एकूण 67 परिणाम
जून 20, 2019
लक्‍झेंबर्ग : क्रीडा साहित्य निर्मितीतील जागतिक स्तरावर नावाजलेली कंपनी आदिदासला मोठा झटका बसला आहे. अल्पावधीत "आदिदास'ची ओळख बनलेला तीन पट्ट्या असलेला ट्रेडमार्क (व्यापारी चिन्ह) "आदिदास'ला गमवावा लागला आहे. बेल्जियममधील एका कंपनीच्या दाव्यावर युरोपीय युनियन जनरल कोर्टाने "आदिदास'चा...
जून 09, 2019
न्यूयॉर्क : पर्यटन म्हटले, की सर्वसामान्यपणे आपल्या डोळ्यासमोर उभे राहते ते जंगल सफारी, समुद्र किनारे, ऐतिहासिक वास्तूंचे टिपिकल लोकेशन्स, पण भविष्यामध्ये मात्र हे चित्र बदलणार आहे. कारण अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था "नासा' लवकरच स्पेस टुरिझम अर्थात अंतराळ पर्यटनाचे नावे द्वार खुले करणार आहे.  "...
मे 13, 2019
लंडन ः ब्रिटनमधील श्रीमंतांच्या यादीत मूळ भारतीय वंशाच्या हिंदूजा बंधूंनी तिसऱ्यांदा अव्वल स्थान पटकावले आहे. संडे टाइम्सने प्रसिद्ध केलेल्या यादीनुसार, त्यांची मालमत्ता 22 अब्ज पौंड असून, मुंबईत जन्मलेले रुबेन बंधू 18.66 अब्ज पौंडच्या मालमत्तेसह दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. श्रीचंद...
एप्रिल 08, 2019
लंडन: भारतीय बॅंकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालून परदेशी पळून गेलेला कुख्यात मद्य व्यावसायिक विजय मल्ल्याला मोठा दणका बसला आहे. लंडन न्यायालयाने मल्ल्याची भारतात प्रत्यार्पणविरोधी याचिका फेटाळली असून, मल्ल्याला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भारताकडे प्रत्यार्पण करण्याविरोधात विजय माल्या...
एप्रिल 05, 2019
ब्यूएनोस (अर्जेंटिना): येथील ट्युलीपॅन अर्जेंटिना नावाच्या कंपनीने नवीन कंडोम बाजारात आणला असून, त्याचे पाकीट उघडायला दोघांचे हात लागणार आहे. चार हात असल्याशिवाय हे पाकीट उघडले जाणार नाही, असे कंपनीने जाहिरातीमध्ये म्हटले आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, 'कंडोमच्या पाकिटाच्या चारही कोनांवर समान...
मार्च 18, 2019
लंडन - केंब्रिज ऍनालिटिका कंपनीकडून फेबुकचा डेटा चोरीला गेल्याने चांगलीच खळबळ उडाली होती. यामुळे फेसबुकच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले होते. 2018 मध्ये लंडनस्थित पॉलिटिकल कन्सलटन्सी कंपनी केंब्रिज ऍनालिटिकाद्वारे फेसबुकचा डेटा लीक झाल्याचे समोर आले होते. यासाठी फेसबुकचे...
जानेवारी 17, 2019
बीजिंगः चीनमधील एका कंपनीने टार्गेट पूर्ण न केल्याबद्दल कर्मचाऱ्यांना चक्क रस्त्यावर रांगण्याची अमानुष शिक्षा दिली आहे. संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, नेटिझन्सनी यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. साऊथ चाइना मॉर्निंग पोस्टने दिलेल्या वृत्तानासुर, कंपनीने दिलेले टार्गेट...
नोव्हेंबर 28, 2018
शांघय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या आमंत्रणावरून गेल्या महिन्यात केलेल्या चीनच्या दौऱ्यात 26 ऑक्‍टोबर रोजी शियान शहरात सायंकाळी "जेडी डॉट कॉम" या कंपनीला भेट नियोजित होती. किरकोळ व्यापार करणारी ही चीनमधील सर्वात मोठी कंपनी. 2017 मध्ये कंपनीची उलाढाल 55.7 अब्ज डॉलर्स होती. कंपनीचे...
नोव्हेंबर 21, 2018
सॅन फ्रान्सिस्को: फेसबुकचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्गने पदाचा राजीनामा द्यावा, असे फेसबुकच्या गुंतवणूकदारांनी झुकेरबर्गवर दबाव आणला आहे. फेसबुककडून वैयक्तिक माहिती (डेटा लिक) उघड झाल्याने गुंतवणूकदारांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे. मात्र आता झुकेरबर्गने राजीनामा देणार...
नोव्हेंबर 12, 2018
चीन- चीनच्या ई-कॉमर्स कंपनी अलीबाबाने या वर्षीचा एका दिवसाच्या विक्रीचा सर्वात मोठा विक्रम केला आहे. या कंपनीने सेल चालू केल्यानंतर पहिल्या पाच मिनीटांतच तब्बल 21600 कोटी रुपयांच्या वस्तूंची विक्रमी विक्री केली. अलीबाबाने एका दिवसात म्हणजे 24 तासात 300 कोटी डॉलर म्हणजेच 2 लाख 16 हजार...
