एकूण 524 परिणाम
जून 18, 2019
नवी दिल्ली - तायवान येथील इलेक्‍ट्रीक स्कूटर उत्पादन क्षेत्रात अग्रेसर असलेल्या किमको या कंपनीसोबत "22 मोटर्स' या कंपनीशी करार झाला असून  बुधवारी या कंपनीची आय फ्लो ही इलेक्‍ट्रीक स्कूटर सादर करण्यात आली.  हरियाना (भीवाडी) येथे 22 कॅमको उत्पादन केंद्र सुरू करण्यात येणार असल्याचे किमकोचे अध्यक्ष...
जून 13, 2019
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पदाच्या दुसऱ्या कार्यकाळात कर्मचाऱ्यांसाठी मोठी भेट दिली आहे. केंद्र सरकारने ऐतिहासिक निर्णय घेत कर्मचारी राज्य विमा निगम (ईएसआय) टक्केवारीत कपात केली आहे. यापूर्वी ईएसआयसाठी 6.5 टक्के आकारण्यात येत होते. मात्र, आता यामध्ये घट होऊन 4...
जून 10, 2019
बंगळूर: देशातील आघाडीची आयटी कंपनी विप्रोने कर्मचाऱ्यांना चालू वर्षात चांगली वेतनवाढ देऊ केली आहे. आयटी क्षेत्रातील इतर कंपन्यांच्या तुलनेत विप्रोने कमर्चाऱ्यांच्या वेतनात सरासरी उच्च वेतन वाढ केली आहे. साधारण 6 ते 8 टक्क्यांच्या दरम्यान ही वाढ असणायचा अंदाज व्यक्त करण्यात येतो आहे....
जून 10, 2019
पैसे कमावणे अवघड आहे, पण घालविणे फार सोपे आहे...! असे आज मला का म्हणायचे आहे, ते समजून घ्यायला हवे.  अलीकडच्या काळात आर्थिक फसवणुकीच्या घटना वाढत चाललेल्या दिसत आहेत. रोजच्या वृत्तपत्रात अशा बातम्या वाचनात येत आहेत. पुन्हा-पुन्हा लोक फसत आहेत. खूप जास्त व्याज मिळते म्हणून पैसे गुंतवणे किंवा...
जून 06, 2019
बंगळूर: आयटी क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या विप्रो लि.चे संस्थापक, कार्यकारी अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अझिम प्रेमजी पुढील महिन्यात निवृत्त होणार आहेत. विप्रोने यासंदर्भातील अधिकृत घोषणा केली आहे. प्रेमजी 30 जुलै, 2019 ला विप्रोच्या कार्यकारी अध्यक्षपदावरून निवृत्त होणार आहेत...
जून 05, 2019
नवी दिल्ली - आयएल अँड एफएस समूहातील आर्थिक गैरव्यवहारासंदर्भात गंभीर गुन्हे तपास विभागाने (एसएफआयओ) कंपनीतील नऊ वरिष्ठ अधिकाऱ्यांवर ठपका ठेवला आहे. यात स्वतंत्र संचालकांसह कंपनीच्या लेखापरीक्षकांचा समावेश आहे. या प्रकरणी नुकतेच गंभीर गुन्हे तपास विभागाकडून नऊ जणांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले...
जून 03, 2019
आर्थिक वर्ष संपल्यानंतर पुढील दोन-तीन महिने शेअर बाजारात मोठी धामधूम असते. कारण या कालावधीत शेअर बाजारातील बऱ्याच कंपन्या त्यांच्या भागधारकांना लाभांश देण्याची घोषणा करतात. गेल्या आर्थिक वर्षात कंपनीने कमावलेल्या एकूण नफ्यापैकी काही हिस्सा अंतिम लाभांश म्हणून दिला जातो. खरेतर तिमाही, सहामाही असा...
मे 31, 2019
नवी दिल्ली: नरेंद्र मोदी सरकारचे खाटेवाटप जाहीर झाले असून निर्मला सीतारामन यांना अर्थमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात येणार आहे. देशाच्या पहिल्या स्वतंत्र महिला संरक्षणमंत्री म्हणून निर्मला सीतारामन यांनी तडफदारपणे संरक्षण विभागाचे कामकाज बघितले आहे.  ‘रत्नपारखी’ असलेल्या नरेंद्र मोदींनी संसदेच्या...
मे 30, 2019
रिलायन्स जिओने आपल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संख्या मोठी कपात केली आहे. त्याचबरोबर जिओने काही कायमस्वरुपी कर्मचारीही कमी केले आहेत. कंपनीच्या खर्चात तसेच नफ्यात वाढ होण्यासाठी जिओने हे पाऊल उचलले आहे. जानेवारी ते मार्च या तिमाहीत रिलायन्स जिओच्या ऑपरेटिंग मार्जिनमध्ये घट झाली होती. जिओने मात्र...
मे 27, 2019
सार्वत्रिक निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा भाजपच्या नेतृत्वाखाली पूर्ण बहुमत असणारे सरकार निवडून आले आहे. डिसेंबर २०१७ मध्ये गुजरात विधानसभा आणि २०१८ मध्ये पाच राज्यांच्या निकालांपासून बाजारात असलेले साशंकतेचे मळभ आता पूर्णपणे दूर झाले आहे. मागील पाच वर्षांत अंगिकारलेली आर्थिक धोरणे त्याच सातत्याने पुढील...
