एकूण 205 परिणाम
जून 17, 2019
नागपूर : शहरात पर्यावरणाचा ऱ्हास करीत सिमेंट रस्त्यांचे जाळे विणले जात असल्याचे चित्र आहे. जयताळा मार्गावर सिमेंट रस्त्यांसाठी खोदकाम करताना बेजबाबदार कंत्राटदार कंपनीने झाडांच्या मुळावरच प्रहार केला. सध्या वादळ व पावसाचे दिवस असून या मार्गावरील जवळपास दहा झाडे पडण्याची शक्‍यता आहे. वाहतुकीस अडथळा...
जून 13, 2019
मुंबई - पुण्यातील जुना बाजार चौकात रस्त्याला लागून असलेले होर्डिंग कोसळून दोघांचा मृत्यू झाला होता. चर्चगेट रेल्वेस्थानकाच्या दर्शनी भागातील ॲल्युमिनियमचे पत्रे पडून आज एका ज्येष्ठ नागरिकाला जीव गमवावा लागला. आजच्या दुर्घटनेमुळे शहरातील होर्डिंगचा धोका पुन्हा अधोरेखित झाला आहे. मात्र, प्रत्यक्ष...
जून 13, 2019
येरवडा - लक्ष्मीनगरमध्ये इमारतींवर उभारलेल्या पाण्याच्या टाक्‍यांमधील मोबाईल टॉवरची बातमी "सकाळ'मध्ये प्रसिद्ध होताच सर्वांचे धाबे दणाणले आहेत. महापालिका बांधकाम विभागाने टॉवर उभारलेल्या इमारतीच्या मालकांसह मोबाईल कंपन्यांना नोटिसा दिल्या आहेत. यामध्ये तीस दिवसांच्या आता खुलासा करावा; अन्यथा टॉवर...
जून 12, 2019
मुंबई - महापालिका क्षेत्रात वीजपुरवठा करणाऱ्या खासगी कंपन्यांवर महापालिकांकडून मालमत्ता कर वसूल करण्यात येतो. मात्र खासगी कंपन्या हाच कर छुप्या पद्धतीने ग्राहकांकडून वसूल करत असल्याचे सरकारच्या निदर्शनास आल्यानंतर मालमत्ता करात सवलत देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने आज घेतला. त्यामुळे ग्राहकांची...
मे 31, 2019
मुंबई - महापालिकेने धोकादायक १५ पैकी पाच पूल पाडण्याचा निर्णय घेतला आहे. त्या ठिकाणी नवे पूल बांधण्यात येणार आहेत. सीएसएमटीलगतच्या हिमालय पूल दुर्घटनेनंतर शहरातील सर्व पुलांचे स्ट्रक्‍चरल ऑडिट करण्यात येत आहे. तपासणीत १५ पूल धोकादायक असल्याचे आढळले होते.  पाच पूल पाडण्यासाठी महापालिका सुमारे २७...
मे 14, 2019
जळगाव ः शहरात स्वच्छतेचा बोजवारा उडाला असून, जागोजागी कचऱ्याचे ढीग साचलेले दिसत  आहे. आरोग्य अधिकाऱ्यांचा निष्काळजी कारभार असून, अमृत योजनेच्या कामासाठी मक्तेदाराला महापालिकेचे अधिकारी टक्केवारी मागत असल्याने महापालिका प्रशासनाला वैचारिक आजारपण आले असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनी...
मे 13, 2019
मुंबई : राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती झालेल्या अजोय मेहता यांनी सेवानिवृत्त मुख्य सचिव यु.पी.एस. मदान यांच्याकडून आज सकाळी 11 च्या सुमारास पदाचा कार्यभार स्विकारला. पदभार स्विकारल्यानंतर मुख्य सचिव श्री. मेहता लगेचच दुष्काळ आढाव्याच्या बैठकीसाठी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी रवाना झाले....
मे 13, 2019
औरंगाबाद - शहरवासीयांच्या डोळ्यांतून झोपेची गुंगी उतरली नव्हती. सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास बाहेरगावाहून ३५ हजार लोक आपापल्या वाहनांनी आले. त्यांनी कोणाच्या सूचनेची किंवा मदतीची वाट न पाहता शहरातील ३३ मुख्य रस्ते चकाचक केले. अचानक लोक येऊन परिसरात झाडत आहेत, कुणी कचरा गोळा करीत आहे, परिसरातील...
मे 10, 2019
नागपूर : स्वच्छता सर्वेक्षणाच्या मार्गदर्शक तत्त्वात बदल करण्यात आले असून कचऱ्यावर प्रक्रिया सक्तीची करण्यात आली. महापालिका बायोमाईनिंगद्वारे कचऱ्यावर प्रक्रिया करीत आहे. परंतु, कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी प्रस्तावित वीजनिर्मिती प्रकल्पाबाबत महापालिकेचे अधिकारीच साशंक असून त्यांच्यापुढे दररोज...
मे 08, 2019
नाशिक - महापालिका अधिनियमानुसार शहरात बससेवा सुरू करायची असेल, तर नियंत्रणासाठी समिती स्थापन करणे बंधनकारक असतानाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दबावाखाली सत्ताधारी भाजपने महसभेचा निर्णय बदलून कंपनी स्थापन करण्याचा ठराव दिला. याविरोधात उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर...
