एकूण 6 परिणाम
एप्रिल 28, 2019
राहाता : भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारसभेत भाषण करीत असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना रक्तदाब कमी झाल्याने आज अचानक भोवळ आली. जवळ असलेल्या सुरक्षारक्षकाने त्यांना तत्काळ आधार दिला. घशाला कोरड पडल्याने त्यांनी साखरमिश्रित लिंबू-पाणी पिऊन चॉकलेट खाल्ले....
मार्च 31, 2019
रत्नागिरी - सत्तेचा स्वार्थासाठी गेली पाच वर्षे शिवसेना भाजपशी भांडत राहीली, जनतेची दिशाभूल करत राहीली. कोणतीही विकास कामे केली नाहीत, कोणताही प्रकल्प आणला नसल्याने लोकांचे लक्ष दुसरीकडे वेधण्यासाठी ते आपसात भांडत होते. जशी निवडणूक जाहीर झाली, तशी त्यांनी युती केली आणि गळ्यात गळे घालून फिरुन चांगले...
ऑक्टोबर 22, 2018
औरंगाबाद : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि बंदर विकासमंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी (ता. 22) नागपुरहून खाजगी विशेष विमानाने सकाळी मिटमिटा येथील मच्छिंद्रनाथ मठास भेट दिली. 16 ऑक्‍टोबरपासून मठात नवनाथ महायज्ञ व अतिरुद्र स्वाहाकार यज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे.याच पुजेसाठी श्री.गडकरी संपुर्ण कुटुंबासह...
सप्टेंबर 09, 2018
कणकवली - महामार्ग चौपदरीकरणात शहरातील हायवे बाधितांच्या मालमत्तांचे फेर सर्व्हेक्षण करून वाढीव मूल्यांकन दिले जाईल; मात्र दुप्पट गुणांक दिला जाणार नाही. कोणत्याही परिस्थितीत मे २०१९ पर्यंत इंदापूर ते झारापपर्यंत चौपदरीकरण पूर्ण होईल. त्यासाठी दर महिन्यात कोकण दौऱ्यावर येणार असल्याची माहिती...
ऑक्टोबर 31, 2017
सावंतवाडी मतदारसंघ -  गेल्या तीन वर्षांच्या काळात जिल्ह्याच्या विकासासाठी २७०० कोटींहून अधिक निधी याठिकाणी आणल्याचा दावा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केला; मात्र प्रत्यक्षात विकासकामे कुठेच दिसत नाहीत, असे बोलले जात आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात भेदभाव न करता शाश्‍वत विकासाच्या दृष्टीने...
फेब्रुवारी 20, 2017
पुणे - "भाजपचा झंझावात पाहून राष्ट्रवादीच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळेच महापालिकेतील स्वत:चा नाकर्तेपणा झाकण्यासाठी ते आमच्यावर आरोप करत आहेत. या आरोपांना भीक न घालता आम्ही विकासाचीच चर्चा करणार. राष्ट्रवादीला राजकारणात गुंड नकोत, असे वाटत असल्यास त्यांनी आधी अजित पवार यांना घरी बसवावे; मग...