एकूण 18 परिणाम
सप्टेंबर 23, 2019
पुणे : ''भारतामध्ये सर्वत्र सत्ता मिळो...आगामी निवडणुकीत यश व विजय मिळो...संपूर्ण देशामध्ये सुख-समृद्धी नांदो...अशी प्रार्थना भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी दगडूशेठ गणपती चरणी अभिषेकातून केली. ''गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया...'' अशा गणेशनामाच्या भारतीय जनता...
सप्टेंबर 14, 2019
झपाट्याने झालेल्या नागरीकरणाने राज्याच्या राजकारणात शहरी मतेच निर्णायक होताहेत. त्यांच्या प्रश्‍नांना हात घालणे, ते सोडवण्यावर भर देणाऱ्याकडेच सत्तेच्या चाव्या अशी स्थिती निर्माण होऊ लागली आहे. मुंबईचे अनभिषिक्‍त सम्राट स. का. पाटील, त्यांचा सनसनाटी पराभव करून जायंट किलर बनलेले जॉर्ज फर्नांडिस,...
सप्टेंबर 08, 2019
पुणे : विधानभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाची शहरातील आठही विधानसभा मतदारसंघांसाठी 'वॉर रूम' कार्यान्वित झाली आहे. शहरातील प्रत्येक मतदारापर्यंत भाजपची सोशल मीडिया टिम पोचणार असून आठही विधानसभा मतदारसंघांसाठी ही टीम एकत्रित काम करणार आहे, अशी माहिती भाजपच्या शहराध्यक्षा माधुरी मिसाळ यांनी दिली...
ऑगस्ट 24, 2019
पुणे - पुरंदर येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यास मान्यता मिळून चार वर्षे झाली. मात्र भूसंपादन, त्यासाठीचा मोबदला यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर सरकार वेळकाढूपणा करीत आहे. निवडणुकीच्या तोंडावर वाद नको, हे कारण सरकारकडून पुढे गेले जात असले, तरी प्रत्यक्षात निधीची कमतरता हे खरे...
जुलै 11, 2019
औरंगाबाद - औरंगाबादेतून दोन महिन्यांत औरंगाबाद-दिल्ली, पुणे, बंगळुरू, अहमदाबाद या मार्गावर विमानसेवा सुरू करण्यात येणार असल्याचे आश्‍वासन दहा विमान कंपन्यांच्या सदस्यांनी बुधवारी (ता.१०) दिले. औरंगाबादेतून विमानसेवा वाढविण्यासाठी दिल्लीत नागरी उड्डयण मंत्रालयाच्या सचिवांसमवेत केंद्रीय राज्यमंत्री व...
जून 03, 2019
पुणे : गोपीनाथ मुंडे यांचा मृत्यू 03 जून 2014ला दिल्लीमध्ये झाला. पहिल्यांदा भाजप सरकार केंद्रात बहुमताने सत्तेत आले होते. त्यानंतर मंत्र्यांचे शपथविधीही झाले. 26 मेला गोपिनाथ मुंडे यांनी केंद्रिय मंत्रीपदाची शपथ घेतली. मुंडे प्रतिष्ठेचे मानले जाणारे असे ग्रामविकास मंत्रालय मिळाले होते. पण त्यानंतर...
मे 24, 2019
पुणे - केंद्र सरकारने गेल्या पाच वर्षांत केलेली विकासकामे आणि मजबूत पक्षसंघटन यामुळेच माझा विजय झाला. अनेक वर्षे पुण्यात व राज्यात राजकारण केल्यानंतर आता दिल्लीत जाण्याची संधी मिळाली आहे. पुण्याच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी खेचून आणण्यासाठी कटिबद्ध आहे, असे भाजप महायुतीचे विजयी उमेदवार गिरीश...
मे 23, 2019
पुणे ः पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी कॉंग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांच्या पेक्षा 65 हजारांची आघाडी घेतली. ही आघाडी त्यांच्या विजयसाठी निर्णायक ठरत आहे. राज्यात मंत्री असणारे बापट हे खासदार म्हणून निवड होणारे पहिलेच मंत्री असल्याने पुण्यातील भाजपचे कार्यकर्त्यांचा जल्लोष...
एप्रिल 22, 2019
पुणे - ‘पुण्यात गेल्या चाळीस वर्षांपासून एक कार्यकर्ता म्हणून मी कार्यरत आहे. शहरातील अनेक स्थित्यंतरे मी पाहिली आहेत. महानगर असलेल्या या शहराच्या गरजा बदलल्या आहेत. शहराचा झालेला विस्तार, इथे निर्माण होत असणाऱ्या नवनव्या संधी लक्षात घेता, या शहराला नव्याने आकार देण्याची गरज आहे. एका नव्या, आधुनिक...
