एकूण 286 परिणाम
जून 14, 2019
नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) अतिदक्षता विभागात (वॉर्ड क्रमांक 24) गंभीर रुग्ण भरती असतात. यामुळेच अतिदक्षता विभागात मोबाईल "एक्‍स रे' लावण्यात आले. मात्र एक्‍स रे संदर्भात कोणतेही ज्ञान नसलेल्या आउटसोर्स कर्मचारी मेडिकलमध्ये रुग्णांचे "एक्‍स रे' काढत असल्याची...
जून 05, 2019
नवी दिल्ली - आयएल अँड एफएस समूहातील आर्थिक गैरव्यवहारासंदर्भात गंभीर गुन्हे तपास विभागाने (एसएफआयओ) कंपनीतील नऊ वरिष्ठ अधिकाऱ्यांवर ठपका ठेवला आहे. यात स्वतंत्र संचालकांसह कंपनीच्या लेखापरीक्षकांचा समावेश आहे. या प्रकरणी नुकतेच गंभीर गुन्हे तपास विभागाकडून नऊ जणांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले...
जून 03, 2019
धुळे ः आपण प्रत्येक क्षेत्रात प्रगती करीत आहोत. त्यात विमा क्षेत्रातही चांगली प्रगती केली आहे. घराघरापर्यंत विमा पोहोचण्याचे काम प्रतिनिधी करतात. त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करू. संसदेच्या पहिल्याच अधिवेशनात विमा प्रतिनिधींच्या समस्या मांडून...
जून 03, 2019
कोल्हापूर - ‘विज्ञान, तंत्रज्ञान, व्यवस्थापन कौशल्य यांचा वापर करून सर्वसामान्य माणसाचे जगणे सुखकर करणे, हेच अभियंत्यांचे काम आहे. तंत्रज्ञानाच्या युगामध्ये अभियांत्रिकी क्षेत्राचा विस्तार सर्वव्यापी झाला आहे; त्यामुळेच रोजगाराच्या असंख्य संधी उपलब्ध असून, भविष्यातही अभियांत्रिकी शाखेला प्रचंड...
जून 03, 2019
सोलापूर - ‘युनिफॉर्म हब’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापुरात सरकारच्या सर्व शिक्षा अभियानांतर्गत शालेय गणवेशाची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. जानेवारी ते ऑगस्टपर्यंत शालेय गणवेशाची कामे सुरू असतात. त्यानंतर चार महिने येथील गारमेंटमध्ये कॉर्पोरेट कंपन्यांच्या युनिफॉर्मची कामेही सुरू असतात. त्यात...
मे 31, 2019
मी मूळचा वैभववाडीचा. त्यामुळं माध्यमिक शिक्षण कोकणातच झालं. पुढील शिक्षणासाठी कोल्हापुरात आलो आणि येथेच करिअर घडवताना कलापूरनं कसं सामावून घेतलं, हे कळलंही नाही. युवा संकलक शेखर गुरव संवाद साधत असतो आणि त्याचा सारा प्रवास उलगडत जातो.  बारावीपर्यंत राजाराम कॉलेजला शेखरचं शिक्षण झालं. त्यानंतर...
मे 26, 2019
बोर्ड (पालघर) : राष्ट्रीयकृत बँकांचा हलगर्जीपणा, कृषी विभागाची उदासिनता आणि वीमा कंपनीच्या लबाडीच्या त्रिवेणी संगमाच्या अशुध्द पाण्यात शेतकऱ्याला मात्र गटांगळ्या खाण्याची वेळ आली आहे. केंद्र सरकारच्या पंतप्रधान पीक विमा योजने अंतर्गत 2018 च्या खरिप हंगामातील बावीस तर 2016 च्या खरीप...
मे 22, 2019
बिझनेस वुमन -  दर्शना परमार ‘क्रेडाई’ या बांधकाम व्यावसायिकांची संस्था असलेल्या संघटनेच्या महिला विभागाची स्थापना करून राष्ट्रीय पातळीवरील पहिली अध्यक्षा बनण्याचा बहुमान ईश्वर परमार ग्रुपच्या उप व्यवस्थापकीय संचालिका दर्शना परमार यांना जातो. व्यवसाय म्हटलं, की पुरुष आणि स्त्री असा भेदभाव कशाला...
मे 21, 2019
बंगळूर: इन्फोसिसमधील कोट्यधीश वरिष्ठ अधिकाऱ्यांची संख्या गेल्या वर्षभरात दुप्पट झाली आहे. इन्फोसिसमधील 60 पेक्षा अधिक वरिष्ठ अधिकाऱ्यांना 2018-19 या आर्थिक वर्षात 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त वार्षिक वेतन मिळाले आहे. 2017-18 या आर्थिक वर्षाच्या तुलनेत या कोट्यधीश अधिकाऱ्यांची संख्या दुप्पट झाली आहे....
मे 16, 2019
टाकोबाईचीवाडी गावाने राबवला ओढाजोड प्रकल्प सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्याचा काही भाग दुष्काळाने होरपळत आहे. मात्र काही गावे नियोजनबद्ध कामांमधून दुष्काळ व पाणीटंचाईमुक्त होण्याकडे वाटचाल करू लागली आहेत. टाकोबाईचीवाडी हे त्यातीलच एक छोटेसे गाव आहे. या गावात २०१४ पासून जलसंधारणाची विविध कामे झाली....
