एकूण 13 परिणाम
जून 03, 2019
पुणे : गोपीनाथ मुंडे यांचा मृत्यू 03 जून 2014ला दिल्लीमध्ये झाला. पहिल्यांदा भाजप सरकार केंद्रात बहुमताने सत्तेत आले होते. त्यानंतर मंत्र्यांचे शपथविधीही झाले. 26 मेला गोपिनाथ मुंडे यांनी केंद्रिय मंत्रीपदाची शपथ घेतली. मुंडे प्रतिष्ठेचे मानले जाणारे असे ग्रामविकास मंत्रालय मिळाले होते. पण त्यानंतर...
मार्च 11, 2019
रत्नागिरी - सोळाव्या लोकसभेत (२०१४ ते २०१९) पंधरा अधिवेशनांमध्ये ८० टक्के उपस्थिती, १२२ वेळा चर्चांमध्ये सहभाग व १ हजार २१ प्रश्‍न विचारण्याची कामगिरी खासदार विनायक राऊत यांनी केली आहे. देशभरातील खासदारांच्या उपस्थितीच्या तोलाची त्यांची उपस्थिती आहे. त्यांच्या संसदीय कामकाजाचा हा लेखाजोखा....
ऑक्टोबर 25, 2018
पर्यावरणाची हानी टाळून आर्थिक विकासही अबाधित राखायचा असेल, तर पर्यावरणपूरक ऊर्जेचे पर्याय विकसित करून ते परवडतील अशा दरात उपलब्ध करणे हे सरकारचे कर्तव्य ठरते. या अनुषंगाने शाश्‍वत विकासात सौरऊर्जेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. प र्यावरणीय प्रदूषण व जागतिक हवामान बदलाच्या धोक्‍याची घंटा सतत वाजत असताना...
सप्टेंबर 09, 2018
नवी दिल्ली/सिंधुदुर्गनगरी - सिंधुदुर्गातील पहिल्या विमान उड्डाणाला अखेर १२ सप्टेंबरचा मुहूर्त मिळाला असून, या दिवशी येथे पहिली उड्डाण चाचणी घेतली जाणार असल्याची घोषणा नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने केली. सिंधुदुर्गातून नियमित विमानसेवा सुरू व्हावी म्हणून विमान वाहतूकमंत्री सुरेश प्रभू विशेष आग्रही...
जुलै 30, 2018
नवी दिल्ली : परराष्ट्रमंत्री श्रीमती सुषमा स्वराज यांचे महाराष्ट्र सदनातील भाषण दूरचित्रवाणीवरून पाहणारी पंजाबमधील एक महिला कार्यकर्ती त्यांना दुबईत फसवून नेलेल्या सिमरन नावाच्या एका पीडित तरुणीबाबत ट्विट करते....त्यानंतर दुबईतील भारतीय दूतावासामार्फत तातडीने हालचाली होतात आणि अक्षरशः 24 तासांत या...
जुलै 22, 2018
औरंगाबाद - बुद्धिस्ट सर्किट जोडण्यासाठी प्रयत्नशील असलेले थायलॅंड, बॅंकॉक येथून औरंगाबादसाठी थेट विमानसेवा देण्यासाठी सकारात्मक आहे. मात्र, द्विपक्षीय करारांतर्गत असलेल्या अटीशर्ती या सेवेसाठी गतिरोधक ठरत असल्याचे थायलॅंडचे कॉन्सूल जनरल इकापोल पूलपिपाट यांनी सांगितले.  महाराष्ट्र असोसिएशन ऑफ कॉमर्स...
मे 27, 2018
सोलापूर - माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून बोरामणी येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे पाहिले जात होते. परंतु सत्ता बदलानंतर मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले गेले. श्री. शिंदे यांनी केंद्रीय विमान वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांना साकडे घातले, तेव्हा त्यांनी...
मे 23, 2018
पोहेगाव - काकडी (ता. कोपरगाव) येथील धावपट्टीवरून विमान घसरल्याच्या घटनेची दखल घेत दिल्ली येथील नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या (डीजीसीए) तीन सदस्यांनी आज येथे येऊन पाहणी केली. याबाबतचा अहवाल ते वरिष्ठांना सादर करणार आहेत. मुंबईहून येणारे विमान कायम होते. मात्र, हैदराबादहून येणारे विमान आजही...
मार्च 26, 2018
आडाळीची पूर्वपीठिका राज्यात २०१४ च्या लोकसभा निवडणुकीवेळी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे आघाडी सरकार होते. यावेळी सिंधुदुर्गचे तत्कालीन पालकमंत्री असलेले नारायण राणे राज्याचे उद्योगमंत्री होते. श्री. राणेंनी सत्तेत असताना सिंधुदुर्गच्या विकासासाठी काही विकास प्रकल्पांची घोषणा केली. त्यामध्ये...
फेब्रुवारी 23, 2018
पुणे - देशांतर्गत विमान वाहतुकीत पुणे शहराने मोठी मजल मारली असून, देशात १७ मार्गांपैकी दिल्ली-पुणे-दिल्ली मार्ग सहाव्या क्रमांकावर पोचला आहे. गेल्या दहा वर्षांत या मार्गावरील प्रवासी संख्या तिपटीहून अधिक वाढली आहे. विविध क्षेत्रांत पुण्याचा वाढत असलेला लौकिक आणि येथील पायाभूत सुधारणांमध्ये होत...
फेब्रुवारी 23, 2018
महाराष्ट्रातील अनेक महापालिकांत अपवाद वगळता साधारणत- वर्षापूर्वी सत्तांतर झाले. निवडणुकीवेळी पक्ष, आघाड्यांनी जाहीरनामे प्रसिद्ध केले. सत्तेवर आलेल्यांना जाहीरनाम्यांचा विसर पडला आहे. कामे प्रलंबित आहेत. शहराचे सौंदर्यीकरण, पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न, रस्ते अशी कामे रखडलेली आहेत. कमाई कमी आणि खर्च...
डिसेंबर 13, 2017
कोल्हापूर -  गेली सहा वर्षे बंद असलेली कोल्हापूर मुंबई प्रवासी विमानसेवा येत्या २४ डिसेंबरपासून पुन्हा सुरु होणार आहे. ही सेवा दर मंगळवारी, बुधवारी व रविवारी असणार आहे. या विमानसेवेचे तिकीट बुकिंग गुरुवारपासून सुरु होत असल्याची माहिती केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयातील व एयर डेक्कनच्या...
नोव्हेंबर 15, 2017
नवी दिल्ली : विदर्भ-मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांसह उत्तर व पश्‍चिम महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त तालुक्‍यांमध्ये अपार सिंचन निर्माण करण्याची क्षमता असणाऱ्या 107 प्रकल्पांच्या पूर्णत्वासाठी राज्याने सादर केलेल्या प्रस्तावास केंद्र सरकारने आज तत्त्वत: मान्यता दिली. मुख्यमंत्री देवेंद्र...