एकूण 6 परिणाम
जानेवारी 15, 2019
कोल्हापूर - समविचारी पक्षांनी एकत्र यावे ही जनतेची इच्छा आहे. त्यामुळे युतीसाठी भाजप आग्रही आहे. तरीही 48 मतदारसंघात भाजपने तयारी केली असल्याचे भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी कोल्हापूरमध्ये सांगितले. अमित शहा यांच्या शिवसेनेबाबतच्या वक्तव्यावर बोलताना अमित शहा एका पक्षावर बोलत नव्हते असा...
सप्टेंबर 09, 2018
कणकवली - महामार्ग चौपदरीकरणात शहरातील हायवे बाधितांच्या मालमत्तांचे फेर सर्व्हेक्षण करून वाढीव मूल्यांकन दिले जाईल; मात्र दुप्पट गुणांक दिला जाणार नाही. कोणत्याही परिस्थितीत मे २०१९ पर्यंत इंदापूर ते झारापपर्यंत चौपदरीकरण पूर्ण होईल. त्यासाठी दर महिन्यात कोकण दौऱ्यावर येणार असल्याची माहिती...
एप्रिल 09, 2018
कोल्हापूर - तब्बल सहा वर्षे खंडित झालेली मुंबई-कोल्हापूर विमानसेवा सुरू होण्यासाठी आज झालेली चाचणी यशस्वी झाली. एअर डेक्कनचे मुंबईहून आलेल्या विमानाचे दुपारी ३.०५ मिनिटांनी कोल्हापूर विमानतळावर ‘टेक ऑफ’ झाले. तत्पूर्वी अग्निशमन दलातर्फे ‘वॉटर शॉवर’ने विमानाचे स्वागत करण्यात आले. प्रत्यक्षात वीस...
जानेवारी 18, 2018
कोल्हापूर - कोल्हापूर विमानतळास ‘छत्रपती राजाराम महाराज, कोल्हापूर विमानतळ’ असे नाव देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. अनेक वर्षांपासूनची कोल्हापूरवासीयांची ही मागणी होती. त्यासाठी विविध आंदोलने करण्यात आली. विविध संघटनांनीही ही मागणी लावून धरली होती....
ऑगस्ट 03, 2017
मुख्यमंत्री फडणवीस यांची विमानतळ नामकरणाबाबत ग्वाही कोल्हापूर - कोल्हापूर विमानतळास छत्रपती राजाराम महाराज यांचे नाव देण्यास राज्य शासन अनुकूल असून, याबाबत आवश्‍यक विधिमंडळाचा ठराव संमत करू, असे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.  राजारामपुरी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष...
जानेवारी 25, 2017
कोल्हापूर - स्वत:च्या वाहनावर पाच पक्षांचे झेंडे लावून आमदारकी मिळवली. भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा यांची प्रचारसभा सासने ग्राउंडवर झाली, त्यावेळी त्यांच्या खुर्चीला खुर्ची लावून स्वत:चा प्रचार करताना नीतिमत्ता कुठे गेली होती? माजी आमदार महादेवराव महाडिक यांना गुरू मानून राजकारणाचा श्रीगणेशा केला,...