एकूण 23 परिणाम
मे 24, 2019
सातारा ः लाेकसभा मतदारसंघात पून्हा एकदा उदयनराजे भाेसले हे विजयी झाले आहेत. यंदाच्या निवडणुकीत उदयनराजे भाेसले यांना 5 लाख 79 हजार 26 मते मिळाली आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील यांना 4 लाख 52 हजार 498 मते मिळाली आहेत. यंदाच्या निवडणुकीत 9 हजार 106 मतदारांनी नाेटास पसंती...
मे 19, 2019
प्रश्न : तुमच्या सरकारच्या काळात आर्थिक गैरव्यवहार करणारे अनेक गुन्हेगार देश सोडून पळून जाण्यात यशस्वी झाले, असा आरोप विरोधकांकडून होतो. आपण काय सांगाल? उत्तर : एक म्हणजे आमचं सरकार नसतं तर अशा कोणत्याही चोर-लुटेऱ्याला पळून जावं लागलं नसतं. सरकार बदललं तर ते आनंदानं परत यायला तयारही होतील. कारण...
मे 17, 2019
प्रश्‍न : मागच्या काही दिवसांत भाजपने अनेक पक्षांतून नेते घेतले. एका बाजूला तुम्ही घराणेशाहीवर टीका करता, काँग्रेसची विचारसरणी तुम्हाला मान्य नाही. दुसरीकडे काँग्रेसमधील नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश देता, तसेच अनेक घराण्यांचे वारस असलेल्या नेत्यांनाही भाजपमध्ये प्रवेश देता... उत्तर : घराणेशाहीचा अर्थ...
मे 14, 2019
निवडणुका पार पडल्यावर कोण तरणार कोण जिंकणार कोण हरणार अशा चर्चांना मात्र उधाण येते. म्हणूनच चौथ्या टप्प्यात 14 जागांसाठी मतदान झालेल्या जागांचा आढावा घेण्याचा प्रयत्न. साताऱ्यात पक्ष नाही उदयनराजे महत्वाचे सातारा लोकसभा मतदारसंघात लढत ही एकतर्फीच होती असे दिसते. साताऱ्यातील मतदार पक्ष बघून नाहीतर...
मे 13, 2019
लोकसभा 2019 आष्टी (जि. बीड) : यंदा 1972 पेक्षाही दुष्काळाची परिस्थिती भयानक आहे. पावसाला आणखीन दोन महिने लागणार आहेत. अशा वेळी पशुधन जगविण्यासाठी शेतकऱ्यांनी धैर्याने सामना करावा. शेतकऱ्यांच्या अडचणी आपण शासनाकडे पोहोचविण्याचा प्रयत्न करु, सरकारनेही कुठलेही राजकीय मतभेद न ठेवता शेतकऱ्यांच्या...
मे 08, 2019
लोकसभेच्या निवडणुकीचे रण तापले आहे. या निवडणुकीतही पंतप्रधान नरेंद्र मोदी देश उभा-आडवा पिंजून काढत आहेत. प्रचारात भाजप उपस्थित करत असलेले मुद्दे, विरोधकांचे आरोप, मोदी यांची भविष्यातील वाटचालीची धोरणे याविषयी ‘सकाळ माध्यम समूहा’चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांनी घेतलेली पंतप्रधान मोदी यांची...
एप्रिल 26, 2019
नाशिक : भाजप नेत्यांकडून निवडणुकीच्या काळात आश्वासने दिली जातात, पण निवडणुकीनंतर ती विसरली जातात. शेतकऱ्यांबद्दल अपशब्द बोलणाऱ्या या भाजप नेत्यांचा सत्तेचा माज उतरवा, अशी जोरदार टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. लोकसभा निवडणुकीसाठी आज (शुक्रवार) राज ठाकरे यांची नाशिकमध्ये सभा झाली. या सभेत...
एप्रिल 25, 2019
निवडणुका पार पडल्यावर कोण तरणार कोण जिंकणार कोण हरणार अशा चर्चांना मात्र उधाण येते. म्हणूनच तिसऱ्या टप्प्यात 14 जागांसाठी मतदान झालेल्या जागांचा आढावा घेण्याचा प्रयत्न. पुण्यात बापट मारणार बाजी... पुण्यात पहिल्यापासूनच भाजपचा विजय निश्चित मानला जात आहे. पण पुण्यात राज्यातील सगळ्यात कमी 53 टक्के...
एप्रिल 24, 2019
पुणे - बिबवेवाडी येथील मतदान केंद्रावर एका दांपत्याच्या नावाने दोघांनी बोगस मतदान केल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी मार्केट यार्ड पोलिस ठाण्यामध्ये दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणी तातडीने तपास करण्याचा आदेश दिला आहे.   याप्रकरणी दिनेश भुवनेंद्र...
एप्रिल 22, 2019
तिसऱ्या टप्प्यातील मतदान उद्या (ता. २३) होणार आहे. या वेळी मतदानाला जाताना अशी काळजी घ्या... हे लक्षात ठेवा -ओळख पटविण्यासाठी मान्यताप्राप्त कागदपत्रे मतदार छायाचित्र ओळखपत्र पारपत्र (पासपोर्ट) वाहन परवाना पॅनकार्ड केंद्र, राज्य किंवा सार्वजनिक उपक्रम, सार्वजनिक पब्लिक सेक्‍टर कंपनी,...
