एकूण 16 परिणाम
ऑगस्ट 23, 2019
पनवेल : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकरिता करण्यात आलेल्या भरावामुळे पनवेल परिसरातील काही भागाला पुराच्या पाण्याचा सामना करावा लागला आहे. त्यात भर म्हणून झापाट्याने सुरू असलेल्या विकासकामांमुळे वनक्षेत्र आणि शेतीक्षेत्र कमी झाल्याने भूपृष्ठाच्या तापमानात ३ अंशांनी वाढ झाली असून विमानतळामुळे...
जुलै 02, 2019
नागपूर : वृक्षलागवड व जलसंधारण कार्य हे अवेळी पाऊस, पर्यावरण असंतुलनावर नियंत्रणासाठी उपयोगी आहे. वृक्षलागवड आणि संवर्धनात राज्य अग्रेसर असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे केले. वृक्षलागवड ही वनविभागाचीच मोहीम नसून सर्व नागरिकांची आहे, असेही ते म्हणाले. शासनाच्या 33 कोटी...
मार्च 04, 2019
नवी मुंबई - आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी सुरू असलेला भराव आणि सुरुंग स्फोट, वाहनांची वाढलेली संख्या, रासायनिक कारखान्यांतील प्रदूषित धूर आदी कारणांमुळे दोन-तीन वर्षांत नवी मुंबईच्या हवेची गुणवत्ता घसरली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला त्यावर नियंत्रण मिळवण्यात सपशेल अपयश आले आहे. या बिकट...
ऑक्टोबर 25, 2018
पर्यावरणाची हानी टाळून आर्थिक विकासही अबाधित राखायचा असेल, तर पर्यावरणपूरक ऊर्जेचे पर्याय विकसित करून ते परवडतील अशा दरात उपलब्ध करणे हे सरकारचे कर्तव्य ठरते. या अनुषंगाने शाश्‍वत विकासात सौरऊर्जेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. प र्यावरणीय प्रदूषण व जागतिक हवामान बदलाच्या धोक्‍याची घंटा सतत वाजत असताना...
एप्रिल 04, 2018
पुणे - विविध अडथळ्यांची शर्यत पार करीत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) रिंगरोडचे सर्वेक्षण पूर्ण झाले खरे, परंतु पुढे काय असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. रिंगरोडच्या भूसंपादनापासून निधी उपलब्ध करून देण्यापर्यंतच्या मुद्द्यांवर कोणताही निर्णय होण्यास तयार नाही. त्यामुळे...
फेब्रुवारी 19, 2018
मुंबई - मॅग्नेटिक महाराष्ट्र २०१८ च्या अंतर्गत महाराष्ट्र कौशल्य विकास सोसायटीच्या माध्यमातून मॅरेथॉन पद्धतीने विविध १५ कंपन्या व संस्थांशी सामंजस्य करार करण्यात आले. यानुसार तब्बल एक लाखाहून अधिक रोजगारनिर्मिती होण्याची अपेक्षा आहे.  आज या माध्यमातून केलेले सर्व १५ सामंजस्य करार फक्त कागदावरच...
जानेवारी 06, 2018
कुडाळ - ‘‘कोकणचे पर्यावरण बिघडेल असा कोणताही कारखाना कोकणात येऊ देणार नाही. रत्नागिरीसह जिल्ह्याच्या सीमेवर होऊ घातलेल्या ग्रीन रिफायनरीला माझा स्पष्ट विरोध राहील,’’ असे पत्रकार परिषदेत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी जाहीर केले. विद्यमान सरकार व...
जानेवारी 05, 2018
कुडाळ - मला मंत्रिपद कधी मिळेल हे मुख्यमंत्र्यांना विचारा. मला दीर्घकाळ थांबण्याची सवय नाही. यामुळे मंत्रिमंडळात मी लवकरच दिसेन, असे सांगतानाच आगामी निवडणुका महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष स्वतंत्रपणे लढेल, असे पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नारायण राणे यांनी जाहीर केले. राणे यांची आज येथे पत्रकार परिषद झाली...
