एकूण 17 परिणाम
ऑक्टोबर 12, 2019
विधानसभा 2019 : अमरावती - कलम ३७० रद्द करून काश्‍मीर भारतासोबत जोडले, उरी व पुलवामामधील घटनांचा बदला घेतला. काँग्रेसच्या काळात शत्रूला प्रत्युत्तर दिले जात नव्हते, ते काम मोदी सरकारने केले, असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मेळघाटातील धारणी येथे केला. यासोबतच मेळघाटात ‘अमूल’सारखा...
सप्टेंबर 14, 2019
झपाट्याने झालेल्या नागरीकरणाने राज्याच्या राजकारणात शहरी मतेच निर्णायक होताहेत. त्यांच्या प्रश्‍नांना हात घालणे, ते सोडवण्यावर भर देणाऱ्याकडेच सत्तेच्या चाव्या अशी स्थिती निर्माण होऊ लागली आहे. मुंबईचे अनभिषिक्‍त सम्राट स. का. पाटील, त्यांचा सनसनाटी पराभव करून जायंट किलर बनलेले जॉर्ज फर्नांडिस,...
मे 24, 2019
पुणे - केंद्र सरकारने गेल्या पाच वर्षांत केलेली विकासकामे आणि मजबूत पक्षसंघटन यामुळेच माझा विजय झाला. अनेक वर्षे पुण्यात व राज्यात राजकारण केल्यानंतर आता दिल्लीत जाण्याची संधी मिळाली आहे. पुण्याच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी खेचून आणण्यासाठी कटिबद्ध आहे, असे भाजप महायुतीचे विजयी उमेदवार गिरीश...
एप्रिल 09, 2019
शिरूर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या वतीने विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने डॉ. अमोल कोल्हे निवडणूक रिंगणात उतरले आहेत. या मतदारसंघातील शिवसेना-भाजपपुरस्कृत महायुती आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसपुरस्कृत महाआघाडीच्या उमेदवारांमधील लढतीचे चित्र नेमके कसे...
मार्च 31, 2019
रत्नागिरी - सत्तेचा स्वार्थासाठी गेली पाच वर्षे शिवसेना भाजपशी भांडत राहीली, जनतेची दिशाभूल करत राहीली. कोणतीही विकास कामे केली नाहीत, कोणताही प्रकल्प आणला नसल्याने लोकांचे लक्ष दुसरीकडे वेधण्यासाठी ते आपसात भांडत होते. जशी निवडणूक जाहीर झाली, तशी त्यांनी युती केली आणि गळ्यात गळे घालून फिरुन चांगले...
मार्च 10, 2019
बेळगाव - राहुल गांधी यांना पंतप्रधान करण्याचे स्वप्न काँग्रेसवाले पाहात आहेत. पण, काँग्रेस विसर्जित करा, असे महात्मा गांधी यांनी केलेले आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून पाळले जात आहे, असे मत माजी मुख्यमंत्री बी. एस. येडीयुराप्पा यांनी व्यक्त केले. तसेच यंदाच्या लोकसभा निवडणुकीत कर्नाटकातील 22 जागा...
मार्च 06, 2019
शिवसेना-भाजप युती झाल्याने खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा मार्ग सुकर झाला असतानाच; प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार कोण? याबाबत शिरूर मतदारसंघात उत्सुकता आहे. दूरचित्रवाणी मालिकेतून संभाजीराजांच्या भूमिकेतून घराघरांत पोचलेले अभिनेते अमोल कोल्हे यांचे नावे उमेदवार म्हणून पुढे येत आहे...
फेब्रुवारी 19, 2019
पक्षापेक्षा व्यक्ती आणि गटबाजीच्या ईर्षेला अधिक स्थान, अशी कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारणाची ओळख. राजकारणातील पिढ्या बदलल्या, पण राजकारणाची ईर्षेबाज परंपरा कायम आहे. आगामी लोकसभा निवडणुकीतील टोकाच्या ईर्षेचा ट्रेलर दिसू लागला आहे. मतदारसंघात खासदार धनंजय महाडिक राष्ट्रवादीकडून, तर प्रा. संजय मंडलिक...