एप्रिल 21, 2019
पुणे: लोकसभा निवडणुकीचे मतदान देशभरात सात टप्प्यात होत आहे. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक पार पडली असून 23 तारखेला निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. निवडणूकीत मतदान करण्यासाठी निवडणूक आयोगाने सर्व मतदारांना एक निवडणूक ओळखपत्र दिलेले असते. पण तुमच्याकडे ते ओळखपत्र नसेल किंवा...
एप्रिल 21, 2019
लोकसभा 2019 बारामती शहर : येत्या 23 तारखेला होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी शांततेत मतदान पार पडावे यासाठी सरकारी यंत्रणा सज्ज झाली असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी हेमंत निकम यांनी आज दिली. बारामती विधानसभा मतदारसंघांमध्ये सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 371 मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया...
एप्रिल 17, 2019
उदगीर (जि. उस्मानाबाद) - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कष्टाने काळा पैसा तिजोरीत जमा केला. याच पैशांतून देशातील गरिबांना 72 हजार रुपये देण्याची घोषणा कॉंग्रेस नेते राहुल गांधी करत आहेत. मोदींनी पैसे जमवायचे आणि राहुल गांधींनी ते वाटायचे, हा प्रकार म्हणजे "आयजीच्या जिवावर बायजी उदार' असा आहे, अशी...
एप्रिल 16, 2019
प्रश्न - ‘अच्छे दिन’बाबत पंतप्रधान मोदी काहीही न बोलता राष्ट्रवादाबद्दलच बोलत आहेत, अशा वेळी शिवसेना कोणते मुद्दे घेऊन लोकांसमोर जाणार? देसाई -  विकास हा आमच्या प्रचाराचा प्रमुख मुद्दा आहे. नरेंद्र मोदी यांनी चांगले निर्णय घेऊन त्यांची अंमलबजावणी सुरू केलेली आहे. त्याची फळे दिसायला वेळ लागणार...
एप्रिल 16, 2019
पुणे - सत्ता मिळविण्यासाठी भाजप आणि तेव्हाच्या सत्ताधारी काँग्रेसने महिला सुरक्षिततेच्या मुद्द्याला त्यांच्या जाहीरनाम्यात ठळकपणे प्रसिद्धी दिली. महिलांबाबतच्या धोरणांचे ढोल बडविले. परंतु, प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी झाली नाही, असे अनेक क्षेत्रांतील महिलांना जाणवते. नवा मतदार कॅच करण्यासाठी...
एप्रिल 15, 2019
पुणे - मच्छीमारी ते मेट्रो... मावळ लोकसभा मतदारसंघात मतदारांच्या अपेक्षांमध्ये असं वैविध्य आहे. शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे आणि राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारानं मतदारसंघात जोर धरला आहे. मात्र, या अपेक्षांवर उत्तरं शोधताना त्यांचीही दमछाक होत आहे. अरबी समुद्राच्या...
एप्रिल 14, 2019
लोकसभा 2019 पिंपरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या पाच वर्षांपासून मन की बात करत होते. प्रत्यक्षात मात्र, त्यांच्या मनात धन की बात होती. त्यांचे सरकार बिझनेस इंडिया कंपनी असल्याची टीका खासदार उदयनराजे भोसले यांनी शनिवारी रात्री पिंपरी चिंचवडमध्ये केली.  मावळमधील राष्ट्रवादीचेे उमेदवार...
एप्रिल 10, 2019
औसा (जि. लातूर) - पुढचे पंतप्रधान कोण होणार? सांगा... असे शिवसेनेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विचारताच, जनसमुदायातून ‘मोदी-मोदी’ अशा घोषणा सुरू झाल्या. पंतप्रधानपदासाठी हे एकच नाव जनतेतून पुढे येत आहे. दुसरे नावच नाही. विरोधकांकडेही पंतप्रधानपदासाठी नाव नाही, असे सांगत मोदीच पुन्हा पंतप्रधान...
एप्रिल 09, 2019
पुणेः लोकसभा निवडणूकीदरम्यान प्रचारसभांना वेग आला असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा एका क्लिकवर.... आपले पंतप्रधान कोण होणार, तुम्हीच सांगा...: उद्धव ठाकरे मोदींनी जवानांच्या नावाने मागितली मतं मनसे आता ‘उनसे’ - फडणवीस मोदींच्या...
एप्रिल 09, 2019
लोकसभा 2019  औसा : शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होवूनही पंतप्रधान पीकविमा योजनेत विमा कंपन्यांनी कोट्यावधी रुपयांचा हप्ता गोळा केला. मात्र, याच कंपन्या आता शेतकऱ्यांना केवळ पन्नास, शंभर रुपयांचा धनादेश देत टिंगल करीत आहेत. याचे वास्तव मांडत मंगळवारी (ता. 9) शिवसेना पक्षप्रमुख...