एकूण 228 परिणाम
जून 27, 2019
पंढरीच्या पांडुरंगाला युगानुयुगे विटेवरी उभे करून ठेवणाऱ्या भक्त पुंडलिकाप्रमाणे माणसांचे वर्तन असावे, असा संदेश देणारा उपक्रम म्हणजे ‘साथ चल’. ‘सकाळ माध्यम समूह’ आणि फिनोलेक्‍स केबल्स कंपनी यांनी गेल्या वर्षी तो सुरू केला. ‘वारी विठुरायाची आणि आई-वडिलांच्या सेवेची’ ही त्याची मूळ...
जून 26, 2019
बिझनेस वुमन - अश्‍विनी गिते, संस्थापक, ई-बिझनेस सोल्यूशन स्मार्ट फोनच्या जमान्यात अश्‍विनी गिते यांनी ’स्मार्ट उद्योजक’ होण्याचा निर्णय घेतला आणि इतर उद्योजकांना याचा कसा फायदा मिळेल, या विचाराने डिजिटल मार्केटिंग हा आव्हानात्मक उद्योग सुरू केला. त्यांच्या व्यवसायाला ‘ई-बिझनेस सोल्यूशन’ या नावाने...
जून 22, 2019
नवी दिल्ली : देशात आत्तापर्यंत कोळसा, चारा, 2 जी स्पेक्ट्रम यांसह विविध गैरव्यवहार झाल्याचे समोर आले. त्यानंतर आता कंडोम गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले आहे. देशात कंडोम तयार करणाऱ्या 11 कंपन्यांनी सरकारला कोट्यवधींचा गंडा घातला. यामध्ये दोन सरकारी कंपन्यांचाही समावेश आहे. 'कॉम्पिटिशन कमिशन ऑफ...
जून 21, 2019
व्यवसाय, व्यापार हा मुख्य हेतू न ठेवता पुणे येथील अभय व सौ. सुप्रिया खानापुरे या उद्योजक दांपत्याने केवळ आपल्या आवडीला उत्तेजन म्हणून देशी गोसंगोपनाला सुरुवात केली. अभ्यास-प्रशिक्षण, शोधकवृत्ती, चिकाटी, सातत्य याबाबींच्या आधारे १३२ जातिवंत देशी गीर गाईंचा अद्ययावत गोठा त्यांनी उभारला आहे. काटेकोर...
जून 21, 2019
पंढरपूर - आषाढी एकादशीच्या दिवशी श्री विठ्ठल व रुक्‍मिणीची मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणारी शासकीय महापूजा एकावेळी घेण्याचा विचार सुरू आहे. यामुळे पूजेसाठी लागणारा कालावधी अर्ध्या तासाने कमी होईल, अशी माहिती पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली. आषाढी यात्रा...
जून 18, 2019
मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा शेवटचा अतिरिक्त अर्थसंकल्प आज (ता. १८) विधिमंडळात सादर करण्यात आला. आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता अर्थसंकल्पाच्या माध्यमातून सरकारकडून कृषी, सिंचन यावर भर देत अनेक लोकप्रिय घोषणा करण्यात आल्या.  विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत...
जून 04, 2019
मुंबई : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महिंद्रा लॉजिस्टिक्‍स लिमिटेड (एमएलएल) या कंपनीने टेम्भा गावातील ठाकूरपाडा व भोसपाडा येथील कुटुंबांना एलपीजी सिलिंडर पुरवण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. महिंद्रा लॉजिस्टिक्‍सने टेम्भा गाव दत्तक घेतले आहे. प्रधान मंत्री उज्ज्वला योजना (पीएमयूवाय) या अंतर्गत...
जून 03, 2019
पुणे - शहरातील विद्यार्थी, महिला व ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी सार्वजनिक बससेवा (पीएमपी) संपूर्णपणे मोफत करावी, असा प्रस्ताव शिवसेनेचे नगरसेवक पृथ्वीराज सुतार यांनी स्थायी समितीला दिला आहे.  पुणे शहराची लोकसंख्या साधारणपणे चाळीस लाखांवर; तर वाहनांची संख्या पस्तीस लाखांवर गेली आहे. सार्वजनिक वाहतूक...
जून 02, 2019
नागाव - स्वच्छ, सुंदर आणि घनकचरामुक्त औद्योगिक वसाहतीसाठी शिरोली औद्योगिक वसाहतीतील ‘जी ब्लॉक’ मॉडेल बनत आहे. यामुळे शिरोली औद्योगिक वसाहत प्रदूषणमुक्तीकडे मोठ्या दमदार पद्धतीने वाटचाल करीत आहे.  मार्च महिन्यापासून औद्योगिक वसाहतीमधील ‘जी ब्लॉक’ येथील उद्योजक स्वच्छ सुंदर आणि घनकचरामुक्त औद्योगिक...
जून 02, 2019
राजकारणाकडून राष्ट्रकारणाकडं वळण्याचा अनुभव पाश्‍चिमात्य देशांप्रमाणेच भारतीय लोकशाहीलाही आहे. नवीन सरकारनं काय करावं याबद्दल अनेक विद्वान विविध सूचना करत आहेत. प्रश्‍न केवळ सरकारचा अथवा राजकीय पक्षांचा नाही. देशाचं भवितव्य हा राष्ट्रीय प्रश्‍न आहे व त्याच्याकडं आपण राजकीय नव्हे तर राष्ट्रीय...
