एकूण 11 परिणाम
जून 26, 2019
पिंपरी - सनई- चौघड्याचे मंगल सूर कानी पडले. त्यानंतर भगव्या पताका नाचवत वैष्णव आले. टाळ-मृदंगाचा गजर करीत दिंडी मागून दिंडी येऊ लागली. २५ दिंड्यांनंतर जगद्‌गुरू तुकोबारायांच्या पादुका असलेला पालखी रथ आला. ‘पुंडलिका वरदेऽ हरी विठ्ठलऽ, श्री ज्ञानदेवऽ तुकारामऽ, पंढरीनाथ महाराज की जयऽऽ’चा गजर झाला....
जून 25, 2019
पिंपरी - संत तुकाराम महाराज पालखी सोहळा बुधवारी (ता. २६) पुण्याकडे मार्गस्थ होणार असल्याने वाहतुकीत बदल केला आहे. पालखी आकुर्डीतील विठ्ठल मंदिर ते खंडोबामाळ चौकातून जाईपर्यंत निगडी जकात नाका ते खंडोबा माळदरम्यान ग्रेड सेपरेटरमधील दोन्ही बाजू व पुण्याकडील सेवारस्ता वाहतुकीसाठी आवश्‍यकतेनुसार बंद...
जून 18, 2019
पिंपरी - जून उजाडला, की वेध लागतात आषाढी वारीचे आणि पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणाऱ्या अनुक्रमे संत ज्ञानेश्‍वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यांचे. त्यात सहभागी वैष्णव टाळमृदंगाचा गजर आणि ‘ज्ञानोबा-तुकोबांचा’ जयघोष करीत पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरात दाखल होतात. त्यांच्यासोबत आई-वडिलांच्या...
जुलै 13, 2018
सातारा - श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावर लोणंद व फलटण येथे महसूल यंत्रणा, नगरपालिका, ग्रामपंचायत, मंदिर व संस्थान यांच्या सहकार्याने ‘संवाद वारी’चे आयोजन करण्यात आले आहे. या संवाद वारीतील प्रदर्शन, पथनाट्य, कलापथक यांचा अधिकाधिक लोकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी युवराज...
जुलै 13, 2018
लोणंद - श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या बंदोबस्तासाठी पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे.  पालखी काळात विविध मार्गावरील वाहतुकीतही बदल करून त्याचेही नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती पोलिस उपअधीक्षक अभिजित पाटील व लोणंदचे सहायक पोलिस निरीक्षक गिरीष दिघावकर यांनी दिली.  नीरा स्नानानंतर...
जुलै 12, 2018
केडगाव - चौफुला (ता. दौंड) येथे संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे दर्शन घेण्यासाठी परिसरातील १० गावांतील भाविकांनी गर्दी केली. गर्दी जास्त असल्याने पालखी सोहळा येथे तासभर विसावला होता. केडगाव येथील नितीन जगताप यांच्या मार्गदर्शनाखालील मोरया ढोल ताशा पथकाने ढोल ताशांच्या गजरात पालखीचे जंगी स्वागत...
जुलै 07, 2018
पिंपरी - ‘बोलाऽ, पुंडलिका वरदेऽ हरी विठ्ठलऽ, श्री ज्ञानदेवऽ तुकारामऽ, पंढरीनाथ महाराज की जयऽऽ’ म्हणताच भागवत धर्माची भगवी पताका फडकवली गेली आणि ‘सकाळ माध्यम समूह’ आणि ‘फिनोलेक्‍स केबल्स कंपनी’ यांच्यातर्फे आषाढी वारीनिमित्त आयोजित ‘साथ चल’ दिंडीला शनिवारी (ता. 7) सुरवात झाली.  ‘...
जुलै 07, 2018
आकुर्डी - पावसाच्या सरींच्या साक्षीने आकुर्डीच्या ऐतिहासिक विठ्ठल मंदिरात आज संध्याकाळी जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने हजारोंच्या हृदयाला "साथ चल'ची साद घातली. जन्मभर आई-वडिलांची भक्त पुंडलिकाप्रमाणे सेवा करू, ही शपथ हजारो मुखातून उमटली.  संत तुकाराम महाराज पालखी सोहळा येथील विठ्ठल...
जुलै 06, 2018
पिंपरी - आषाढी वारीनिमित्त ‘सकाळ माध्यम समूह’ आणि ‘फिनोलेक्‍स केबल्स कंपनी’ यांच्यातर्फे आयोजित ‘साथ चल’ या दिंडीची शुक्रवारी (ता. ६) दुपारी चार वाजता निगडी येथील भक्ती-शक्ती चौकात औपचारिक सुरवात होणार आहे. संत तुकाराम महाराज पालखी सोहळा आकुर्डी येथील विठ्ठल मंदिरात मुक्कामी...
जून 23, 2017
जगद्गुरू संत तुकोबारांयाचा पालखी सोहळा यवतवरून वरवंडा मार्गस्थ झाला. दुपारचा विसावा भांडगावात झाला. दौंड तालुका सधन. मार्गात अनेक टप्प्यात पालिकेचे जंगी स्वागत होते. त्या अनुभव आलाच. मात्र भांडगावात आलेल्या वेगळ्याच अनुभवाने मराठी म्हणून अभिमानाने मान ताठ झाली. यवतहून येताना उजव्या बाजूला भांडगावात...
जून 22, 2017
लोणंद - श्री संत ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पारगाव-खंडाळा आगाराकडून जादा ५५ ते ६० बस मागवून घेतल्या आहेत. लोणंद शहरात तीन ठिकाणी तात्पुरती बस स्थानके उभारून, कर्मचारी व अधिकाऱ्यांची नेमणूक करून प्रवासी वाहतुकीची यंत्रणा सज्ज ठेवली आहे. पालखी काळात वीजपुरवठा अखंडपणे सुरू...