एकूण 199 परिणाम
ऑक्टोबर 18, 2019
मुंबई : न्यायालयाकडून हिरवा कंदिल मिळताच, छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक लवकरात लवकर पूर्ण करू, असे अश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, मुंबईतील जाहीर सभेतून दिले. शिवस्मारकासंदर्भात कोणत्याही अपप्रचाराला बळी पडू नका, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केले. मुंबईत वांद्रे-कुर्ला...
ऑक्टोबर 18, 2019
अलिबाग : रायगड जिल्ह्याचा कायापालट करण्याची क्षमता असणारे पायाभूत प्रकल्प अलिबाग मतदारसंघात पुढील पाच वर्षांत येत आहेत. यासाठी कोट्यवधींचा निधी वापरला जाणार आहे. या निधीवर डोळा असणाऱ्या राजकीय नेत्यांनी यासाठी कंबर कसली आहे. त्यामुळे अलिबागची आमदारकी आपल्याकडे रहावी, यासाठी सर्वच उमेदवारांनी...
ऑक्टोबर 17, 2019
मुंबई : मध्य रेल्वेच्या स्थानकांत "हेल्थ चेकअप एटीएम' बसवण्यात येणार आहेत. या आरोग्य तपासणी एटीएमद्वारे प्रवाशांना फक्त 60 रुपयांत 21 प्रकारच्या आरोग्य चाचण्या अवघ्या 10 मिनिटांत करता येतील. या आरोग्य तपासणीचा अहवाल तत्काळ मिळणार आहे.  मध्य रेल्वेकडून प्रवाशांना उत्तम सुविधा देण्याचा प्रयत्न सुरू...
ऑक्टोबर 16, 2019
निरंतर कोकण कृती समिती मार्फत, कोकणच्या सर्वांगीण प्रगतीसाठी जाहीरनामा तयार करण्यात आला आहे. काय अपेक्षा आहेत कोकणवासियांच्या लोकप्रतिनिधींकडून ? कोकणातील साैंदर्य, येथील संस्कृती अबाधित राहावी अशीच जनतेची अपेक्षा आहे. विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने कोकणच्या  जनतेवतीने देण्यात आलेला जाहीरनामा असा...
ऑक्टोबर 16, 2019
रत्नागिरी - रोहा - वीर विभागातील 46 किलोमीटर लांबीचे दुपदरीकरण प्रगतीपथावर असून मार्च 2020 मध्ये ते पूर्ण होईल. तसेच दहा नवीन स्थानकांची तर आठ लूप लाईनची कामे प्रगतीपथावर आहेत. कोकण रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण मार्च 2021 पर्यंत पूर्ण होईल. त्यासाठी 1100 कोटी रुपये अंदाजित खर्च येणार आहे, असे कोकण...
ऑक्टोबर 13, 2019
शहरांमध्ये नागरिक राहायला येण्याआधीच दळणवळणाच्या सुविधा विकसित होणे अपेक्षित आहे. त्याकरिता मोहोपाडा, चौक या खालापूर तालुक्‍यातील परिसरात पुढील पाच वर्षांत मेट्रोचे जाळे निर्माण करण्याचा संकल्प अपक्ष उमेदवार महेश बालदी यांनी ‘सकाळ’च्या बेलापूर कार्यालयात ‘कॉफी विथ सकाळ’ या विशेष मुलाखतीदरम्यान केला...
ऑक्टोबर 13, 2019
वर्धा : कारखाने बंद पडलेल्या ठिकाणी इथेनॉल पंपाला परवानगी देऊन ग्रामीण भागातील चित्र बदलण्याचा प्रयत्न केला जाईल. याशिवाय विदर्भातील वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदियासह सहा जिल्हे डिझेलमुक्त करण्यात येणार आहेत, असे प्रतिपादन केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी केले. वर्धा विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे...
ऑक्टोबर 13, 2019
नागपूर : हैदराबाद येथील बिस्कीट कंपनीतून कामगारानेच सात लाखांची रोख चोरली. रेल्वेतून पळून जात असताना नागपूर लोहमार्ग पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्याकडून सुमारे सहा लाखांची रोख आणि चोरीच्या पैशातून खरेदी केलेला मोबाईलही हस्तगत करण्यात आला आहे. या घटनेमुळे "कानून के हात बहोत लंबे होते है', ही...
ऑक्टोबर 09, 2019
मुंबईकरांना रेल्वेतर्फे दिवाळी गिफ्ट मिळणार आहे. कारण रेल्वेने मुंबई लोकलमध्ये वायफाय बसविण्याचा निर्णय घेतलाय. 'कंटेट ऑफ डिमांड' अंतर्गत आता मुंबईच्या लोकलमध्ये वायफाय बसवलं जाणार आहे. दरम्यान या सुविधेमुळे लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता रेंज नसणे किंवा वारंवार बफरींगचा आता सामना करावा...
ऑक्टोबर 04, 2019
आपली कुठे कशी फजिती होईल याचा नेम नसतो. डिंकाचा लाडू पाहिला की अजून ‘त्या’ फजितीचा किस्सा आठवतो. नगरला नुकताच बॅंकेत नोकरीस लागलो होतो. त्या दिवशी मी नेहमीप्रमाणे पहिले क्लिअरिंग करून साडेबारा वाजता बॅंकेत आलो. क्लिअरिंग रजिस्टर, चेक्‍स आणि स्टेट बॅंकेतील शीट अधिकाऱ्यांना सुपूर्त केले आणि तासाभरात...
