एकूण 362 परिणाम
ऑक्टोबर 18, 2019
ठाणे : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 करिता ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात सोमवारी (ता. 21) सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांवर विधानसभेतील उमेदवार, निवडणूक प्रतिनिधी, मतदार यांना मोबाईल फोन, कॅमेरा, इलेक्‍ट्रॉनिक वस्तू व गॅझेट...
ऑक्टोबर 18, 2019
नाशिक : सातपूर अंबडसह जिल्यातील औद्योगिक क्षेत्रात सिटू (सेंटर फॉर इंडियन ट्रेड युनियन्स) कामगार संघटनेतर्फे दोनशे पेक्षा जास्त कंपन्यांमध्ये बोनसची यशस्वी बोलणी झाली आसून त्यात ८.३३ पासून ते ३० टक्के बोनस हा कामगारांना पगार व्यतिरिक्त मिळणार आहे. यामध्ये किमान वीस कोटी पेक्षा जास्त उलाढाल होणार...
ऑक्टोबर 17, 2019
औरंगाबाद - एकीकडे डिजिटल फर्स्ट हे धोरण सरकार राबवीत असताना ई-वॉलेटवरून (मोबाईल) अवघ्या दहा रुपयांच्या ट्रॅन्झॅक्‍शननंतर हजारो रुपये युजर्सच्या खात्यातून गायब झाल्याचे प्रकार घडत आहेत. भामटे वॉलेटवरून थोडक्‍या रकमेचे ट्रॅन्झॅक्‍शन करायला सांगून परस्पर ऑनलाइन मनी ट्रान्सफर करीत असून, यासाठी त्यांनी...
ऑक्टोबर 17, 2019
मुंबई : वाहतुकीचे नियम मोडल्याच्या प्रकरणांत आता पेटीएमद्वारेही दंड भरता येईल. त्यासाठी राज्य पोलिसांनी या कंपनीसोबत करार केला आहे. अशा प्रकारे ऑनलाईन दंड स्वीकारणारे महाराष्ट्र हे देशातील सातवे राज्य आहे.  मुंबईसह राज्यातील अन्य शहरांत वाहतुकीचे नियम मोडल्यास दंडाचे चलान ऑनलाईन पाठवले जाते....
ऑक्टोबर 17, 2019
जळगाव : दिवाळी म्हणजे आनंदाचा, समृद्धीचा सण... विविध प्रकारच्या फराळाबरोबर घरातील सर्वांसाठी कपड्यांची खरेदी आवर्जून केली जाते. दिवाळीनिमित्त सज्ज झालेल्या बाजारपेठेसह घरबसल्या जास्तीत जास्त सवलतींचा लाभ घेत खरेदीचा पर्याय ग्राहकांसमोर उपलब्ध आहे. त्यामुळे ऍण्ड्रॉईड मोबाईलमुळे ऑनलाइन खरेदीकडे...
ऑक्टोबर 17, 2019
नवी दिल्ली : बजाज ऑटो या जगातील सर्वाधिक लोकप्रिय भारतीय कंपनीने आज आपली पहिली इलेक्‍ट्रिक स्कूटर चेतक सादर केली. या स्कूटरच्या अनावरणप्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि निती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत उपस्थित होते. एकदा चार्जिंग केल्यानंतर ती 95 किलोमीटरपर्यंत चालणार असल्याने या स्कूटरची मोठी...
ऑक्टोबर 16, 2019
निरंतर कोकण कृती समिती मार्फत, कोकणच्या सर्वांगीण प्रगतीसाठी जाहीरनामा तयार करण्यात आला आहे. काय अपेक्षा आहेत कोकणवासियांच्या लोकप्रतिनिधींकडून ? कोकणातील साैंदर्य, येथील संस्कृती अबाधित राहावी अशीच जनतेची अपेक्षा आहे. विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने कोकणच्या  जनतेवतीने देण्यात आलेला जाहीरनामा असा...
ऑक्टोबर 16, 2019
मुंबई : मागील काही वर्षात सँमसंग, मोटोरोला या आघाडीच्या कंपन्यांना मागे टाकत शाओमी या चीनच्या कंपनीने भारतीय ग्राहकांची पसंती मिळवली आहे. सध्याच्या घडीला भारतात शाओमीचे मोबाईल सर्वाधिक विकले जात आहेत. दरम्यान शाओमीने आपला सर्वात आधुनिक असा रेडमी नोट 8 प्रो नुकताच भारतात लाँच केला आहे.  मागील बाजूस ...
ऑक्टोबर 15, 2019
मालेगाव :  बागलाण तालुक्यातील पठावे दिगर येथील सिंगलफेज ट्रांसफार्मर खराब झाल्यामुळे हे गाव अंधारात असून, वीज वितरण कंपनी वारंवार तक्रार करूनही कोणत्याही प्रकारची दुरुस्ती केली केलेली नाही. परिसरात मोठ्या प्रमाणात जंगल डोंगर असल्यामुळे अंधाराचा फायदा घेत गावात बिबट्या शिरण्याचा घटना...
ऑक्टोबर 13, 2019
नागपूर, : दुचाकी खरेदी प्रकरणात अज्ञात आरोपीने एका अभियंत्याची 35 हजार 340 रुपयांनी फसवणूक केली. इम्पीरियल सिटी, कोथेवाडा (ता. हिंगणा) येथे राहणारे सुलभ कल्लूचंद जैन (26) हे टीसीएस कंपनीत अभियंता म्हणून कामाला आहेत. सुलभ यांना ऍक्‍टिव्हा जुनी दुचाकी खरेदी करायची होती. 31 मे रोजी सुलभने ओएलएक्‍स...
