एकूण 329 परिणाम
ऑक्टोबर 19, 2019
सिद्धनाथ वाडगाव (जि.औरंगाबाद ) ः सिद्धनाथ वाडगाव (ता. गंगापूर) येथील महावितरण कंपनीच्या 33 केव्ही वीज उपकेंद्र कार्यालयात 14 पदे मंजूर आहे, तर 9 पदे रिक्‍त आहेत; तसेच प्रभारी कनिष्ठ अभियंत्यांच्या भरवशावरच कार्यभार असल्याने शेतकऱ्यांची विविध कामे प्रलंबित असून वारंवार विद्युत प्रवाहामध्ये तांत्रिक...
ऑक्टोबर 17, 2019
केंद्रात आणि राज्यात भाजप सरकारने भ्रष्टाचारमुक्त व पारदर्शी कारभार व सुशासन जनतेला दिले. त्यामुळे देश व राज्य वेगाने प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. स्वच्छ सरकारचा एक घटक म्हणून काम करण्याची संधी मला जनतेने दिली. या विकासकामांच्या जोरावरच पुन्हा मी जनतेसमोर जात आहे. शेळगाव बॅरेजसाठी ९६८...
ऑक्टोबर 16, 2019
विधानसभा 2019 : भिवंडी पश्‍चिम मतदारसंघातून भाजपचे आमदार महेश चौघुले रिंगणात आहेत. महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते आणि ‘एमआयएम’ पुरस्कृत खालिद गुड्डू शेख आणि काँग्रेसचे शोएब खान यांचे चौघुलेंसमोर आव्हान आहे. चौघुले यांचा मतदारसंघात दांडगा जनसंपर्क आहे. शहरासह तालुक्‍यात त्यांनी शैक्षणिक संस्था,...
ऑक्टोबर 15, 2019
डहाणू ः वाढवण बंदर उभारणी, अदानी इन्फास्ट्रक्‍चर्स कंपनीसह औष्णिक वीज प्रकल्प विस्तार करण्यास अडथळा ठरणाऱ्या डहाणू तालुका पर्यावरण संरक्षण प्राधिकरण बरखास्त करण्याच्या केंद्र सरकारच्या कृतीच्या निषेधार्थ वाढवण, वरोर, बाडापोखरण, गुंगवाडा, धाकटी डहाणू, तडियाळे आणि वासगाव या किनारपट्टीवरील गावांनी...
ऑक्टोबर 15, 2019
मालेगाव :  बागलाण तालुक्यातील पठावे दिगर येथील सिंगलफेज ट्रांसफार्मर खराब झाल्यामुळे हे गाव अंधारात असून, वीज वितरण कंपनी वारंवार तक्रार करूनही कोणत्याही प्रकारची दुरुस्ती केली केलेली नाही. परिसरात मोठ्या प्रमाणात जंगल डोंगर असल्यामुळे अंधाराचा फायदा घेत गावात बिबट्या शिरण्याचा घटना...
ऑक्टोबर 13, 2019
सटाणा  : शहर व परिसरात गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या अनियमित लोडशेडिंगमुळे नागरिक हैराण झाले आहेत. दिवसा आणि ऐन संध्याकाळी तासनतास वीजपुरवठा खंडित केला जात आहे. यासंदर्भात वीज वितरण कंपनीच्या अधिकार्‍यांकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याने शहरवासीयांमध्ये संतापाची लाट उसळली असून...
ऑक्टोबर 13, 2019
शहरांमध्ये नागरिक राहायला येण्याआधीच दळणवळणाच्या सुविधा विकसित होणे अपेक्षित आहे. त्याकरिता मोहोपाडा, चौक या खालापूर तालुक्‍यातील परिसरात पुढील पाच वर्षांत मेट्रोचे जाळे निर्माण करण्याचा संकल्प अपक्ष उमेदवार महेश बालदी यांनी ‘सकाळ’च्या बेलापूर कार्यालयात ‘कॉफी विथ सकाळ’ या विशेष मुलाखतीदरम्यान केला...
ऑक्टोबर 10, 2019
उरुळी कांचन (पुणे) : येथील नवीन मुठा कालव्याच्या भरावावर असलेल्या रस्त्यावरून जाताना मोटारसायकलसह पाण्यात पडून बुडत असलेल्या एका 45 वर्षीय महिलेला वायरमनने प्रसंगावधान राखत थेट पाण्यात उडी मारून जीवदान दिले. अनिता विद्याधर पवार (वय 45, रा. बोरीभडक, ता. दौंड) असे कालव्यात बुडणाऱ्या महिलेचे नाव असून...
ऑक्टोबर 10, 2019
आष्टा - पूर्ववैमनस्य आणि त्यातून एकमेकांकडे बघण्याच्या कारणावरून मामा-भाचे अशा तिघाजणांनी तलवार, चाकूने केलेल्या खुनी हल्ल्यात अनिकेत ऊर्फ बबलू शिवाजी फार्णे (वय २५, रा. मूळ गाव मिणचे, सध्या शिगाव) या तरुणाचा मृत्यू झाला. तर सौरभ संभाजी चव्हाण (वय २०) हा गंभीर जखमी झाला.  मंगळवारी रात्री दहाच्या...
ऑक्टोबर 05, 2019
भंडारा : साईनाथनगर येथील हॉटेल रॉयल प्लाझा येथे वीजचोरी केल्याचे फिरत्या पथकाला आढळून आले. त्याबद्दल तडजोडीची रक्कम भरण्यास मुदत देऊनही भरणा केला नाही. त्यामुळे भंडारा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तकिया वॉर्डात साईनाथनगर येथे हॉटेल रॉयल प्लाझामध्ये 17 सप्टेंबरला वीज वितरणच्या फिरत्या पथकाचे...
