एकूण 20 परिणाम
सप्टेंबर 09, 2019
मुंबई : पाच दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील रस्त्यांवर बसवण्यात आलेले पेव्हरब्लॉक उखडल्याने खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. खड्ड्यांमुळे विसर्जन सोहळ्यात अडथळे येण्याची चिंता गणेश मंडळांना सतावत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर खड्डे तातडीने बुजवण्याची मागणी होत आहे.  मुंबईत बुधवारपासून...
सप्टेंबर 19, 2018
टाकवे बुद्रुक - मावळच्या मर्दानी ढोल लेझीमच्या खेळाला, शहरात मोठी मागणी आहे. पुणे जिल्ह्यातील ढोल लेझीम पथकांचा दणदणाट सातासमुद्रा पार गेला आहे. जिल्ह्यातील डोंगरी तालुक्यातील या पारंपारीक वाद्यांना पुणे, मुंबई, ठाणे, पालघर, कल्याण, नवी मुंबई नगरसह राज्यातील इतर शहरात मावळच्या ढोल ताशाचा नाद घुमतोय...
सप्टेंबर 18, 2018
पुणे - सांगली जिल्ह्यातील कासेगावाहून पुण्यात आलेला युवक नोकरी करताना लहान-मोठ्या वस्तू विकू लागतो. पुढे सौरऊर्जेसारख्या अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात उतरतो. कंपनी स्थापन करतो अन्‌ प्रत्येक जिल्ह्यात सौरऊर्जेचा प्रकाश पोचवितो. त्याची कंपनी आता या क्षेत्रात अग्रणी झाली आहे. "...
सप्टेंबर 14, 2018
वाल्हेकरवाडी(पुणे) : ज्या पुस्तकांच्यामुळे आपली बुद्धी तल्लख होत गेली ज्ञान वाढलं आणि आपल्याला माणूसपण लाभलं त्याच पुस्तकातून गणपती चिंचवड येथील प्रभाकर पवार आणि त्यांच्या पत्नी अमृता पवार यांनी साकारला आहे. शिवाय पुस्तकं वा ग्रंथ निर्मितीसाठी जो कागद वापरला जातो, तो ज्या झाडांपासून मिळतो त्या...
सप्टेंबर 14, 2018
पिंपरी - गणपती बाप्पाऽ मोरयाऽऽ, मंगलमूर्तीऽ मोरयाऽऽ... असा जयघोष, घंटानाद आणि मंत्रपुष्पांजली अशा वातावरणात लाडक्‍या गणरायाचे गुरुवारी (ता. १३) घरोघरी स्वागत झाले. संपूर्ण शहरात दिवसभर बाप्पाच्या आगमनाची लगबग सुरू होती. ब्राह्ममुहूर्त साधत काहींनी पहाटेच घरगुती गणपतींची प्रतिष्ठापना केली. त्यामुळे...
सप्टेंबर 13, 2018
अकोला : अतीसंवेदनशील असलेल्या शहरात पोलिसांचा गणपती विसर्जनाच्या दिवशी तगडा बंदोबस्त असतो. या बंदोबस्ताला जोड मिळणार आहे, ती ड्रोनच्या नजरेची. विसर्जन मिरवणूक मार्गावर ड्रोननुसार चित्रीकरण करण्यात येणार असले तरी संपूर्ण मार्गावर आधीच सीसी कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. दहा दिवसांच्या गणपती उत्सवाला...
सप्टेंबर 13, 2018
मुंबई -  गणेशोत्सव आणि मोहरम या सणांच्या पार्श्‍वभूमीवर बंदोबस्तासाठी मुंबई पोलिस दल सज्ज झाले आहे. मुंबईत बंदोबस्तासाठी तब्बल 50 हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात येणार आहे. गर्दीच्या ठिकाणांवर पाच हजार सीसी टीव्ही आणि ड्रोनची करडी नजर असेल.  50 हजार पोलिसांसह राज्य राखीव पोलिस दल, शीघ्र कृती...
सप्टेंबर 11, 2018
धार्मिकता आणि आधुनिकता यांचा सुंदर मिलाफ असलेल्या गणेशोत्सवातील चांगल्या आराशीपासून ते उत्साही मिरवणुकीपर्यंत आपण आनंदाने भाग घेऊ, पण त्याचबरोबर पुण्यातील तुमचं-आमचं जिणं अधिक सुसह्य बनवण्यासाठी कार्यकर्त्यांची सकारात्मक ऊर्जा कारणी लावली तर? पुण्याचे ग्रामदैवत असलेले कसबा गणपती मंडळ नदी स्वच्छता,...
सप्टेंबर 10, 2018
पुणे : गणेशोत्सवात भाविकांच्या सुरक्षिततेसाठी श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टने 50 कोटी रुपयांचा विमा उतरविला आहे. ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, उत्सव प्रमुख नगरसेवक हेमंत रासने आणि महेश सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. त्याशिवाय गणपती मंदिराच्या एक...
सप्टेंबर 07, 2017
पिंपरीत साडेअकरा, तर चिंचवडला अकरा तास मिरवणूक पिंपरी - ढोल-ताशांचा खणखणाट, फुलांची आणि भंडाऱ्याची केली जाणारी मुक्त उधळण, झांज पथकाचे रंगलेले खेळ, तरुणाईचा शिगेला पोचलेला उत्साह अशा जल्लोषमय वातावरणात पिंपरी परिसरातील गणेश मंडळांनी मंगळवारी (ता. ५) बाप्पाला निरोप दिला. दुपारी पाऊण वाजता सुरू...
