एकूण 10 परिणाम
नोव्हेंबर 30, 2018
लेखाच्या भाषांतराकडे वळण्यापूर्वी माझे परिचयात्मक दोन शब्द: ’महामार्ग-जलमार्ग-अभियान’ (आधीचे नांव One Belt One Road-OBOR आता नवीन नांव Belt and Road Initiative-BRI, मराठीत ‘म-ज-अ’) हा विशाल प्रकल्प आणि ’चीन पाकिस्तान आर्थिक हमरस्ता’ (’सीपेक’) हा त्यातलाच एक छोटा उपप्रकल्प या विषयावरील एक उद्बोधक...
ऑगस्ट 14, 2018
लोकसभेत नुकताच पार पडलेल्या मोदी सरकारविरुद्धच्या अविश्वासाच्या ठरावावरील चर्चा दोन खास गोष्टींसाठी खूप काळ सर्वांच्या स्मरणात राहील. पहिली गोष्ट होती एका अपरिपक्व, बालिश नेत्याचा मिठी मारण्याचा व पाठोपाठ 'डोळा मारण्याचा' निंद्य पोरखेळ. दुसरी गोष्ट होती राफाल सौद्याच्या सचोटीबद्दल वा...
जानेवारी 07, 2018
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘एच-१ बी’ व्हिसाविषयक धोरणांमुळे आता ‘अमेरिकेत काम करणारे भारतीय तंत्रज्ञ आणि त्यांचे भवितव्य’ या संदर्भात अनेक उलट-सुलट बातम्या येत आहेत. अमेरिका म्हणजे जिथे तुम्ही स्वकर्तृत्वावर यशाच्या पायऱ्या चढत जाता, इतर कुठलीही बंधनं न पाळता..! त्यामुळेच इथल्या...
ऑक्टोबर 09, 2017
आधी माझे परिचयात्मक दोन शब्द: “चीन पाकिस्तान आर्थिक हमरस्ता” व “श्रीलंकेचे कर्ज अन् चिनी संपत्ती” हे दोन लेख लिहिल्यानंतर माझ्या मनात एक विचार घर करू लागला आहे कीं अमली पदार्थांची रस्तोरस्ती विक्री करणारे व्यापारी जसे आपल्या गिर्हाकइकाला सुरुवातीला अगदी स्वस्तात अमली पदार्थ देऊ करतात व एकदा का तो...
जून 18, 2017
‘महाराष्ट्र मंडळ, लंडन’ या प्रख्यात संस्थेला ८५ वर्षं पूर्ण झाल्यानिमित्त लंडनमध्ये नुकतंच मराठी भाषकांचं संमेलन (एलएमएस) झालं. ब्रिटनच्या भूमीवर मराठी संस्कृती टिकवून ठेवण्याचं, जपण्याचं आणि वाढवण्याचं काम तिथलं महाराष्ट्र मंडळ अखंडपणानं करत आहे. या कार्याचा, संमेलनाचा प्रत्यक्ष भेटीवर आधारित...
जून 06, 2017
लंडन : भारत विकास ग्रुपचे (बीव्हिजी) अध्यक्ष हणमंत गायकवाड यांनी गाव दत्तक योजनेचे फायदे सांगितल्यानंतर लंडनवासीयांनी या योजनेमध्ये सहभागी होण्याचे आश्वासन दिले. यामुळे एक प्रकारे परदेशात राहून देशसेवा करण्याचे भाग्य लाभणार असल्याचे अनेकांनी सांगितले. लंडनमधील महाराष्ट्र मंडळाच्या 85व्या...
मे 19, 2017
हायडेलबेर्ग… विद्यापीठांचे शहर. विचारवंतांचे... पाहताक्षणी प्रेमात पडावे असे शहर. अतिशय नयनरम्य डोंगररांगांनी वेढलेले. नागमोडी वळण घेत जाणारी नदी, त्यावरील जुना पूल, लाल रंगांची उतरत्या छपरांची घरे, प्राचीन किल्ला आणि नदीतून होणारी जलवाहतूक. नदीकिनारी असलेल्या बागा.. जणू काही एखाद्या चित्रकाराने...
डिसेंबर 16, 2016
युनिव्हर्सल मध्ये साधारण ऑक्टोबर 2011 पासून जायला लागलो.. त्याच्या आधी सोडेक्सओ कॅन्टीन मध्ये सँडविचेस करायचो.. टेबलं पुसायचो.. डेली (सँडविच स्टेशन) मद्धे मदत करायचो .. बरोबर अभ्यासाचे 4 विषय होते.. शिवाय पीटर (प्राध्यापक) साठी कामं करायचो..धावपळ चालू होती.. कंपनी मध्ये जायला सकाळची 7....
डिसेंबर 10, 2016
...आणि मी ठरवलं कि व्हिएन्ना ते बुडापेस्ट सायकलिंगच करायची आणि ती हि एकट्याने. ऑस्ट्रियामधल्या खूप ट्रॅव्हल कंपनींना विचारून झालं होतं. पण हिवाळा सुरू होत असल्याने कोणीच ऑक्‍टोबरच्या शेवटच्या आठवड्यात सायकलिंग टूर ऍरेंज करायचं होतं. मला मात्र त्याच कालावधीत ब्रेम मिळाला होता आणि मला ही संधी सोडायची...
जून 23, 2016
एखाद्याविषयी फार स्तुती ऐकण्यात यावी आणि खरंच तो तितका असेल का, अशी असूयामिश्रित शंका यावी आणि जसजसं तुम्ही भेटत जाल, तसतसे त्याच्या व्यक्तिमत्वाचे पदर उलगडत जावे आणि स्तुतीच्या खरेपणाची खात्रीच नव्हे, तर त्यावर लोभ जडावा, असा चीन आहे. चीन आपला फार लाडका शेजारी नाही; पण आज भारताचे किती शेजारी खरे...