ऑक्टोबर 02, 2019
अमरावती : ग्रामीण भागात लोंबकळणाऱ्या विजेच्या तारा, वाकलेले खांब आणि त्यामुळे होत असलेले अपघात या मुद्यावर जिल्हा परिषदेच्या जलसंधारण समितीच्या सभेत पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी चांगलेच धारेवर धरले. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या जीविताचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. वादळी वारा, पुरामुळे ग्रामीण...
सप्टेंबर 29, 2019
सिव्हिलसमोर रास्तारोको : गंभीर जखमींवर उपचार सुरू; वीज कंपनीकडून आपत्ती भरपाई  नाशिक : सिडकोतील शिवपुरी चौकामध्ये घराच्या दुसऱ्या मजल्यासमोरच उच्च वीजवाहिनीचा स्पर्श झाल्याने विजेचा धक्का बसून सासू-सुनेचा जागीच मृत्यु झाला तर त्यांना वाचविण्यासाठी गेलेल्या दोघेजण गंभीररित्या जखमी झाले आहेत....
सप्टेंबर 27, 2019
सटाणा : शहरात सध्या लाखो रुपये खर्चून सुरू करण्यात आलेले भूमिगत विद्युत वाहिनी टाकण्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून, संबंधित विभागाचे नियम धाब्यावर बसवणारे आहे. या कामामुळे उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्यांमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण होऊन शहरवासीयांचा जीव धोक्‍यात येण्याची शक्‍यता आहे. या...
सप्टेंबर 26, 2019
टिटवाळा : उल्हासनगरमधील प्रदूषणास कारणीभूत ठरलेले जीन्स कारखाने बंद करण्यास पालिका प्रशासनाने हालचाली सुरू करताच या कारखानदारांनी नजीकच्या कल्याण तालुक्‍यातील ग्रामीण भागात स्थलांतर केले. येथील जागामालकांना भरघोस रकमेचे भाडे देण्याचे प्रलोभन दाखवत या जिन्स कापड बनविणाऱ्या कारखानामालकांनी ग्रामीण...
सप्टेंबर 25, 2019
पावसामुळे रोहित्रातील वीजप्रवाह उतरून घडली घटना  नाशिक : अंबड लिंक रोडवरील लक्ष्मीनगर येथे विजेच्या रोहित्राच्या जोडणीपर्यंत पावसाचे पाणी गेले. त्यामुळे जवळच थांबलेल्या रिक्षाचा रोहित्राचा विजेचा प्रवाह उतरला आणि रिक्षात बसलेल्या चालकाचा दुर्दैवी मृत्यु झाल्याची घटना घडली. दानिश अहमद शेख (25, रा....
सप्टेंबर 25, 2019
एकलहरे (जि. नाशिक) - राज्यातील सातही औष्णिक केंद्रांत अर्धा ते चार दिवस पुरेल एवढा कोळसा शिल्लक राहिला आहे. महानिर्मितीला वीजपुरवठा करणाऱ्या डब्ल्यूसीएल कंपनीत सुरू असलेल्या संपामुळे हा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्यात भारनियमनाचे संकट येण्याची स्थिती निर्माण झाली आहे. सध्या महानिर्मितीचे...
सप्टेंबर 23, 2019
कळमेश्वर (जि.नागपूर) : "बीएसएनएल'ने थकीत वीजबिल न भरल्यामुळे कळमेश्वर तालुक्‍यातील धापेवाडा येथील बीएसएनएल टॉवरचा वीजपुरवठा बंद करण्यात आला. येत्या दोन दिवसांत गोंडखैरी येथील बीएसएनएल टावरचे वीजबिल न भरल्यामुळे वीजपुरवठा खंडित करणार असल्याची माहिती वीज वितरण कंपनीकडून मिळाली. धापेवाडा येथील...
सप्टेंबर 23, 2019
पनवेल : हरित लवाद आणि प्रदूषण महामंडळ यांनी दिलेल्या आदेशानंतरही महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या संगनमताने प्रदूषणात दोषी ठरवण्यात आलेल्या कारखानदारांची वीज बंद करण्यात आली नाही. त्यामुळे महावितरण अधिकारी कारखानदार करत असलेल्या गैरप्रकारात भर घालण्याचे काम करत असल्याचे प्रदूषण महामंडळाकडून जाहीर...
सप्टेंबर 23, 2019
नवी मुंबई : नवी मुंबईतील मुकुंद कंपनीनजीक रामनगरपासून एमआयडीसीला जाण्याकरिता नवीन रस्ता वर्षभरापूर्वी बांधण्यात आला आहे. या रस्त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असूनही या ठिकाणी पदपथावर आणि रस्त्याच्या दुतर्फा पथदिवे बसवण्यात आलेले नाहीत. या ठिकाणी रस्त्यावर अंधाराचे साम्राज्य पसरले असल्याने...
सप्टेंबर 22, 2019
पारशिवनी (जि.नागपूर): गेल्या अनेक दिवसांपासून येथील शिवाजी चौक ते तहसील कार्यालयापर्यंतचे सिमेंट रोडचे काम सुरू आहे. यावरून अनेक वाद निर्माण झालेले आहेत. कंपनी प्रशासन नागरिकांना विनाकारण त्रास देत असून काम करीत असताना कुठलीही सुरक्षा व्यवस्था बाळगण्यात येत नाही. याचमुळे रविवारी...