फेब्रुवारी 19, 2019
पक्षापेक्षा व्यक्ती आणि गटबाजीच्या ईर्षेला अधिक स्थान, अशी कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारणाची ओळख. राजकारणातील पिढ्या बदलल्या, पण राजकारणाची ईर्षेबाज परंपरा कायम आहे. आगामी लोकसभा निवडणुकीतील टोकाच्या ईर्षेचा ट्रेलर दिसू लागला आहे. मतदारसंघात खासदार धनंजय महाडिक राष्ट्रवादीकडून, तर प्रा. संजय मंडलिक...
जानेवारी 15, 2019
मडगाव : फाॅर्मेलीन प्रकरणी जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करणारा काॅंग्रेस पक्ष शाकाहारी झाला आहे का असा सवाल गोव्याचे नगर नियोजनमंत्री व गोवा फाॅरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी केला आहे.  मडगावच्या किरकोळ मासळी मार्केटात सफाई यंत्राचे अनावरण केल्यानंतर ते पत्रकारांशी...
जानेवारी 06, 2019
धुळे - आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेशी युतीचा, तसेच समविचारी, किमान समान कार्यक्रमाच्या आधारे एकत्र येणाऱ्यांना सोबत घेण्याचा प्रयत्न आहे. या निवडणुकांमध्ये भाजपविरोधात कुणीही एकत्र यावे. त्यांनी आम्हाला पराभूत करण्याची भाषा केली तरी पक्षीय संघटनात्मक, रचनात्मक काम व विकासाचा मुद्दा...
डिसेंबर 14, 2018
मडगाव : भाजप व काँग्रेस या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून, हे दोन्ही पक्ष जनतेच्या मनातून उतरले आहेत. आप हा या पक्षांना समर्थ पर्याय आहे, असे आम आदमी पक्षाचे पक्षाचे प्रवक्ते सिद्धार्थ कारापूरकर यांनी आज (शुक्रवार) सांगितले. तसेच आप गोव्यात लोकसभा लढविणार असल्याचेही ते म्हणाले.   आप पदाधिकाऱ्यांच्या...
ऑगस्ट 17, 2018
...हे माझे भाग्यच १९५७ च्या दरम्यान विलिंग्डन महाविद्यालयाच्या पटांगणात वाजपेयींची विद्यार्थी नेता म्हणून जाहीर सभा झाली होती. संघाचे बाबा पोतदार आणि माझा त्या सभेच्या आयोजनात पुढाकार होता. विद्यार्थीदशेतच ते राष्ट्रीय स्तरावरील वक्ते झाले होते. विद्यार्थ्यांच्या तुफान प्रतिसादाने ते भाषण गाजले....
एप्रिल 23, 2018
गोव्यासाठी डोकेदुखी ठरलेले कसीनो सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दारात असलेल्या मोपा परिसरात हलवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. कोट्यवधींची आर्थिक उलाढाल असलेल्या कसीनोमुळे जुगार, वेश्‍या व्यवसाय, अमली पदार्थ अशा गैरकृत्यांना बळ मिळत असल्याचा आरोप गोव्यात होतो. दुसरीकडे सरकारच्या तिजोरीत त्यातून वर्षाला...
एप्रिल 04, 2018
बंगळूर : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराची धामधूम सुरु असून, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा सध्या कर्नाटक दौऱ्यावर आहेत. या पार्श्वभूमीवर कर्नाटक निवडणूक आयोगाने या दोघांच्याही खासगी विमानांची हुबळी विमानतळावर तपासणी केली. कर्नाटकमध्ये काँग्रेस आणि भाजप...
मे 12, 2017
प्रश्‍न सुटण्याचा आशावाद - २० वर्षानंतर चंद्रकांतदादांच्या रुपाने स्थानिक नेतृत्व  कोल्हापूर - कोल्हापूर जिल्ह्याला २० वर्षानंतर याच जिल्ह्यातील पालकमंत्री मिळाल्याने जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्‍नांचा चांगलाच पाठपुरावा होऊ लागला आहे. पंचगंगा प्रदूषणापासून ते शहरातील वाहतूक व्यवस्था, रखडलेले सिंचन...
एप्रिल 02, 2017
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी वित्त विधेयकाची व्याप्ती वाढवत त्यात प्राप्तिकर खात्याला अमर्याद अधिकार देणाऱ्या तरतुदी आणल्या. त्यावर या क्षेत्रातल्या तज्ज्ञांनी बोट ठेवलं आहे. निवडणूक निधीत बेहिशेबी धनाला वाट देणारी वित्त विधेयकातली तरतूद चर्चेत येणं स्वाभाविकच आहे. असा निधी देणाऱ्या ‘उदार...