जून 28, 2017
एक ते सात जुलैपर्यंत वृक्षलागवड मोहीम - वनविभागाचा आगळावेगळा उपक्रम  नागपूर - वृक्षलागवड मोहिमेत सहभागी व्हायचे आहे. मात्र, जागा नाही, झाडेही नाहीत, असा प्रश्‍न कोणाला पडला असेल तर चिंता करू नका. तुमची वृक्षलागवडीची हौस आणि वृक्षांची सोय वनविभाग करून देईल. त्यासाठी फक्त हवी तुमची झाड विकत घ्यायची...
जून 13, 2017
गेल्या वर्षी शेतीचा विकासदर चार टक्‍क्‍यांहून अधिक राहिला असला तरी देशातील कृषी क्षेत्र संकटात आहे. राज्याचा विचार केल्यास चांगला पाऊस आणि ‘जलयुक्त शिवार’ची कामे यामुळे कृषी विकासाचा दर दहा टक्‍क्‍यांपेक्षा अधिक असला तरी शेतकऱ्यांच्या परिस्थितीत फारसा बदल झाला नाही. यंदा महाराष्ट्राने एकीकडे...
मे 14, 2017
केवळ सामने जिंकून लोकप्रियता मिळते, असं नाही. चाहत्यांसोबत सातत्यानं संपर्क, संघांचे झेंडे, टी शर्ट, प्रत्यक्ष भेटी-गाठी, छोट्या-मोठ्या स्पर्धा, सोशल मीडियाद्वारे संदेश, सामाजिक कार्याला पाठिंबा, छोट्या चाहत्यांचं क्रीडाप्रशिक्षण अशा अनेक उपक्रमांद्वारे संघाचा ब्रॅंड तयार व्हायला लागला, की त्या...
मे 12, 2017
प्रश्‍न सुटण्याचा आशावाद - २० वर्षानंतर चंद्रकांतदादांच्या रुपाने स्थानिक नेतृत्व  कोल्हापूर - कोल्हापूर जिल्ह्याला २० वर्षानंतर याच जिल्ह्यातील पालकमंत्री मिळाल्याने जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्‍नांचा चांगलाच पाठपुरावा होऊ लागला आहे. पंचगंगा प्रदूषणापासून ते शहरातील वाहतूक व्यवस्था, रखडलेले सिंचन...
मार्च 10, 2017
मुंबई - पुण्यात आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यासाठी आवश्‍यक सर्व परवानग्या येत्या सहा महिन्यांच्या आत घेऊन लगेचच प्रत्यक्ष कामाला सुरवात केली जाईल, अशी माहिती राज्यमंत्री मदन येरावार यांनी गुरुवारी विधान परिषदेत दिली.  पुण्याचा झपाट्याने होणारा विकास विचारात घेता हे विमानतळ...
फेब्रुवारी 13, 2017
भांडवली मूल्यावर आधारित करप्रणालीद्वारे कर भरणारे कोल्हापूर हे महाराष्ट्रातील पहिले शहर. मुंबई-पुण्यासारख्या मोठ्या शहरातही वर्षाला नाममात्र पाणीपट्टी भरून वारेमाप पाण्याचा वापर केला जातो; तर कोल्हापुरात नळांना मीटर बसवून त्याप्रमाणे येथील नागरिक बिल भरतात तर सांडपाण्यावरही येथील नागरिक...
जानेवारी 12, 2017
मंदीची लाट, नोटाबंदीचा फटका, वाढती स्पर्धा, कामगारांचे प्रश्‍न, नफा आणि खर्चाचा न लागणारा मेळ अशा अवस्थेत सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योग व्यवसाय सुरू आहे. अशा परिस्थितीत पुढील दहा वर्षांत झेप घेण्यापेक्षा टिकून राहण्याचेच आव्हान उद्योजकांसमोर आहे. सध्या जरी अशी परस्थिती असली तरीही सरकारच्या...
ऑक्टोबर 18, 2016
देव्हाऱ्यात देवच नसेल तर देव्हाऱ्याला काय अर्थ आहे? तसेच निसर्गाची शोभा नसलेल्या पर्यटनस्थळांचंही आहे. तेव्हा पर्यटनस्थळांचा विकास करताना निसर्गाचं संवर्धन करण्याला प्राधान्य देण्याची गरज आहे.  दहा वर्षांपूर्वी कुटुंबीयांसोबत बंगळूर, म्हैसूर, उटी पाहायला गेलो होतो. मे महिन्यातील शेवटचा आठवडा होता....