एकूण 18 परिणाम
ऑक्टोबर 14, 2019
जगाच्या पाठीवर नवी मुंबईची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी शहरात जागतिक दर्जाची पर्यटनस्थळे निर्माण करण्याचे प्रतिपादन विद्यमान आमदार व भाजप-शिवसेना महायुतीच्या उमेदवार मंदा म्हात्रे यांनी ‘कॉफी विथ सकाळ’ या विशेष मुलाखतीत केले. बेलापूर मतदारसंघात मरिना, बटरफ्लाय गार्डन, किल्ले संवर्धन, सर्वात उंच...
ऑक्टोबर 13, 2019
शहरांमध्ये नागरिक राहायला येण्याआधीच दळणवळणाच्या सुविधा विकसित होणे अपेक्षित आहे. त्याकरिता मोहोपाडा, चौक या खालापूर तालुक्‍यातील परिसरात पुढील पाच वर्षांत मेट्रोचे जाळे निर्माण करण्याचा संकल्प अपक्ष उमेदवार महेश बालदी यांनी ‘सकाळ’च्या बेलापूर कार्यालयात ‘कॉफी विथ सकाळ’ या विशेष मुलाखतीदरम्यान केला...
सप्टेंबर 09, 2019
मुंबई : रस्ते व वाहतूक केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांचे विमान खराब वातावरणामुळे मुंबई विमानतळावर वेळेवर उतरू शकले नाही. तब्बल दीड तास आकाशात गिरक्या घेतल्यानंतर विमानाला धावपट्टीवर उतरवण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून शहरातील मुसळधार पावसामुळे अनेक विमानांना धावपट्टीवर उतरवण्यासाठी समस्या...
एप्रिल 27, 2019
मुंबई - देश मजबूत करण्यासाठी मजबूत सरकारची गरज आहे. यासाठी चौकीदार मजबूत करा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे झालेल्या प्रचारसभेत मुंबईकरांना केले. मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांतील शिवसेना-भाजप युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मुंबईतील बांद्रा येथील सभेत ते बोलत होते. या वेळी मोदी...
डिसेंबर 07, 2018
पणजी : गोव्यात सक्रीय सरकार हवे यासाठी कॉंग्रेसने जनआक्रोश आंदोलन सुरु केले खरे पण सरकारने सक्रीयता दाखवणे सुरु केल्याने पहिल्यास दिवशी सरकार सतावणूक करत असल्याचा आरोप करण्याची वेळ कॉंग्रेसच्या नेत्यांवर आली. या आंदोलनासाठी परवानगी नाकारण्याचे धोरण सरकारने अवलंबल्याने कॉंग्रेस काय करणार याकडे लक्ष...
ऑगस्ट 22, 2018
मुंबई : माजी पंतप्रधान, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचे अस्थिकलश बुधवारी नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे यांना हस्तांतरित केला. तसेच मुंबई भाजपा अध्यक्ष आ. आशिष शेलार यांना भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी अटलजींचा...
ऑगस्ट 17, 2018
पत्रकार म्हणून वावरताना ज्येष्ठ राजकारण्यांशी भेटी होणे स्वाभाविकच. ती कामाची गरज. उभ्या भारताला अजोड वक्‍तृत्वाने मोहवून टाकणाऱ्या अटलबिहारी वाजपेयींना भेटण्याचे प्रसंग यायचे तेव्हा मात्र आदराने हृदय उचंबळून यायचे. वाजपेयी फार बोलत नसत. प्रश्‍नांना उत्तरेही फार तर दोन वाक्‍यात देत पण राजकारणाचे...
ऑगस्ट 17, 2018
पत्रकार म्हणून वावरताना ज्येष्ठ राजकारण्यांशी भेटी होणे स्वाभाविकच. ती कामाची गरज.उभ्या भारताला अजोड वक्‍तृत्वाने मोहवून टाकणाऱ्या अटलबिहारी वाजपेयींना भेटण्याचे प्रसंग यायचे तेंव्हा मात्र आदराने हृदय उचंबळून यायचे. वाजपेयी फार बोलत नसत. प्रश्‍नांना उत्तरेही फार तर दोन वाक्‍यात देत पण राजकारणाचे...
जुलै 27, 2018
जळगाव ः एकेकाळी नाशिक, औरंगाबादच्या पुढे असणाऱ्या जळगावचा विकास थांबला आहे. जळगावकरांना रस्ते, पाणी, वीज, गटारी यांसारख्या मूलभूत सुविधाही मिळू शकत नाहीत. याला कारणीभूत सत्तेतील पक्ष जबाबदार असून, परिवर्तन झाल्याशिवाय सुविधा मिळू शकणार नाहीत. महापालिकेत सत्तेत कोणाला आणायचे, हे नागरिक ठरवतील. पण,...
