एकूण 12 परिणाम
मार्च 09, 2019
पुणे - महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) हाती घेतलेल्या रिंगरोडला ‘विशेष राज्य महामार्गा’चा दर्जा द्यावा, असा प्रस्ताव महामंडळाने सार्वजनिक बांधकाम खात्याकडे पाठविला आहे. त्यास मान्यता मिळाल्यानंतर समृद्धी महामार्गानंतर विशेष महामार्गाचा दर्जा मिळणारा हा राज्यातील दुसरा महामार्ग...
जानेवारी 07, 2019
पुणे - पुरंदर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूसंपादनासाठी लागणारा सुमारे साडेतीन हजार कोटी रुपयांचा निधी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीबरोबरच (एमएडीसी) हुडको, सिडको आणि पीएमआरडीए यांच्या बीजभांडवलातून उभारण्यात येणार आहे. या निधीतून विमानतळासाठी लागणाऱ्या जमिनी शेतकऱ्यांकडून थेट...
जानेवारी 02, 2019
पुणे - पुरंदर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष नियोजन प्राधिकरणात (एसपीव्हीए) महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीसह (एमएडीसी) सिडको आणि पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाचा (पीएमआरडीए) देखील समावेश करण्याचा विचार राज्य सरकारच्या पातळीवर सुरू आहे. या...
नोव्हेंबर 17, 2018
पिंपरी - ‘‘नियोजित पुरंदर विमानतळालगत एअरपोर्ट सिटी करण्यात येईल. पुण्याचे ग्रोथ इंजिन ठरणाऱ्या रिंगरोडच्या पहिल्या ३२ किलोमीटरच्या टप्प्याचे काम डिसेंबरमध्ये सुरू होईल. शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रोचे कामही जानेवारीत सुरू होईल,’’ अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हाळुंगे-माण हायटेक सिटी...
नोव्हेंबर 04, 2018
पुणे : 'जर्मनीसह विविध देशांतील कंपन्या पुण्यात असून, कुशल मनुष्यबळ येथे उपलब्ध आहे. तसेच नवीन तंत्रज्ञान विकसित करण्याची क्षमता या शहरात असून, औद्योगिक क्षेत्रही मोठे आहे. त्यामुळे भविष्यात पुणे हे रेल्वे इंडस्ट्रीजचे हब होऊ शकेल,'' असे मत कामगार व कौशल्य विकासमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी...
जून 06, 2018
पुणे : पुरंदरमधील आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी निश्‍चित करण्यात आलेली जागा आणि रिंगरोडच्या भूसंपादनासाठी अनुक्रमे पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाचा (पीएमआरडीए) आणि महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडून जिल्हा प्रशासनाला अद्याप प्रस्ताव प्राप्त झाला नाही. त्यांच्याकडून प्रस्ताव...
एप्रिल 04, 2018
पुणे - विविध अडथळ्यांची शर्यत पार करीत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) रिंगरोडचे सर्वेक्षण पूर्ण झाले खरे, परंतु पुढे काय असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. रिंगरोडच्या भूसंपादनापासून निधी उपलब्ध करून देण्यापर्यंतच्या मुद्द्यांवर कोणताही निर्णय होण्यास तयार नाही. त्यामुळे...
मार्च 07, 2018
पुणे - पुरंदर येथील नियोजित विमानतळाच्या भूसंपादनाची अधिसूचना येत्या शुक्रवार(ता. ९)नंतर राज्य सरकारकडून काढली जाईल. त्यानंतरच प्रत्यक्ष भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होईल. दरम्यान, विमानतळाला आवश्‍यक पाणीपुरवठा, रस्ते आणि वीजपुरवठ्याचा प्राथमिक आराखडा तयार करण्यात आला आहे.  पुरंदर विमानतळासाठी...
डिसेंबर 22, 2017
नागपूर - माहिती तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा समावेश सरकारी व दैनंदिन कामकाजातही होऊन त्याचा लाभ जनतेला व्हावा, या हेतूने अन्न व औषध प्रशासन, अन्न व नागरी पुरवठा आणि संसदीय कामकाज मंत्री, गिरीश बापट यांनी आता‘हायटेक’ पाऊल उचलले आहे. ज्याचे अन्न औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट आता जनतेला ‘अॅपद्वारे’ भेटणार...
ऑक्टोबर 27, 2017
पुणे - गणेशोत्सव होऊ द्या... मोहरम आहे... दसऱ्यानंतर बघू... दिवाळी आली आहे... आदी कारणे सांगण्यात सहा महिन्यांहून अधिक काळ गेला; अद्याप रिंगरोडचे सर्वेक्षण करण्यासाठी बंदोबस्त देण्यास ग्रामीण पोलिसांना वेळ मिळत नाही. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) देखील त्यासाठी आग्रही नाही....
ऑक्टोबर 27, 2017
पुणे - गणेशोत्सव होऊ द्या... मोहरम आहे... दसऱ्यानंतर बघू... दिवाळी आली आहे... आदी कारणे सांगण्यात सहा महिन्यांहून अधिक काळ गेला; अद्याप रिंगरोडचे सर्वेक्षण करण्यासाठी बंदोबस्त देण्यास ग्रामीण पोलिसांना वेळ मिळत नाही. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) देखील त्यासाठी आग्रही नाही....
एप्रिल 22, 2017
पुणे - चाकण येथे आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रस्ताव रद्द करीत ऐनवेळेस विमानतळ पुरंदरला हलविण्यात आले. त्यामुळे आपल्यावर अन्याय झाल्याची चाकणच्या नागरिकांची मानसिकता होऊ नये, यासाठी पुरंदर विमानतळ थेट चाकणला जोडण्यासाठी ‘स्वतंत्र महामार्ग’ बनविण्याची कल्पना मुख्यमंत्री...