एकूण 8 परिणाम
फेब्रुवारी 20, 2017
पुणे - "भाजपचा झंझावात पाहून राष्ट्रवादीच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळेच महापालिकेतील स्वत:चा नाकर्तेपणा झाकण्यासाठी ते आमच्यावर आरोप करत आहेत. या आरोपांना भीक न घालता आम्ही विकासाचीच चर्चा करणार. राष्ट्रवादीला राजकारणात गुंड नकोत, असे वाटत असल्यास त्यांनी आधी अजित पवार यांना घरी बसवावे; मग...
फेब्रुवारी 19, 2017
मुंबईप्रमाणेच निवडणूक होत असलेल्या अन्य नऊ महापालिका आणि पंचवीस जिल्हा परिषदांमध्येही देवेंद्र फडणवीस विरुद्ध सर्व असे राजकीय चित्र आहे. भाजपचा तोच चेहरा आहे, तेच स्टार प्रचारक आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी ग्रामपंचायतीच्या प्रचारालाही येतील, हा समज खोडून काढण्याचा प्रयत्न पक्षाने केला आहे. या...
फेब्रुवारी 13, 2017
मुंबई - सलग 20 वर्षे मुंबई महापालिकेच्या सत्तेवर असूनसुद्धा शिवसेना-भाजप आजपर्यंत मुंबईकरांसाठी मूलभूत सोयीसुविधा देऊ शकले नाहीत. चांगल्या दळणवळणाच्या सुविधा देऊ शकले नाहीत, अशी टीका माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी केली. मुंबईमध्ये अंधेरी येथील रहेजा क्‍लबमध्ये एका कार्यक्रमामध्ये ते...
फेब्रुवारी 11, 2017
सावंतवाडी - आघाडी आणि युती तुटल्याच्या भानगडीत स्वबळाचा मुद्दा पुढे करून सर्वच पक्षांकडून जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांत निवडून येण्याच्या घोषणा केल्या जात आहेत; मात्र प्रत्यक्षात जिल्ह्याला भेडसावणारे प्रदूषणकारी प्रकल्प विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असणारे विकासाच्या प्रकल्पावर...
जानेवारी 25, 2017
कोल्हापूर - स्वत:च्या वाहनावर पाच पक्षांचे झेंडे लावून आमदारकी मिळवली. भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा यांची प्रचारसभा सासने ग्राउंडवर झाली, त्यावेळी त्यांच्या खुर्चीला खुर्ची लावून स्वत:चा प्रचार करताना नीतिमत्ता कुठे गेली होती? माजी आमदार महादेवराव महाडिक यांना गुरू मानून राजकारणाचा श्रीगणेशा केला,...
जानेवारी 21, 2017
कणकवली - प्रथमेश तेली यांच्यावर झालेल्या हल्ल्यात नीतेश राणे यांचा संबंध जोडून भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह सर्वच विरोधक जनतेची दिशाभूल करत आहेत. येत्या काळात या सर्वांच्या कुंडल्या जनतेसमोर मांडणार आहे. दलाली करणारे चिटर आणि समाजातील ओवाळून टाकलेले लोक भाजपने...
जानेवारी 05, 2017
वडगाव शेरी - ""पुण्याचा रखडलेला विकास आराखडा राज्य सरकारने आज मंजूर केला असून, छाननी समितीने केलेल्या सर्व शिफारसी मान्य करण्यात आल्या आहेत. शहराच्या पेठांतील रस्ता रुंदीकरण रद्द करण्यात आले असून, मेट्रोसाठी झोनही कायम करण्यात आला आहे. तसेच, पुनर्विकासाच्या धोरणामुळे पेठांना संरक्षण मिळणार आहे,''...
डिसेंबर 31, 2016
पुणे : महापालिकेच्या गेल्या निवडणुकीतील जाहीरनाम्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसने दिलेली अनेक आश्‍वासने कागदावरच राहिली असताना, आता या वेळच्या जाहीरनाम्यातदेखील पुन्हा नव्या आश्‍वासनांचे गाजर पुणेकरांपुढे ठेवले आहे. त्यामुळे गेल्या निवडणुकीत दिलेल्या आश्‍वासनांचे काय, असा प्रश्‍न उपस्थित होऊ लागला आहे....