जुलै 22, 2018
मुंबई : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे राज्याच्या दौऱ्यावर असून त्यांचे दुपारी साडे आकराच्या दरम्यान मुंबईत आगमन झाले. शहा या भेटीत महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यांतील भाजप पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. या संवादात दोन्ही राज्यातील प्रत्येक लोकसभा मतदारसंघानूसार आढावा घेतला...
एप्रिल 09, 2018
कोल्हापूर - तब्बल सहा वर्षे खंडित झालेली मुंबई-कोल्हापूर विमानसेवा सुरू होण्यासाठी आज झालेली चाचणी यशस्वी झाली. एअर डेक्कनचे मुंबईहून आलेल्या विमानाचे दुपारी ३.०५ मिनिटांनी कोल्हापूर विमानतळावर ‘टेक ऑफ’ झाले. तत्पूर्वी अग्निशमन दलातर्फे ‘वॉटर शॉवर’ने विमानाचे स्वागत करण्यात आले. प्रत्यक्षात वीस...
मार्च 09, 2018
मुंबई - "शेतकऱ्यांचे हित हा राज्याच्या प्राधान्यक्रमावरील मुद्दा आहे. यामुळेच आम्ही "छत्रपती शेतकरी सन्मान योजनें'तर्गत क्षेत्राचा विचार न करता सरसकट  कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला आहे. आत्तापर्यंत राज्यातील 35 लाख 38 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला आहे,'' असे मत अर्थमंत्री सुधीर...
जानेवारी 11, 2018
मुंबई : राज्यावर आजमितीस साडेचार लाख कोटी रुपयांचे कर्ज असून, पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांच्या कामासाठी सध्या साडेतीन लाख कोटी रुपये कर्ज काढले जात आहे. यामुळे राज्याची आर्थिक स्थिती डळमळणार असून, तिजोरीवर सुमारे आठ लाख कोटी रुपयांच्या महाकाय रकमेचा बोजा पडणार आहे. यातच वस्तू व सेवा कर कायदा (...
ऑगस्ट 03, 2017
मुख्यमंत्री फडणवीस यांची विमानतळ नामकरणाबाबत ग्वाही कोल्हापूर - कोल्हापूर विमानतळास छत्रपती राजाराम महाराज यांचे नाव देण्यास राज्य शासन अनुकूल असून, याबाबत आवश्‍यक विधिमंडळाचा ठराव संमत करू, असे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.  राजारामपुरी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष...
जुलै 07, 2017
डोंबिवली : कल्याण- नेवाळी विमानतळाच्या जागेवरून शेतकऱ्यांनी 22 जून रोजी नेवाळी नाका परिसरात हिंसक आंदोलन केले होते. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अनेक आंदोलनकर्त्यांना अटक केली आहे. आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना पाठींबा देण्यासाठी गुरुवारी डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृहात आयोजित करण्यात...
जून 14, 2017
मुंबई - भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा येत्या 16 जून पासून मुंबई दौऱ्यावर आहेत. या दरम्यान शक्‍तीप्रदर्शन करण्यासाठी प्रत्येक मोटारसायकस्वाराला एक हजार रूपयांचा मेहनताना देण्यात येणार असल्याची खात्रीलायक सूत्रांकडून देण्यात आली. शहा 16 ते 18 जून या कालावधीत मुंबईत असतील. या यादरम्यान...
फेब्रुवारी 13, 2017
मुंबई - सलग 20 वर्षे मुंबई महापालिकेच्या सत्तेवर असूनसुद्धा शिवसेना-भाजप आजपर्यंत मुंबईकरांसाठी मूलभूत सोयीसुविधा देऊ शकले नाहीत. चांगल्या दळणवळणाच्या सुविधा देऊ शकले नाहीत, अशी टीका माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी केली. मुंबईमध्ये अंधेरी येथील रहेजा क्‍लबमध्ये एका कार्यक्रमामध्ये ते...
ऑक्टोबर 20, 2016
मुंबई - कोल्हापूर विमानतळ विकास आराखड्यातील एकूण खर्चाच्या वीस टक्के म्हणजेच 55 कोटी इतकी रक्कम राज्य शासन देणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज याबाबतची घोषणा केली. भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे अध्यक्ष गुरुप्रसाद मोहापात्रा यांच्यासोबत काल दिल्लीत विमानसेवा सुरू...