ऑक्टोबर 02, 2019
1) "आयआरसीटीसी'च्या "आयपीओ'बद्दलची प्राथमिक माहिती काय आहे?  - इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनची (आयआरसीटीसी) प्राथमिक समभागविक्री (आयपीओ) 30 सप्टेंबर ते 3 ऑक्‍टोबरदरम्यान बाजारात होत आहे. 645 कोटींचा हा इश्‍यू असून, त्यासाठी प्रतिशेअर रु. 315-320 असा किंमतपट्टा ठरविण्यात आला आहे....
सप्टेंबर 27, 2019
पालघर ः पालघर शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी काही मार्गांवर एकेरी वाहतूक, रिक्षा स्टॅंड उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच प्रत्येक स्टॅंडवर फक्त पाच रिक्षा उभ्या करण्यासह बेकायदा रिक्षांवर कारवाई करून त्या हद्दपार करण्यावरही एकमत झाले. याशिवाय बेकायदा वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई केली...
सप्टेंबर 26, 2019
मुंबई : मुंबईत सार्वजनिक वाहतुकीचा ताण हलका करण्यासाठी मेट्रोचा विस्तार सुरू आहे. मेट्रो प्रकल्पासाठी अत्याधुनिक यंत्रणांचा वापर केला जात असून चालकविरहित मेट्रोसेवा राबविण्यात येणार आहे. महामुंबईतील मेट्रो रेल्वे 2025 नंतर चालकविरहित होणार आहे. त्यासाठी प्रत्येक स्टेशनला विशिष्ट कोड देण्यात येणार...
सप्टेंबर 24, 2019
मुंबई : सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी असलेली 'भारतीय रेल्वे खानपान व पर्यटन महामंडळ' म्हणजे आयआरसीटीसी येत्या 30 सप्टेंबर रोजी बाजारात आयपीओ दाखल करणार शेअर बाजारात आलेल्या तेजीनंतर 'आयआरसीटीसी'ने हा निर्णय घेतला आहे. प्रस्तावित आयपीओच्या माध्यमातून आयआरसीटीसी 480 कोटींचे भागभांडवल...
सप्टेंबर 23, 2019
जळगाव : शहरातून गेलेल्या महामार्गावर जीवघेणे खड्डे झाले आहेत. खड्ड्यांमुळे अपघात वाढले आहे. याकडे ना महापालिकेचे लक्ष आहे, ना लोकप्रतिनिधींचे. त्यामुळे या समस्येवर तोडगा काढण्यासाठी आता या महामार्गावरून रोज कंपनीत ये-जा करणाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनीच पुढाकार घेतला आहे. सामाजिक बांधिलकी जपत या...
सप्टेंबर 21, 2019
मुंबई : पश्‍चिम रेल्वे परिसरात अस्वच्छता करणाऱ्या प्रवाशांविरोधात प्रशासनाने कडक कारवाई केली आहे. या स्वच्छता मोहिमेतून पश्‍चिम रेल्वेने 2 हजार 631 प्रकरणांवर कारवाई केली असून या कारवाईतून 5 लाख 53 हजार 550 रुपयांचा दंड वसूल केला आहे.  स्वच्छतेचा संदेश देणारे भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची...
सप्टेंबर 17, 2019
मुंबई : शक्ती पिल्ले हे रेल्वे प्रवासी नेहमीप्रमाणे सकाळी ९.४५ च्या लोकलने मालाडहून अंधेरीला निघाले होते. गाडीत गर्दी होती. त्यामुळे ते दरवाजातच उभे होते. लोकलने गोरेगाव स्टेशन सोडले आणि अचानक त्यांच्या हातावर जोरदार फटका बसला. सिग्नलच्या खांबाआड लपलेल्या एकाने लोखंडी रॉडने त्यांच्यावर हल्ला केला...
सप्टेंबर 13, 2019
कोल्हापूर - सर्वच क्षेत्रात कंत्राटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न पुढे येत आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याला सहा आणि दहा वर्षानंतर निश्‍चित वेतन द्यावे, असा माझा प्रयत्न आहे. दहा वर्षांनंतर त्याला किमान त्याचे कुटुंब चालण्याइतके वेतन मिळावे, यासाठी मी आग्रही असल्याचे आमदार चंद्रदीप नरके यांनी स्पष्ट केले....
सप्टेंबर 13, 2019
पॅरिसः ऑफिसची ट्रिप गेली असताना एक कर्मचारी अनोळखी महिलेसोबत सेक्स करत असताना हृदय बंद पडल्यामुळे त्याचा मृत्यू जागीच झाला. न्यायालयाने 'वर्कप्लेस एक्सिडेंट' म्हणून त्याच्या कुटुंबियांना मदत देण्याचे आदेश दिले आहेत. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, एम. जेवियर असे मृत्यू झालेल्या कर्मचाऱयाचे...
सप्टेंबर 11, 2019
  मुरबाड : कल्याण-मुरबाड रेल्वे मार्गाचे काम वेगाने होणार असून येत्या चार महिन्यांत अंतिम डीपीआर (रेल्वेमार्गाचा अंतिम सविस्तर प्रकल्प अहवाल) आल्यानंतर नऊ महिन्यांत कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती खासदार कपिल पाटील यांनी दिली. त्यामुळे मुरबाड रेल्वेमार्गाचे काम वेगाने पूर्ण होईल, अशी आशा पाटील...