मे 22, 2019
मुंबई : सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी असलेल्या इंडियन ऑइलला मागे टाकत रिलायन्स इंडस्ट्रीज आता सर्वाधिक महसूल कमावणारी देशातील सर्वात मोठी कंपनी बनली आहे. 2018-19 या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीअखेर रिलायन्स इंडस्ट्रीजची एकूण उलाढाल 6.23 लाख कोटी रुपयांवर पोचली आहे. तर...
मे 21, 2019
बंगळूर: इन्फोसिसमधील कोट्यधीश वरिष्ठ अधिकाऱ्यांची संख्या गेल्या वर्षभरात दुप्पट झाली आहे. इन्फोसिसमधील 60 पेक्षा अधिक वरिष्ठ अधिकाऱ्यांना 2018-19 या आर्थिक वर्षात 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त वार्षिक वेतन मिळाले आहे. 2017-18 या आर्थिक वर्षाच्या तुलनेत या कोट्यधीश अधिकाऱ्यांची संख्या दुप्पट झाली आहे....
मे 21, 2019
नवी दिल्ली: कर्जाचा डोंगर उभा असलेल्या जेट एअरवेजमध्ये गुंतवणूक करण्यासंदर्भात 'हिंदुजा बंधू' सकारात्मक असल्याचे वृत्त आहे. यासंदर्भात एसबीआयच्या नेतृत्वाखालील बँकांचे कॉन्सोर्टियम आणि एतिहाद एअरवेजच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी संपर्क केल्याचे समजते. हिंदुजा बंधूनी देखील या प्रस्तावाला प्रतिसाद...
मे 21, 2019
वॉशिंग्टन: अमेरिकेतील आघाडीची ऑटोमोबाईल कंपनी फोर्ड मोठी नोकर कपात करणार आहे. फोर्ड मोटर्स सात हजार कर्मचाऱ्यांना कमी करणार आहे.  फोर्डच्या जगभरातील एकूण मनुष्यबळाच्या 10 टक्के नोकर कपात करण्यात येणार असून बऱ्याचशा कर्माचाऱ्यांच्या कामाची पुनरर्चना देखील करण्यात येणार आहे. सर्व...
मे 19, 2019
मुंबई - नरिमन पॉइंटवरील मोक्‍याच्या जागी असणारी एअर इंडियाची इमारत राज्य सरकारने विकत घेण्याची तयारी दर्शवली असली तरी निर्धारित किमतीवर राज्याला देय असणाऱ्या रकमेतून सवलत देण्याची मागणी एअर इंडियाने केली आहे; मात्र अशा प्रकारची सवलत देता येणार नसल्याचे स्पष्टीकरण राज्य सरकारने दिले आहे. एअर...
मे 14, 2019
मुंबई - देशातील आघाडीचा उद्योग समूह असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजने पाच उपकंपन्यांची कार्यालये मुंबईवरून गुजरातमधील अहमदाबादला स्थलांतर केली आहेत. पाचपैकी चार कंपन्या जिओशी संबंधित आहेत. एक कंपनी रिलायन्सला लागणाऱ्या गुंतवणुकीचा कारभार बघते. यापुढे या कंपन्यांची नोंदणीकृत कार्यालये...
मे 13, 2019
मुंबई: देशातील आघाडीचा उद्योग समूह असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजने पाच उपकंपन्यांची कार्यालये मुंबईवरून गुजरातला हलविली आहेत. पाचपैकी चार कंपन्या जिओशीसंबंधित आहेत. तर, एक कंपनी रिलायन्सला लागणाऱ्या गुंतवणुकीचा कारभार बघते. यापुढे या कंपन्यांची नोंदणीकृत कार्यालये मुंबई ऐवजी अहमदाबादला...
मे 13, 2019
भारतीय शेअर बाजारात मागील सलग आठ सत्रांमध्ये घसरण झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य गुंतवणूकदारांमध्ये काहीसे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या घसरणीमागची कारणे तपासत असताना इतरही काही गोष्टींचा गुंतवणूकदारांनी विचार केला पाहिजे. लोकसभा निवडणूक निकालपूर्व अनिश्‍चितता, अमेरिका-चीन व्यापारयुद्ध,...
मे 13, 2019
सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी विविध सेमिनारचे आयोजन, ‘पोर्टपोलिओ चेक-अप कॅम्प’ आणि मार्गदर्शनाबरोबरच प्रत्यक्ष गुंतवणुकीची संधी उपलब्ध करून दिल्यानंतर ‘सकाळ मनी’ने आता उच्च उत्पन्न गटातील गुंतवणूकदारांना डोळ्यांसमोर ठेवून पुण्यात एका खास उपक्रमाचे आयोजन केले आहे. ‘पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेस’...
मे 11, 2019
मुंबई : उद्योग जगत आणि मालकी हक्क म्हणजे 'हॅन्ड इन हॅन्ड' जाणारी गोष्ट. एकीकडे छोटमोठ्या कंपनीची मालकी मिळावी म्हणून उद्योग जगतातील कुटुंबात होणारे वाद आपण पहिले आहेत. दुसरीकडे, हिस्सेदारीच्या माध्यमातून चांगली कंपनी विकत घेण्याचा प्रतिस्पर्धी कंपनीचा प्रयत्न असतो. मात्र, कॉर्पोरेट...