सप्टेंबर 06, 2017
मुंबई : गणपती बाप्पा मोरया ,पुढच्या वर्षी लवकर, गणपती चालले गावाला चैन पडेना आम्हाला या घोषणांचा जयघोष, गुलालाची उधळण तर दुसरीकडे ढोलताशांच्या तालावर थिरकणारी पावले, बाप्पावर होणारी अत्यंत विलोभनीय पुष्पवृष्टी आणि नजर जाईल तिथे बाप्पाला निरोप देण्यासाठी आलेला भक्तांचा जनसागर.. मुंबईतील लालबाग, परळ...
सप्टेंबर 05, 2017
गणपती बाप्पा मोरया ,पुढच्या वर्षी लवकर, गणपती चालले गावाला चैन पडेना आम्हाला या घोषणांचा जयघोष, गुलालाची उधळण तर दुसरीकडे ढोलताशांच्या तालावर थिरकणारी पावले, बाप्पावर होणारी अत्यंत विलोभनीय पुष्पवृष्टी आणि नजर जाईल तिथे बाप्पाला निरोप देण्यासाठी आलेला भक्तांचा जनसागर.. मुंबईतील लालबाग, परळ, गिरगाव...
सप्टेंबर 03, 2017
तुळजापूर - संकटामुळे खचून न जाता धैर्याने सामोरे जात संकटावर मात करण्याचा संदेश देत श्रीमंत राजयोगी पावणारा गणपती गणेश मंडळासमोर राजा कंपनीच्या पदाधिकाऱ्यांनी शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी लक्षवेधी देखावा सादर केला. गणेशोत्सव अंतिम टप्प्यात आल्याने देखावे पाहण्यासाठी गर्दी होत आहे. दुष्काळी...
सप्टेंबर 01, 2017
भारतीय सैन्य दलाच्या कार्याचा गौरव करणारा देखावा; तब्बल एक महिना मेहनत पुणे - टाकाऊ वस्तूंपासून तयार केलेली ‘आयएनएस विराट’ ही युद्धनौका... शस्त्रास्त्रांच्या प्रतिकृतीतून दिलेली सैन्य दलाची माहिती अन्‌ भित्तीपत्रकांतून जवानांच्या कार्याला केलेला सलाम...अशा लहान मुले आणि तरुणांनी एकत्र येऊन तयार...
ऑगस्ट 30, 2017
पुणे - गणरायाचा जयघोष करणारी लहान मुले...आरतीत सहभागी झालेल्या सोसायटीतील महिला...अभिनेत्री मृण्मयी देशपांडे यांच्याशी गप्पांमध्ये रमलेल्या युवती आणि मृण्मयी यांच्यासमवेत सेल्फी घेणारे ज्येष्ठ नागरिक असे काहीसे वेगळे वातावरण सोमवारी नऱ्हे येथील सोसायट्यांमध्ये रंगले होते. ‘सकाळ’च्या सोसायटी गणपती...
ऑगस्ट 29, 2017
पुणे - ‘गणपती बाप्पा मोरया...’चा जयघोष... सोसायटीतील रहिवाशांनी एकत्र येऊन केलेली बाप्पाची आरती... अभिनेत्री मृण्मयी देशपांडे यांच्यासोबत रहिवाशांनी साधलेला मनमोकळा संवाद अन्‌ त्यांच्यासमवेत सेल्फी टिपणारी तरुणाई अशा जल्लोषपूर्ण वातावरणात रविवारी ‘सकाळ’च्या सोसायटी गणपती स्पर्धेचा दुसरा दिवस रंगला...
ऑगस्ट 28, 2017
‘सकाळ’ सोसायटी गणपती स्पर्धेत नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग  पुणे - कोणी जवानांना सलाम करणारा देखावा साकारला, तर कोणी पंचतत्त्वाचे महत्त्व उलगडणारा देखावा... सिंहगड रस्ता आणि कोथरूड येथील सोसायट्यांमधील प्रत्येक रहिवाशाने एकत्र येऊन साकारलेले विविध देखावे शनिवारी लक्षवेधी ठरले. त्याला अभिनेत्री...
ऑगस्ट 26, 2017
शिरोडा : 'बाबल्या बाजारातसून येताना माटयेक बांधूक आठवणीन 'चिपटा' घेऊन ये, गुदस्ता इसारललय तू'. सत्तरीकडे वाटचाल करणाऱ्या बाबल्याच्या आईने माटवीचे सामान आणण्यासाठी बाजारात जाणाऱ्या बाबल्याला आठवण करुन दिली. मुंबईवासीय बाबल्याबरोबर त्याचा मुलगा होता. आजीचे सांगणे चालू असतांना तो बाबल्याच्या तोंडाकडे...
ऑगस्ट 25, 2017
पुणे -  मांगल्याची देवता, बुद्धीचे प्रतीक असणाऱ्या लाडक्‍या गणरायाचे शुक्रवारी आगमन होत असून, घराघरांत आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात रंगणारा बाप्पांचा सोहळा यंदा शहरातील विविध हाउसिंग सोसायट्यांमध्येही रंग भरणार आहे. निमित्त आहे, "सकाळ'च्यावतीने आयोजित सोसायटी गणपती स्पर्धेचे. त्यामुळे...
ऑगस्ट 22, 2017
पुणे - श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे यंदा शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त ब्रह्मणस्पती मंदिर साकारले आहे. श्रीं च्या मूर्तीसाठी नव्याने चाळीस किलो सोन्याचे दागिनेदेखील तयार केले आहेत. मंदिरावरील विद्युत रोषणाईचे उद्‌घाटन भाद्रपद शुद्ध चतुर्थीला सायंकाळी सात वाजता मुख्यमंत्री...