मे 06, 2019
पुणे - दरवर्षी विजेच्या खर्चात भरमसाट वाढ होत असल्याने महापालिकेने सौरऊर्जा वापरण्याच्या दिशेने पावले टाकली आहेत. महापालिकेच्या ३९ इमारतींवर सौरऊर्जा पॅनेल बसविण्यात आले आहेत. त्यातून एका वर्षात १ हजार २५८ किलोवॉट वीजनिर्मिती होऊन महापालिकेची १ कोटी ७९ लाख ५१ हजार रुपयांची बचत झाली आहे. ...
एप्रिल 12, 2019
पैसा व गुंडगिरीचा राजकारणातील धुमाकूळ हा लोकशाहीलाच ग्रासतो आहे. सार्वजनिक सभ्यतेच्या साऱ्या मर्यादा बिनदिक्कतपणे धुडकावल्या जाणे, हे त्या विकाराचेच एक लक्षण. स त्तेची महत्त्वाकांक्षा आणि त्यासाठीची साठमारी कोणत्या थराला जाऊ शकते आणि सार्वजनिक सभ्यतेच्या सगळ्या मर्यादा कशा पायदळी तुडवल्या जातात,...
एप्रिल 05, 2019
पुणे - शहर आणि पिंपरी-चिंचवडमध्ये धावणाऱ्या मेट्रोच्या डब्यांवरील इलेक्‍ट्रिक वायरिंगचे काम फ्रान्समधील अलस्टॉम कंपनी करणार आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील अनुक्रमे वनाज ते गरवारे महाविद्यालय आणि पिंपरी-चिंचवड महापालिका भवन ते दापोडीदरम्यान अल्पावधीत हे काम सुरू होणार आहे. अलस्टॉम एकूण...
मार्च 22, 2019
पुणे - भाजपची सत्ता केंद्रात, राज्यात आणि महापालिकेत आहे. भाजप सरकारने गेल्या पाच वर्षांत सामान्य नागिरकांसाठी अनेक योजना राबविल्या आहेत. केलेली कामे घेऊनच आम्ही मतदारांपुढे जाणार आहोत, असे भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी सांगितले.   लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. उमेदवार जाहीर...
मार्च 11, 2019
लोकसभा निवडणुकीसाठी लोकप्रतिनिधी आणि राजकीय पक्ष जाहीरनामे घेऊन बाहेर पडतील. आश्‍वासनांचा महापूर दारात येईल. या पार्श्‍वभूमीवर सजग पुणेकर म्हणून आपले प्रश्‍न आणि त्या प्रश्‍नांवर तज्ज्ञांनी सुचविलेली उत्तरे ‘सकाळ’मध्ये प्रकाशित करीत आहोत. या चर्चेतून पुणेकरांचा जाहीरनामा तयार व्हावा आणि भविष्यातील...
फेब्रुवारी 23, 2019
पुणे - अर्थसंकल्पाचे आकडे फुगविण्यात महापालिकेच्या स्थायी समितीने आजपर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढले. पुढील वर्षी (२०१९ -२०) ६ हजार ८५ कोटी रुपये उत्पन्न मिळेल, असे महापालिका प्रशासनाने गृहीत धरले होते. परंतु त्यापुढे एक पाऊल टाकत उत्पन्नवाढीची कोणतेही ठोस उपयोजना न सुचविता प्रशासनाने सादर केलेल्या...
फेब्रुवारी 23, 2019
पिंपरी - महापालिकेच्या स्थायी समितीपदी भारतीय जनता पक्षाचे राजेंद्र लांडगे, शीतल शिंदे, संतोष लोंढे आणि आरती चोंधे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पंकज भालेकर व मयूर कलाटे, शिवसेनेचे राहुल कलाटे आणि अपक्ष झामाबाई बारणे यांची शुक्रवारी सर्वसाधारण सभेत निवड झाली. स्थायी समितीमध्ये सोळा सदस्य असून, त्यापैकी...
फेब्रुवारी 21, 2019
कोल्हापूर - थेट पाईपलाईन योजनेत प्रत्येक घटकात वाढ दाखवून ढपला पाडल्याचा आरोप सत्यजित कदम यांनी आज महापालिका सभेत केला. कामे होण्यापूर्वीच अनावश्‍यक खरेदी करून पैसे उचलले आहेत. त्यामुळे या टेंडरची फेरतपासणी करावी, अशी मागणीही विरोधी भाजप-ताराराणी आघाडीच्या सदस्यांनी केली.  भाजप-ताराराणी आघाडीचे...
फेब्रुवारी 16, 2019
मुंबई - "मफतलाल कंपनी'कडून आरक्षणांतर्गत मिळालेल्या भूखंडामुळे जिजामाता उद्यानाचा विस्तार होणार आहे. महापालिका या जागेत आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियातील पक्षी व प्राणी ठेवणार आहेत. भारतातून नामशेष झालेल्या चित्त्यासह आणि पांढरा सिंह आणला जाणार असून त्यांचे पिंजरे बांधण्यासाठी महापालिकेने...
फेब्रुवारी 16, 2019
राज्यातच नव्हे; तर देशभरात गाजलेल्या औरंगाबादच्या चराकोंडीला आज 16 फेब्रुवारीला एक वर्ष पूर्ण होईल. या वर्षभरात कचऱ्याने औरंगाबादची देशभरात नाचक्की झाली. सोबत आरोग्य आणि कायदा सुव्यवस्थेचे प्रश्‍नही उभे राहिले. पडेगावची दंगल, कचरा टाकण्यासाठी आलेल्या वाहन-पथकांवर दगडफेक, तोडफोड, माझ्या भागात कचरा...