जून 01, 2019
सोलापूर : जुळे सोलापुरातील रहिवासी, कुरिअर व्यावसायिक परेश कुलकर्णी हे दोन्ही किडन्या निकामी झाल्याने त्रस्त आहेत. पुढच्या आठवड्यात गुजरातमध्ये त्यांच्यावर किडनी ट्रान्स्प्लांटची शस्त्रक्रिया होणार आहे. त्यांची बहीण पौर्णिमा हणमंते या आपली एक किडनी भावाला देणार आहेत. या उपचारासाठी जवळपास 10 लाखांचा...
मे 29, 2019
पुणे - नियमित मिळकतकर भरणाऱ्या व्यक्‍तीच्या कुटंबातील सहा व्यक्तींना ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय अपघात विमा’ योजनेचा लाभ घेता येणार आहे. कुटुंबप्रमुखासह पत्नी, आई-वडील आणि दोन मुलांना त्यात सामावून घेतले आहे. यासंदर्भातील प्रस्तावाला स्थायी समितीने मंगळवारी मंजुरी दिली. तसेच, या योजनेच्या...
मे 21, 2019
नवी दिल्ली: कर्जाचा डोंगर उभा असलेल्या जेट एअरवेजमध्ये गुंतवणूक करण्यासंदर्भात 'हिंदुजा बंधू' सकारात्मक असल्याचे वृत्त आहे. यासंदर्भात एसबीआयच्या नेतृत्वाखालील बँकांचे कॉन्सोर्टियम आणि एतिहाद एअरवेजच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी संपर्क केल्याचे समजते. हिंदुजा बंधूनी देखील या प्रस्तावाला प्रतिसाद...
मे 08, 2019
नागपूर - देहविक्रीच्या काळोख्या गुहेकडे जाणारे रस्ते अनेक आहेत, पण यातून बाहेर पडण्यासाठी मार्ग नाही. या भोवऱ्यात एकदा अडकले की आपल्याला बाहेर पडायचे आहे, या जाणिवेचा मृत्यू होतो. याउपरही प्रयत्नातून असे काही घडले तरी हा समाज स्वीकारत नाही. मात्र, यावर मात करण्यात ‘रेडक्रॉस’ला यश आले असून वर्षभरात...
मे 03, 2019
कोल्हापूर - परंपरेप्रमाणे सोमवारी (ता.६) होणाऱ्या शिवजयंतीनिमित्त शहरातील विविध ठिकाणी शिवजयंती सोहळ्याचे आयोजन केले आहे. सोहळ्यांतर्गत विविध सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धांना प्रारंभ झाला आहे. भगव्या पताका, झेंड्यांनी शहर शिवमय झाले आहे.  दरम्यान, शिवजयंतीनिमित्त बाजारपेठेत भगव्या पताका, झेंडे आणि...
एप्रिल 30, 2019
निवडणुकांचा एकूण सामाजिक खर्च व संबंधित राजकीय पक्षांचा खर्च झपाट्याने वाढत आहे. अशा वेळी पारदर्शी व उत्तरदायित्व असलेले निवडणूक रोखे उपलब्ध करणे, हा राजकीय पक्षांच्या सत्तास्पर्धेत समतोल निर्माण करण्याचा उत्तम मार्ग ठरेल. देशाच्या राजकीय चर्चेतील एक ठळक मुद्दा असतो तो भ्रष्टाचाराचा. आजवर...
एप्रिल 17, 2019
बिझनेस वुमन - सोनिया बासू, संस्थापक संचालक, ‘हेल्थफिन’ मी स्वतः डॉक्‍टर असल्याने ‘रुग्ण सेवा हीच ईश्‍वर सेवा’ हे ब्रीद अंगीकारून माझ्याकडे येणाऱ्या रुग्णांची सेवा करते. दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येने हॉस्पिटल ‘ओव्हरफ्लो’ होत आहेत. मात्र, प्रत्येकाला मर्यादा असतात. माझ्याकडे येणाऱ्या रुग्णांबरोबरच...
एप्रिल 16, 2019
नेरळ (जिल्हा रायगड) : मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर धीरूभाई अंबानी रुग्णालय असल्याने राज्य सरकारने मुंबई, पुणे भागातील एड्स रुग्णांसाठी उपचार केंद्र सुरू केले होते. मात्र गेल्या दोन वर्षांपासून अंबानी रुग्णालय रुग्णशय्येवर असून तेथे रुग्णांवर उपचार कमी प्रमाणात आणि दिखाऊ पणा जास्त अशी स्थिती आहे...
एप्रिल 12, 2019
मुंबई - वेगवेगळ्या पॅथॉलॉजी लॅबमध्ये काम करणाऱ्या एकाच तज्ज्ञाने तयार केलेले वैद्यकीय तपासणी अहवाल विमा कंपन्यांकडून नाकारले जाण्याची शक्‍यता आहे, परंतु असे पॅथॉलॉजिस्ट ओळखण्याची यंत्रणा नसल्यामुळे रुग्णांनाच फटका बसण्याची शक्‍यता आहे. भारतीय वैद्यक परिषदेच्या नियमानुसार एक पॅथॉलॉजिस्ट...
एप्रिल 07, 2019
"आम्ही भिकाऱ्यांचे डॉक्‍टर' असं स्वतःला अभिमानानं म्हणवून घेणारं डॉक्‍टर दांपत्य पुण्यात सेवाभावी वृत्तीनं काम करत आहे. रस्त्यावरच्या, वेगवेगळ्या मंदिरांबाहेरच्या भिकाऱ्यांच्या आरोग्याची काळजी वाहणाऱ्या या दांपत्याविषयी... या सदरात काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या "सिग्नलवरचे नटसम्राट' या लेखाला...