एकूण 39 परिणाम
मे 31, 2019
मी मूळचा वैभववाडीचा. त्यामुळं माध्यमिक शिक्षण कोकणातच झालं. पुढील शिक्षणासाठी कोल्हापुरात आलो आणि येथेच करिअर घडवताना कलापूरनं कसं सामावून घेतलं, हे कळलंही नाही. युवा संकलक शेखर गुरव संवाद साधत असतो आणि त्याचा सारा प्रवास उलगडत जातो.  बारावीपर्यंत राजाराम कॉलेजला शेखरचं शिक्षण झालं. त्यानंतर...
मे 31, 2019
तसे पाहिले तर माझे शिक्षण डिप्लोमा इन इलेक्‍ट्रॉनिक्‍स; पण करिअर म्हणून प्रवास सुरू झाला तो एका जाहिरात कंपनीत मार्केटिंग मॅनेजर म्हणून. कधी प्रॉडक्‍शन हेड, कॅमेरामन, तर कधी व्हिडिओ एडिटर म्हणूनही काम केले; पण २०११ साली स्वतःचाच एडिटिंग स्टुडिओ सुरू केला आणि आजवर अनेक चित्रपट, लघुपट,...
एप्रिल 18, 2019
जिंदादिली कोल्हापूरनं स्वाभिमान शिकवला. अनुभवांची शिदोरी दिली आणि चांगल्या माणसांचा गोतावळाही दिला. त्याच बळावर मुंबईत पाय घट्ट रोवून उभा आहे. जाहिराती, चित्रपटांच्या प्रमोशन्ससाठीची डिझाईन्स आम्ही बनवत असतो. नवनिर्मितीच्या या आनंदात कोल्हापूरनं दिलेली कलात्मक दृष्टी नेहमीच वेगळं काही तरी करण्याची...
एप्रिल 07, 2019
वेंगुर्ले - बोधी ट्री मल्टिमिडिया प्रा.लि.या कंपनीतर्फे वूट वायकॉम १८ या प्लॅटफॉर्मवर बनत असलेल्या वेब सीरिज चित्रीकरणाच्या निमित्ताने प्रसिद्ध अभिनेते अतुल कुलकर्णी, अश्विनी भावे, मनवा नाईक, ललित प्रभाकर आदी सिने कलाकार वेंगुर्लेत आले होते. या वेळी अतुल कुलकर्णी व वेब सीरिजचे दिग्दर्शक आदित्य...
एप्रिल 04, 2019
'घर से निकलते ही.. कुछ दूर चलते ही.. रस्ते में है उसका घर..' या गाजलेल्या गाण्यात दिसलेल्या अभिनेत्रीने बॉलिवूडमधून संन्यास घेतला होता. पण सध्या ही अभिनेत्री गुगल इंडियाची इंडस्ट्री हेड बनली आहे! 'पापा कहते है' या चित्रपटात जुगल हंसराज सोबत दिसलेली मयुरी कांगो हे नाव चित्रपटाच्या दुनियेत जरी चमकले...
फेब्रुवारी 10, 2019
'मुंगडा' या गाण्याच्या रिमेकवरुन बऱ्याच टिका झाल्या आहेत. हे गाणे 'टोटल धमाल' चित्रपटासाठी चित्रीत करण्यात आले आहे. चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक हे या गाण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर या टिकांना अखेर चित्रपटांचे दिग्दर्शक इंद्र कुमार यांनी उत्तर दिले आहे. कुमार म्हणाले, 'नव्वदच्या दशकातील माझ्या एका...
डिसेंबर 20, 2018
मुंबई - सहा वर्षांपूर्वी ‘आई मला मारू नको’ हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्याचा हिंदी रिमेक ‘मुझे भी इस दुनिया में आना है’ या वर्षी नोव्हेंबरमध्ये आला. आता हा चित्रपट इंग्रजी व चायनीज भाषेतही डब करण्यात आला आहे. पुढील वर्षी तो चीन व तैवानमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. आतापर्यंत ‘दंगल’, ‘ठग्ज...
डिसेंबर 02, 2018
मुंबई- अभिनेता रितेश देशमुखच्या आगामी 'माऊली' या मराठी चित्रपटातील 'धुवून टाक' हे गाणे आज प्रदर्शित झाले आहे. 'लय भारी' या चित्रपटाच्या यशानंतर रितेश आणि त्याची पत्नी जिनिलीया माऊली हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहेत. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित केल्यानंतर आज या चित्रपटातील 'धुवून टाक' हे...
नोव्हेंबर 29, 2018
मुंबई- अभिनेता रितेश देशमुखच्या आगामी 'माऊली' या मराठी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. 'लय भारी' या चित्रपटाच्या यशानंतर रितेश आणि त्याची पत्नी जिनिलीया माऊली हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहेत. टीझर प्रदर्शित केल्यानंतर आज या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटाचा...
नोव्हेंबर 08, 2018
मुंबई- अभिनेता रितेश देशमुखच्या आगामी 'माऊली' या मराठी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. लय भारी या चित्रपटाच्या यशानंतर रितेश आणि त्याची पत्नी जिनिलीया माऊली हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहेत. आषाढी एकादशीच्या निमित्ताने याचा पोस्टर प्रदर्शित झाला होता. त्यानंतर आता टीझर प्रदर्शित...