ऑक्टोबर 29, 2018
जकार्ता : इंडोनेशियाची राजधानी जकार्ताहून उड्डाण घेतलेले लायन एअऱवेजचे विमान आज (सोमवार) सकाळी समुद्रात कोसळले. या विमानाचा वैमानिक हा भारतीय होता आणि त्याचाही मृत्यू झालेल्यां 188 जणांमध्ये समावेश आहे. लायन एअरवेजच्या बोईंग 737 मॅक्स 8 या विमानाने आज सकाळी साडेसहा वाजता जकार्ताहून पेन्गकल पिनांग...
ऑक्टोबर 16, 2018
न्यूयॉर्क : मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक पॉल अॅलन (वय 65) यांचे सोमवारी (ता. 15) निधन झाले आहे. गेले काही वर्ष अॅलन हे कर्करोगाशी झुंज देत होते. त्यांनी आपले बालपणीचे मित्र व सहकारी बिल गेट्स यांच्यासह मायक्रोसॉफ्टची स्थापना केली होती.  पॉल अॅलन यांची कंपनी व्हल्कन इंकने याबाबत माहिती...
ऑक्टोबर 05, 2018
मॉस्को (रशिया) - ‘‘सध्या जगभर सामाजिक परिवर्तनाचे वारे वाहत आहेत. तंत्रज्ञानाची सुनामी येऊ घातली आहे. या बदलाची चाहूल उच्च शिक्षण देणाऱ्या भारतीय संस्थांनी घेतली पाहिजे. विद्यार्थ्यांची आवड व क्षमता ओळखून त्यांना शिक्षण द्यायला हवे,’’ असे प्रतिपादन सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी...
सप्टेंबर 17, 2018
वॉशिंग्टन- जगप्रसिद्ध 'टाइम' मासिक विक्री करण्यात आली आहे. 'मेरेडिथ कॉर्प' या अमेरिकी कंपनीने 'सेल्सफोर्स' कंपनीला 'टाइम' मासिक 19 कोटी डॉलरमध्ये विकले आहे. भारतीय चलनानुसार ही रक्कम 1368 कोटी रुपये एवढी मोठी आहे. 'सेल्सफोर्स'चे सह-संस्थापक मार्क बेनीऑफ आणि त्यांची पत्नी आता 'टाइम' मासिकाचे नवे...
सप्टेंबर 11, 2018
बीजिंग (पीटीआय) : जगातील सर्वांत श्रीमंतांपैकी एक असलेले जॅक मा पुढील वर्षी "अलिबाबा' कंपनीच्या कार्यकारी अध्यक्षपदावरून निवृत्त होत आहेत. मा यांनी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॅनियल झॅंग यांची उत्तराधिकारी म्हणून निवड केली आहे.  कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून मा वर्षभर कायम राहणार आहेत. मा...
सप्टेंबर 08, 2018
लंडन : ब्रिटिश एअरवेज या विमान कंपनीच्या सुमारे तीन लाख 80 हजार ग्राहकांच्या क्रेडिट कार्डशी संबंधित माहितीची (डेटा) चोरी झाली असून, या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे कंपनीकडून आज सांगण्यात आले. कंपनीचे संकेतस्थळ आणि मोबाईल ऍपवरून तिकिटे खरेदी केलेल्या ग्राहकांची माहिती हॅक करण्यात आली आहे. क्रेडिट...
ऑगस्ट 18, 2018
सॅन फ्रान्सिस्को : चीनमध्ये सेंसॉर केलेले सर्च इंजिन सुरू करण्याचा गुगल विचार करीत असून, याला गुगलच्या कर्मचाऱ्यांनी विरोध केला आहे. या प्रकल्पात अधिक पारदर्शकता, पुनर्विचार आणि उत्तरदायित्व गरजेचे असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.  चीनमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी गुगल चीन सरकारचे काही प्रमाणात...
ऑगस्ट 17, 2018
वॉशिंग्टन : उत्तर कोरियावर आर्थिक निर्बंध लादलेले असतानाही त्याचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून अमेरिकेने रशिया आणि चीनच्या काही कंपन्यांवर निर्बंध घातले आहेत. उत्तर कोरियाच्या अणुकार्यक्रमांवर दबाव कायम राखण्यासाठी अमेरिकेने कारवाई केल्याचे सांगितले जात आहे.  उत्तर कोरिया जोपर्यंत संपूर्णपणे...
ऑगस्ट 14, 2018
नवी दिल्ली : तुर्की विमान प्रवासादरम्यान एका भारतीय प्रवाशाला विमानात अस्वस्थ वाटू लागले होते. त्यानंतर वैमानिकाने पाकिस्तानच्या लाहोर विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग केले. लँडिंग केल्यानंतर पाकिस्तानने त्या भारतीय प्रवाशावर वैद्यकीय उपचार करण्यास नकार दिला. या घटनेनंतर पाकिस्तानच्या वागणुकीबाबत संताप...
जुलै 27, 2018
न्यूयॉर्क : खोट्या बातम्या आणि गोपनीयतेच्या मुद्यावर वादग्रस्त ठरलेल्या फेसबुकची आर्थिक कामगिरी खालावली आहे. वॉलस्ट्रीटवरील सर्वात मोठी कंपनी असलेल्या फेसबुकच्या शेअर्सची गुंतवणूकदारांनी जोरदार विक्री केल्याने कंपनीला तब्बल 120 अब्ज डॉलरची बाजार भांडवल गमवावे लागले आहे.  फेसबुकने...