ऑक्टोबर 13, 2019
नागपूर : हैदराबाद येथील बिस्कीट कंपनीतून कामगारानेच सात लाखांची रोख चोरली. रेल्वेतून पळून जात असताना नागपूर लोहमार्ग पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्याकडून सुमारे सहा लाखांची रोख आणि चोरीच्या पैशातून खरेदी केलेला मोबाईलही हस्तगत करण्यात आला आहे. या घटनेमुळे "कानून के हात बहोत लंबे होते है', ही...
ऑक्टोबर 10, 2019
नागपूर : थकलेले घरभाडे चुकविण्यासह दिवाळीची खरेदी करून मिरविता यावे यासाठी युवक नीलेश कडवे (22) याने चोरीचा मार्ग स्वीकारला. रेल्वेस्थानकावरून प्रवाशाचा मोबाईल लांबविला. ग्राहक शोधण्यापूर्वीच लोहमार्ग पोलिस त्याच्यापर्यंत पोहोचले आणि दिवाळीच्या तोंडावर गजाआड व्हावे लागले.  लोहमार्ग पोलिसांकडून...
ऑक्टोबर 10, 2019
रिलायन्स जिओनं यापुढे इतर मोबाईल कंपन्यांना कॉल केल्यास सशुल्क सेवा देण्याचा निर्णय घेतलाय. बुधवारी रिलायन्सनं हा निर्णय घेतला. तर दुसरीकडे व्होडाफोननं मात्र आपली अनलिमिटेड कॉल सेवा फ्रीच राहिल अशी घोषणा केलीय. व्होडाफोन आणि आयडियावरून इतर कोणत्याही मोबाईल नेटवर्क कंपनीच्या ग्राहकाला कॉल केल्यास...
ऑक्टोबर 08, 2019
वाघोली : वाघोलीतील वाघेश्वर चौकात सापडलेली पर्स त्यातील आठ तोळे सोन्याचे दागिने व रोख 20 हजार रुपये तुकाराम सलगर या चालकाने त्या महिलेच्या नातेवाईकांना परत केली. आजच्या सोन्याचा दराचा विचार करता तीन लाख रुपयांचा हा ऐवज होता. पर्स मिळाल्याने यादव कुटुंबियांचा जीव भांड्यात पडला आहे. त्यांनी सलगर...
ऑक्टोबर 05, 2019
मुंबई  डबघाईला आलेल्या एचडीआयएल या कंपनीच्या उच्चाधिकाऱ्यांच्या खात्यात पीएमसी बँकेच्या अधिकाऱ्यांनी तब्बल 2 हजार कोटी रुपये ट्रान्सफर केल्याचं समोर आलंय. धक्कादायक म्हणजे ही रक्कम एचडीआयएलसाठी कर्ज म्हणून मंजूर झाली होती. नियमानुसार ही रक्कम बँकेच्या खात्यात जायला हवी होती. मात्र, ती गेली...
ऑक्टोबर 04, 2019
पुणे : मायक्रोमॅक्सचे सहसंस्थापक राहुल शर्मा यांनी त्यांच्या 'रिव्हॉल्ट इंटेलीकॉर्प' या कंपनीद्वारे इलेक्ट्रिक मोटरसायकलच्या बाजारपेठेत पाऊल टाकले आहे. रिव्हॉल्टने दोन नव्या इलेक्ट्रिक मोटरसायकल भारतीय बाजारपेठेत आणल्या आहेत. या नव्या इलेक्ट्रिक मोटरसायकलमध्ये मोबाईल अॅपसुद्धा जोडता येणार आहेत....
ऑक्टोबर 03, 2019
औरंगाबाद - मोबाईल हा जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे; परंतु मोबाईलच्या अतिवापरामुळे बॅटरीचा स्फोट होण्यांच्या घटनांमध्येही दिवसेंदिवस वाढ होत आहे. दररोज अशा घटना आपल्याला वाचायला किंवा पाहायला मिळतात. यात अनेकांना जीव गमवावा लागला आहे; तर काहींना अपंगत्व आले आहे. काही ठिकाणी घर किंवा प्रापंचिक...
ऑक्टोबर 03, 2019
नागपूर : शहरातील बेकरी उद्योजक म्हणून प्रसिद्ध असलेले अजित बेकरीच्या संचालकांची 41 लाख 50 हजार रुपयांनी फसवणूक करण्यात आली. आरोपींनी त्यांच्या दोन बॅंक खात्यांमधून पैसे ऑनलाइन पद्धतीने परस्पर लंपास केले असून, या प्रकरणी धंतोली पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पोलिसांनी...
सप्टेंबर 30, 2019
नवी दिल्ली (पीटीआय) : भारतात सुमारे सहा लाख अनियंत्रित ड्रोन असून, त्यांच्यापासून होणाऱ्या संभाव्य हल्ल्यापासून सुरक्षेसाठी "स्काय फेन्स' आणि "ड्रोन गन'प्रमाणे अत्याधुनिक ड्रोनविरोधी यंत्रणा उभारण्याबाबत सुरक्षा यंत्रणा चाचपणी करत असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले.  सुरक्षा संस्थांनी तयार केलेल्या...
सप्टेंबर 29, 2019
नवी दिल्ली : Flipkart वर बिग बिलीयन डेज सेलला आजपासून सुरवात होत आहे. हा सेल 29 सप्टेंबरपासून ते 4 ऑक्टोबर यादरम्यान असणार आहे. या सेलमध्ये अनेक प्रॉडक्टस् स्वस्तात मिळणार आहे. टीव्ही, मोबाईल, इलेक्ट्रॉनिक प्रॉडक्टस् घेताना मोठा डिस्काऊंट दिला जाणार आहे. या सेलदरम्यान विविध कंपन्यांचे प्रॉडक्टस्...