सप्टेंबर 02, 2018
देहविक्री आणि मानवी तस्करीची दाहकता मांडलेला सिनेमा 'लव्ह सोनिया' 14 सप्टेंबरला प्रदर्शित होण्यास सज्ज आहे. याच निमित्ताने सिनेमाच्या निर्मातीची जबाबदारी स्वीकारणाऱ्या शालिनी ठाकरे यांनी 'सकाळ' प्रतिनिधीशी साधलेला संवाद... 1) मानवी तस्करी सारखा संवेदनशील आणि तितक्याच गंभीर विषयावरील सिनेमासाठी...
ऑगस्ट 30, 2018
फ्रेम्स प्रॉडक्शन कंपनी प्रा. लि. निर्मित आणि प्रोअॅक्टिव्ह व स्वरुप रिक्रिएशन्स अॅण्ड मिडीया प्रा. लि. प्रस्तुत 'होम स्वीट होम' या मराठी सिनेमाचा ह्रद्यस्पर्शी टीझर नुकताच सोशल मिडीयावर प्रदर्शित करण्यात आला. यामध्ये ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी आणि रिमा लागू यांची अफलातून केमिस्ट्री...
ऑगस्ट 30, 2018
सुपरहिट 'अगडबम' चा दमदार सिक्वेल असलेल्या 'माझा अगडबम' हा सिनेमा दिवसागणिक चर्चेचा विषय ठरत आहे. येत्या २६ ऑक्टोबर ला प्रदर्शित होत असलेल्या या सिनेमाच्या पोस्टरमुळे, 'माझा अगडबम' हा सिनेमा पूर्वीपेक्षा अधिक डबल धमाका करणार असल्याचे दिसून येत आहे. लेखिका, दिग्दर्शिका, निर्माती आणि अभिनेत्री अशा ...
जून 26, 2018
नवी दिल्ली - गौहर जान या महिलेने भारताच्या इतिहासातील संगीत क्षेत्रात दिलेले योगदान अमुल्य आहे. भारताच्या पहिल्या रेकॉर्डींग सुपरस्टार म्हणून त्यांची ओळख आहे. आज त्यांच्या 145 व्या जयंती दिनानिमित्त गुगलने त्यांना डूडल समर्पित केले आहे.  26 जून 1893 मध्ये जन्मलेल्या गौहर जान या भारतात 78 आरपीएमवर...
जून 13, 2018
दिग्दर्शक कैलाश काशीनाथ पवार मराठीत बच्चे कंपनीला घेऊन एक नवा प्रयोग करत आहेत. ‘सलमान सोसायटी’ हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतीच या सिनेमाची घोषणा करण्यात आली. ‘पढेगा इंडिया तो बढेगा इंडिया’ अशी या चित्रपटाची टॅगलाईन आहे. ‘सलमान सोसायटी’ हा चित्रपट बाल शिक्षणावर भाष्य...
जून 05, 2018
अक्षयकुमारने त्याच्या ‘विनोदी भूमिका करणारा हिरो’ अशा इमेजनंतर सामाजिक भूमिका करणारा, देशाबद्दल सार्थ अभिमान असणारा हिरो अशी इमेज बनवली. त्याच्या ‘टॉयलेट एक प्रेमकथा’, ‘पॅडमॅन’, ‘ओह माय गॉड’ या चित्रपटातून त्याने त्याची इमेज पूर्ण बदलून टाकली. ‘रुस्तम’मधल्या रुस्तम पावरीने त्याला देशभक्त अशी...
मे 11, 2018
महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील परिस्थिती दर्शविणारे अनेक चित्रपट अलिकडे येत आहेत. त्यापैकीच एक म्हणजे 'वंटास' हा चित्रपट. यात केवळ ग्रामीण भागच दाखविण्यात आलेला नाही तर यातील कलाकारही ग्रामीण भागातीलच आहे. 'वंटास' सध्या महाराष्ट्रात चर्चेत आहे. त्यानिमित्तच चित्रपटाचा हिरो अजय वर्पे याने 'सकाळ'शी...
एप्रिल 27, 2018
येत्या शनिवारी (ता. २८) व रविवारी (ता. २९) म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात सादर होणाऱ्या ‘सकाळ टाइम्स समरसॉल्ट २०१८’ या कॉन्सर्टच्या निमित्ताने विशाल दादलानी आणि शेखर रावजियानी या धडाकेबाज जोडीबरोबर त्यांचा अनुभव, भारतीय संगीतातील बदलत्या घडामोडी असा अनेक विषयांवर अमृता प्रसादने...
नोव्हेंबर 10, 2017
मुंबई : आजवर बऱ्याच कलाकारांनी खलनायकी भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात दहशत निर्माण करण्याचं काम केलं आहे. आपल्या अनोख्या शैलीमुळे खलनायकी भूमिका साकारणारे काही कलाकार तर नायकांइतके लोकप्रियही झाले आहेत. अवतार गिल, रझा मुराद, शाहबाझ खान आणि कुनिका या कलाकारांनीही आपल्या अनोख्या अभिनयशैलीच्या...
सप्टेंबर 22, 2017
~सर्वात मोठा रिअॅलिटी गेम शो सोनीलिव्हच्यासाथीने आता स्मार्टफोनवरही खेळता येणार ~ मुंबई : सोनी लिव्हच्या माध्यमातून केबीसीचे नववे पर्व आता पहिल्यांदा ऑनलाइन प्रसारित होणार असून पदार्पणाआधीच हा कार्यक्रम सर्वाधिक प्रायोजक मिळविणारा डिजिटल दुनियेतला पहिला मोलाचा ऐवज ठरला आहे. हा कार्यक्रम सोनीलिव्हवर...