एकूण 288 परिणाम
जून 25, 2019
उद्धव ठाकरेजी गेली पाच वर्षे झाली राज्यातील शेतकरी दारिद्र्यात खितपत पडले आहेत. शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न उग्र रूप धारण करत आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबलेले नाहीत, उलट त्यामध्ये वाढ होत गेली आहे. गेल्या चार वर्षातच बारा हजार शेतकऱ्यांनी शेतीच्या नापिकीला कंटाळून आत्महत्या केल्या आहेत....
जून 21, 2019
रत्नागिरी - राज्यपालांच्या अभिभाषणात कोकणला स्थान नाही, यावरुन विधानसभेत आक्रमक झालेले गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी रत्नागिरी जिल्हयातील शेतीपंपाच्या वीजजोडणीचा प्रलंबित प्रश्‍न तडीस नेला. विधानसभेत उर्जामंत्र्यांनी दिलेली माहिती दिशाभूल करणारी आहे, ती योग्य असल्याचे सिध्द करून दाखवा अन्यथा...
जून 21, 2019
वणी (जि. यवतमाळ)  : येथील वणी-भालर रोडवर जी. एस. ऑइल मिलमधून दोन ते तीन वर्षांपर्यंत सोयाबीनपासून तेल व इतर पदार्थ बनविण्याचे काम सुरू होते. या कंपनीच्या संचालकांनी अनेक शेतकऱ्यांच्या नावे कोट्यवधींचे कर्ज काढून कंपनी बंद केली. कर्ज न भरल्याने बॅंकेने कंपनीला कुलूप लावले. या घोटाळ्याची...
जून 21, 2019
वेंगुर्ले -  मठ - टाकेवाडी येथील शेतकरी मंगेश महादेव नाबर यांना बेकायदेशीर व बोगस सेंद्रिय खत पुरवल्याप्रकरणी कोल्हापूर येथील सेंद्रिय खत कंपनीचे निवृत्ती सोनवणे (रा.उस्मानाबाद) आणि राजू मकानदार (रा.कोल्हापूर) या वितरकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा गुणवत्ता नियंत्रण विभाग व वेंगुर्ले...
जून 19, 2019
मुंबई - शेतकऱ्यांचा सातबारा उतारा कोरा झालाच पाहिजे, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळालीच पाहिजे, अशा घोषणा देत काँग्रेस-राष्ट्रवादीसह विरोधी पक्षांच्या आमदारांनी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी विधानभवन परिसर दणाणून सोडला. आर्थिक पाहणी अहवालातले आकडे बोगस आहेत, असा आरोप माजी मुख्यमंत्री...
जून 17, 2019
चाऱ्यासारखी पीकपद्धती देखील शाश्‍वत उत्पन्नाचा पर्याय ठरू शकतो, हा विश्‍वास नागपूर जिल्ह्यातील अरोली गावच्या शेतकऱ्यांनी खरा करून दाखविला आहे. ४५ शेतकऱ्यांच्या विश्वास गटाने नुसत्या चारा पिकातून तब्बल पावणेदोन कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. या शेतकऱ्यांनी घरपोच चारा ही संकल्पनाही राबवली आहे. ...
मे 31, 2019
कोल्हापूर - पैसे भरूनही शेतकऱ्यांना वीज जोडणी मिळाली नाही. या वीज जोडणीची कामे लवकर करावीत, या मागणीसाठी शिवसेनेतर्फे महावितरण कार्यालयासमोर आज आंदोलन करण्यात आले. यावेळी वीज जोडणी प्रलंबित असलेल्या शेतकर्‍यांच्या आत्महत्येची वाट पाहता का, अशी विचारणा करत अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आले. वीज...
मे 29, 2019
लातूर - गेल्या पावसाळ्यात जून महिन्याच्या सुरवातीला तीन दिवस व त्यानंतर ऑगस्टमध्ये मध्यात काही भागांत थोडाबहूत पडलेला पाऊस वगळता लातूर जिल्ह्यावर पावसाने अवकृपाच केली. त्यामुळे ग्रामीण भागात पाण्यासाठी भटकंती वाढली आहे. हातचा गेलेला रब्बी, आटलेले पाण्याचे स्रोत याआधी रेल्वेने पाणी आणावे लागणाऱ्या...
मे 10, 2019
नागपूर : जगदंबा रिअल इस्टेट लि. कंपनीचे संचालक कोंडावार बंधूंनी ऍग्रो कंपनीच्या नावे तीन कोटींचे कर्ज घेऊन कंपनीसह पुसद अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंकेचीही फसवणूक केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. गोपाल कोंडावार (52) आणि संजय कोंडावार (48) दोन्ही रा. रामदासपेठ हे बिल्डर असून जगदंबा रिअल इस्टेट लि. ...
मे 06, 2019
पुणे - दरवर्षी विजेच्या खर्चात भरमसाट वाढ होत असल्याने महापालिकेने सौरऊर्जा वापरण्याच्या दिशेने पावले टाकली आहेत. महापालिकेच्या ३९ इमारतींवर सौरऊर्जा पॅनेल बसविण्यात आले आहेत. त्यातून एका वर्षात १ हजार २५८ किलोवॉट वीजनिर्मिती होऊन महापालिकेची १ कोटी ७९ लाख ५१ हजार रुपयांची बचत झाली आहे. ...
