्पिटलमधील डॉक्‍टर तरुणीशी फेसबुकवर मैत्री वाढवून वेगवेगळ्या प्रकारची कारणे सांगत एका तरुणासह तिघांनी तरुणीला तब्बल नऊ लाख रुपयांना गंडा घातला. हा प्रकार मागील एक वर्षापासुन सुरू होतो.   याप्रकरणी दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध अलंकार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे...
जून 09, 2019
मनमाड : सलग दोन दिवस झालेल्या वादळी वाऱ्यामुळे वीज वितरण कंपनीतर्फे वीज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. वीज कंपनीच्या गलथान कारभारामुळे दोन दिवसांपासून मनमाड शहरातील अनेक भागात वीज खंडीत करण्यात आल्याने  नागरिक अंधारात आहेत. त्यात अधिकारी, कर्मचाऱ्यांचे फोन नॉटरीचेबल असल्याने संतापात भर पडली. वीज...
जून 09, 2019
दाभोळ - भारतीय तटरक्षक दल व यंत्रणांची परवानगी न घेता भारतीय सागरी हद्दीत प्रवेश करणाऱ्या इंडोनेशियन व चिनी मच्छीमारी बोटींची चौकशी तटरक्षक दल, सीमाशुल्क विभाग व सागरी पोलिसांकडून करण्यात येत आहे. मात्र, या बोटींमध्ये काही संशयास्पद आढळलेले नाही. दोन्ही बोटींत ३५ कर्मचारी आहेत. बोटी अंजनवेलजवळील...
जून 09, 2019
मुंबई : मोबाईल ऍप्लिकेशनच्या मदतीने तिकीट काढताना एका तरुणास एक लाख रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचे समोर आले आहे. कंपनीच्या नावाने बनावट ऍप्लिकेशन तयार करून हा प्रकार केल्याचा संशय असून त्याबाबत पोलिस अधिक तपास करत आहेत.  तक्रारदार प्रभादेवी परिसरातील रहिवासी आहेत. त्यांनी गुरुवारी प्रसिद्धी...
जून 07, 2019
घाटीत औषधींवर पाच, तर बाहेरच्या मेडिकलमध्ये दहा टक्‍क्‍यांहून अधिक सवलत औरंगाबाद - छावणीत पोलिस वसाहतीत राहणाऱ्या सुनंदा चंदेल यांना बुधवारी (ता. पाच) कुत्र्याने चावा घेतला. उपचारासाठी त्यांना पोलिस कर्मचारी असलेले पती अनिल यांनी गुरुवारी (ता. सहा) घाटीत आणले. एआरव्ही-एआरएसच्या तुटवड्यामुळे डॉक्‍...
जून 03, 2019
कुडाळ - ट्रान्स्फॉर्मरमधून वीजपुरवठा चालू करून देण्यासाठी ४३ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत विभागाच्या पथकाने येथील वीज कंपनीच्या सहायक अभियंत्याला रंगेहाथ पकडले. ही कारवाई शनिवारी (ता. १) रात्री उशिरा झाली. हरी महादेव कांबळे (वय ४२, रा. कुडाळ) असे त्याचे नाव आहे. याबाबतची तक्रार एमआयडीसी...
जून 03, 2019
रत्नागिरी/लांजा - निवसर (ता. लांजा) येथे उपसा करण्यासाठी विहिरीमध्ये खाली उतरलेले तिघे गुदमरले. ही दुर्घटना सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली. विहिरीत उतरणे धोकादायक असल्यामुळे त्या तिघांचे आतमध्ये नेमके काय झाले आहे हे समजू शकलेले नाही. तिघांना आतून बाहेर काढण्यासाठीचे प्रयत्न रात्री...
जून 02, 2019
लातूर : स्वयंमूल्य निर्धारण अहवालावर "बी' पॉझिटिव्ह लिहिलेला शेरा रद्द करून "ए' पॉझिटिव्ह करण्यासाठी व्हिस्की, बीअरची लाच मागणाऱ्या निवळी (ता. लातूर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले. डॉ. भालचंद्र हरिहर चाकूरकर (वय 43) असे या...
मे 28, 2019
औरंगाबाद - बनावट मृत्यू प्रमाणपत्रे व अन्य कागदपत्रे सादर करून एलआयसीच्या जनश्री योजनेअंतर्गत 99 लाख 30 हजार रुपयांच्या मृत्यू दाव्याच्या रकमेचा गैरव्यवहार केल्या प्रकरणातील चौघांचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. भीष्मा यांनी सोमवारी (ता. 27) फेटाळला.  अलीखान दाऊद खान, मोईन खान...
मे 20, 2019
एटापल्ली (गडचिरोली) : तालुक्यातील बुर्गी पोलिस स्टेशन हद्दीतील कर्रेमवरून बिड्री गावाकडे जाणाऱ्या मार्गावर जिल्हा परिषदच्या 30/54 योजनांतर्गत रस्ता निर्माण कामावरील सिमेंट काँक्रिट मसाला मिक्सर मशीन व इतर वापराचे साहित्य रविवारी (ता.19) रात्री दरम्यान 40 ते 50 गणवेशधारी सशस्त्र माओवाद्यांनी डिझल...
मे 20, 2019
मलकापूर (बुलडाणा) : भरधाव कंटेनर व प्रवासी वाहनाची धडक दिल्याने 13 जण ठार झाल्याची झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर मलकापूर नजीक घडली. आज दुपारी तीन सुमारास हा अपघात झाला असून या अपघातामध्ये टाटा मजिक वाहनातील 13 जण जागीच ठार झाले असल्याची माहिती आहे.   मलकापूर नॅशनल हायवे 6 वर रसोय...