एप्रिल 22, 2019
पुणे -  ""कॉंग्रेस- राष्ट्रवादीच्या अंतर्गत कलहामुळे गेली 15 वर्षे पुण्याचा विकास रखडला होता. रखडलेले प्रकल्प आम्ही गेल्या साडेचार वर्षांत मार्गी लावले. कॉंग्रेसकडे बोलायला काहीच नसल्याने त्यांनी खालच्या पातळीवर जाऊन प्रचार केला. मोहन जोशी यांनी केलेले आरोप अदखलपात्र आहेत,'' अशी टीका महायुतीचे...
एप्रिल 09, 2019
शिरूर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या वतीने विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने डॉ. अमोल कोल्हे निवडणूक रिंगणात उतरले आहेत. या मतदारसंघातील शिवसेना-भाजपपुरस्कृत महायुती आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसपुरस्कृत महाआघाडीच्या उमेदवारांमधील लढतीचे चित्र नेमके कसे...
जून 26, 2018
एखाद्याकडे ‘शतप्रतिशत’ काम सोपवले आणि त्याने ते चोखपणे करावे, अशी अपेक्षा ठेवली तर त्यात गैर काय? एखाद्या महत्त्वाच्या कामात काही त्रुटी राहिली तर साहजिकच इतर कामांपेक्षा त्याकडेच तातडीने लक्ष जाते, ही मानवी प्रवृत्ती आहे. अशावेळी आम्ही एवढे चांगले केले त्याकडे लक्ष देण्याऐवजी तुम्ही त्रुटींवरच का...
मे 26, 2018
पुणे : गल्लीपासून दिल्लीपर्यंत भारतीय जनता पक्षाची सत्ता असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चार वर्षांच्या काळात पुण्यातील महत्त्वाचे प्रश्‍न वेगाने मार्गी लागतील अशी अपेक्षा होती. मेट्रो, स्मार्ट सिटी, नदी सुधारणा, आंतरराष्ट्रीय विमानतळाबाबत गेल्या चार वर्षांत निर्णय झाले खरे; पण या...
मे 14, 2018
पुणे-नाशिक हा लोहमार्ग झाला, तर शेतमाल, उद्योग, कंपन्यांतील माल व इतर माल, प्रवासी, कामगार, नागरिक, पर्यटक यांना लाभदायक ठरणार आहे. म्हणून लोहमार्गासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. विमानतळ, एसईझेड गेले. म्हणून उत्तर पुणे जिल्ह्याला खरी गरज आहे ती पुणे-नाशिक लोहमार्गाची.  चाकण परिसरात ८०...
फेब्रुवारी 25, 2017
पुणे - कोणताही हातचा राखून न ठेवता पुणेकरांनी भाजपला दिल्लीपासून गल्लीपर्यंत भरघोस यश दिले असल्याने नव्या कारभाऱ्यांकडून नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. पूर्णपणे बिघडलेली वाहतूक व्यवस्था, अपेक्षापूर्ती न करणारी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, विकास आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी, ‘स्मार्ट सिटी’, नदी...
फेब्रुवारी 20, 2017
पुणे - "भाजपचा झंझावात पाहून राष्ट्रवादीच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळेच महापालिकेतील स्वत:चा नाकर्तेपणा झाकण्यासाठी ते आमच्यावर आरोप करत आहेत. या आरोपांना भीक न घालता आम्ही विकासाचीच चर्चा करणार. राष्ट्रवादीला राजकारणात गुंड नकोत, असे वाटत असल्यास त्यांनी आधी अजित पवार यांना घरी बसवावे; मग...
फेब्रुवारी 19, 2017
मुंबईप्रमाणेच निवडणूक होत असलेल्या अन्य नऊ महापालिका आणि पंचवीस जिल्हा परिषदांमध्येही देवेंद्र फडणवीस विरुद्ध सर्व असे राजकीय चित्र आहे. भाजपचा तोच चेहरा आहे, तेच स्टार प्रचारक आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी ग्रामपंचायतीच्या प्रचारालाही येतील, हा समज खोडून काढण्याचा प्रयत्न पक्षाने केला आहे. या...
डिसेंबर 31, 2016
पुणे : महापालिकेच्या गेल्या निवडणुकीतील जाहीरनाम्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसने दिलेली अनेक आश्‍वासने कागदावरच राहिली असताना, आता या वेळच्या जाहीरनाम्यातदेखील पुन्हा नव्या आश्‍वासनांचे गाजर पुणेकरांपुढे ठेवले आहे. त्यामुळे गेल्या निवडणुकीत दिलेल्या आश्‍वासनांचे काय, असा प्रश्‍न उपस्थित होऊ लागला आहे....