एप्रिल 26, 2019
भोकरदन (जालना) : सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून भोकरदन तालुक्यातील बेल्होरा येथील शेतकऱ्यांने  गळफास घेऊन मृत्यूला कवटाळले. ही घटना शुक्रवारी (ता. 26) सकाळी सहा वाजेदरम्यान घडली. हरिभाऊ यादवराव शिंदे (वय 59) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. तालुक्यात गेल्या पाच वर्षांपासून...
एप्रिल 03, 2019
निवडणूक प्रचाराचा रोख आर्थिक प्रश्‍नांकडे वळविण्याचा काँग्रेसचा प्रयत्न योग्यच आहे. मात्र, सरकारी नोकऱ्या देण्याचे आश्‍वासन हा लोकानुनयाच्या स्पर्धेचा भाग वाटतो. महात्मा गांधी यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या महाराष्ट्रातील वर्धा या राजकीय ‘तीर्थक्षेत्री’ येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘...
मार्च 30, 2019
पन्नास लोकांच्या जिवाची किंमत कवडीमोल ठरवणारी यंत्रणा आणि दुसरीकडे एका ज्येष्ठ नागरिकाच्या जिवावर घाला घालू पाहणाऱ्या बलाढ्य बहुराष्ट्रीय कंपनीला दाती तृण धरायला लावणारी न्यायव्यवस्था, यात उजवे कोण? भारतातील लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत अमेरिकेतील न्यायालयाच्या निकालाबाबतची एक बातमी माध्यमांकडून...
फेब्रुवारी 24, 2019
मुंबई - शेतीतून उत्पन्न वाढवायचे असेल तर असंघटितपणाचा शिक्का पुसून संस्थात्मक पातळीवर नव्याने एकत्र येण्याची प्रेरणा राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी महाराष्ट्र कृषी कौशल्य विकास कार्यक्रमामधून शेतकऱ्यांना मिळू लागली आहे. या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षणाचा लाभ घेतलेल्या सहा जिल्ह्यांतील...
फेब्रुवारी 16, 2019
कोल्हापूर - महापालिकेने २६ कोटी रुपये खर्च करून उभा केलेल्या दुधाळी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातून सांडपाण्यावर अत्याधुनिक एसबीआर तंत्रज्ञानाद्वारे प्रक्रिया केली जात आहे. यासाठी दुधाळी नाला वळवून पूर्णपणे एसटीपीमध्ये घेतला आहे. त्यामुळे प्रक्रिया करून बाहेर पडणारे पाणी हे नदीत सोडण्याच्या...
फेब्रुवारी 16, 2019
औरंगाबाद - राज्यातील लाखो शेतकरी पुन्हा एकदा २० ते २७ फेब्रुवारीदरम्यान नाशिक ते मुंबई असा लाँग मार्च काढणार असल्याची माहिती अखिल भारतीय किसान सभेचे जिल्हाध्यक्ष ॲड. भगवान भोजने यांनी आज दिली.  शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडविण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे, दिलेली आश्‍वासने न पाळता जबाबदारीतून पळ काढत...
फेब्रुवारी 16, 2019
भोसरी - इंद्रायणीनगरमधील भाजी मंडईतील गाळ्यांच्या लिलावासाठी शनिवारी (ता. १६) निविदा प्रसिद्ध होणार असल्याने भाजी मंडई लवकरच सुरू होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. त्यामुळे भाजी मंडईत मद्यपान करणाऱ्या तसेच जुगार खेळणाऱ्यांवर आळा बसणार असून, मंडई तातडीने सुरू करावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे....
फेब्रुवारी 03, 2019
जालना : महाराष्ट्रात सातत्याने दुष्काळ येत आहे. दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार म्हणून जे जे करात येईल ते तर करूच, परंतू सरसकट कर्जमुक्तीसाठी वेळप्रसंगी संघर्ष करावा लागला तरी चालेल पण ती करवून घेऊच, अशा शब्दात युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सरकारने केलेल्या कर्जमुक्तीवर आपल्या भावना व्यक्त...
जानेवारी 30, 2019
शेती आणि शेतकऱ्यांच्या सर्वांगिण उन्नतीसाठी कृषि विभागाच्या माध्यमातून शासन विविध योजना राबवित आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंन्द्र फडणवीस यांनी तर कृषि विभागाचा चेहरा-मोहरा बदलून शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यास प्राधान्य दिले आहे. शेतकऱ्यांना खते, बियाणे, आधुनिक यंत्रसामुग्रीसारख्या...
जानेवारी 14, 2019
अमरावती : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गोंदियाचे शिंगाडे आणि सोलापूरची डाळिंब नुसतीच आवडली नाही तर चक्क ते चाखण्याची इच्छा झाली. शेतकऱ्यांनीसुद्धा दरियादिली आणि तेवढाच हजरजबाबीपणा दाखवून लोकसंवादाच्या शेतीत हशाची खसखस पिकविली. मुख्यमंत्र्यांनी सोमवारी (ता. 14) राज्यातील शेतकऱ्यांशी व्हिडिओ...