मे 13, 2019
औरंगाबाद - शहरवासीयांच्या डोळ्यांतून झोपेची गुंगी उतरली नव्हती. सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास बाहेरगावाहून ३५ हजार लोक आपापल्या वाहनांनी आले. त्यांनी कोणाच्या सूचनेची किंवा मदतीची वाट न पाहता शहरातील ३३ मुख्य रस्ते चकाचक केले. अचानक लोक येऊन परिसरात झाडत आहेत, कुणी कचरा गोळा करीत आहे, परिसरातील...
मे 11, 2019
मुंबई : उद्योग जगत आणि मालकी हक्क म्हणजे 'हॅन्ड इन हॅन्ड' जाणारी गोष्ट. एकीकडे छोटमोठ्या कंपनीची मालकी मिळावी म्हणून उद्योग जगतातील कुटुंबात होणारे वाद आपण पहिले आहेत. दुसरीकडे, हिस्सेदारीच्या माध्यमातून चांगली कंपनी विकत घेण्याचा प्रतिस्पर्धी कंपनीचा प्रयत्न असतो. मात्र, कॉर्पोरेट...
मे 07, 2019
वर्धा - संघटित होऊन शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना केली तरच शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास शक्‍य आहे, असे प्रतिपादन कौशल्य विकास विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता यांनी केले. छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियानाअंतर्गत (एमसडीपी) मूल्यवर्धित सेवा प्रकल्प आणि कार्यशाळेचे उद्‌...
मे 06, 2019
पुणे - दरवर्षी विजेच्या खर्चात भरमसाट वाढ होत असल्याने महापालिकेने सौरऊर्जा वापरण्याच्या दिशेने पावले टाकली आहेत. महापालिकेच्या ३९ इमारतींवर सौरऊर्जा पॅनेल बसविण्यात आले आहेत. त्यातून एका वर्षात १ हजार २५८ किलोवॉट वीजनिर्मिती होऊन महापालिकेची १ कोटी ७९ लाख ५१ हजार रुपयांची बचत झाली आहे. ...
मे 05, 2019
जुन्नर : जुन्नर तालुक्यातील बहुचर्चित दाऱ्या घाटाच्या सर्वेक्षणाच्या कामाचा शुभारंभ शुक्रवार (ता. ३) करण्यात आला असून हे काम जून अखेर पूर्ण करण्यात येईल अशी माहिती प्रकल्प व्यवस्थापक राघोबा महाले यांनी दिली. दाऱ्याघाटाच्या पायथ्याशी असलेल्या आंबोली(ता.जुन्नर) येथे सर्वेक्षण करण्यासाठी मोनार्च...
मे 04, 2019
वॉशिंग्टन: आपल्या मुलाने किंवा मुलीने चांगल्या कॉलेज किंवा विद्यापीठामधून शिक्षण घ्यावे असे सगळ्याच पालकांना वाटत असते. त्यासाठी साम, दाम.. असे सगळे काही करण्याची त्यांची तयारी असते. डोनेशन किंवा देणगी हा त्याचा मुख्य भाग. अगदी आपल्या मुलाला अमुकच एका शाळेत बालवाडीमध्ये ( नर्सरी, केजी)  प्रवेश...
मे 03, 2019
औरंगाबाद - केंद्राच्या जनश्री विमा योजनेचा गैरफायदा घेत संधीसाधू सामाजिक संस्थांनी जीवन विमा पॉलिसीला ९९ लाख ३० हजारांचा गंडा घातला. हा गंभीर प्रकार २०१४ ते २०१८ या काळात घडला. खासकरून सामाजिक संस्थांनी बनावट कागदपत्रांद्वारे मृताच्या नावे रक्कम उचलून त्याच व्यक्तीला...
एप्रिल 30, 2019
मुंबई - जेट एअरवेजच्या हजारो कर्मचाऱ्यांनी कंपनीच्या पुनरुज्जीवनासाठी पुढाकार घेतला आहे. सध्या सुरू असलेल्या हिस्सा विक्रीसंदर्भातील निविदा प्रक्रियेत स्वेच्छा निधी उभारून सहभागी होण्याची तयारी कर्मचारी संघटनांनी केली आहे.  जेटच्या विविध विभागांतील कर्मचाऱ्यांचे नेतृत्व करणाऱ्या सोसायटी फॉर वेलफेअर...
एप्रिल 28, 2019
पुणे - देशात सरकार कोणाचे आहे, याचा विचार करण्यापेक्षा सामाजिक समस्या सोडविण्यासाठी सर्व घटकांनी एकत्र आले पाहिजे. त्यासाठी प्रत्येकाने ही जबाबदारी स्वीकारली पाहिजे व त्यात सहभागी झाले पाहिजे. एकत्र येऊन काम केल्यास नक्कीच बदल होतील, असा विश्‍वास ‘सकाळ माध्यम समूहा’चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित...
एप्रिल 21, 2019
गुगलच्या ऑफिसमध्ये एका ठिकाणी कीहोल, व्हेअर 2 आणि झिप्डॅशच्या लोकांना बसवण्यात आलं आणि त्यांना मॅप्सचं "गुगल व्हर्जन' बनवण्याचं काम देण्यात आलं. यानंतर मग ही मंडळी गुगल मॅप्सवर काम करायला लागली. गुगल मॅप्स लोकांसाठी उपलब्ध झाल्यानंतर जवळपास एक वर्षभर लोकांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही; पण...