एकूण 5 परिणाम
ऑक्टोबर 19, 2018
शिर्डी: गरीब असो किंवा मध्यम परिवार असेल, त्यांना घर देण्यासाठी भाजप सरकारने प्रयत्न केले आहेत. प्रयत्न यापूर्वीही झाला, पण दुर्दव्याने त्यांचे लक्ष योग्य नव्हते. केवळ मतदार तयार करणे एव्हढेच त्यांचे उद्दीष्ट्य होते. कोणत्याही योजनेत राजनितीक स्वार्थ आला, की ती योजना मोडून पडते. हे पूर्वीच्या...
मार्च 10, 2018
मुंबई - शेतीत "सिंचन' करण्यासह शहरी व ग्रामीण भागांत छोट्या योजना सुरू करणे; रस्ते, वीज, पाणी अशा पायाभूत सुविधा वाढविण्यावर महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात भर देण्यात आला आहे. छोट्या सिंचन योजनांवर भर, रस्त्यांसाठी 10 हजार 828 कोटींची तरतूद, असे निर्णय घेतानाच शाहू महाराज शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती,...
फेब्रुवारी 24, 2018
सातारा - 18 मे 2017 चा तो दिवस... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससाहेब साताऱ्यात आले... अन्‌ घोषणा केली. साताऱ्याचे मेडिकल कॉलेजवर महिनाभरात अंतिम निर्णय घेणार... या ग्वाहीला तब्बल नऊ महिने उलटले. त्यामुळे सातारकरांना प्रश्‍न पडला आहे की, फडणवीससाहेबांचा महिना 283 दिवसांचा आहे की काय? सातारा शहराची...
फेब्रुवारी 19, 2018
मुंबई - मॅग्नेटिक महाराष्ट्र २०१८ च्या अंतर्गत महाराष्ट्र कौशल्य विकास सोसायटीच्या माध्यमातून मॅरेथॉन पद्धतीने विविध १५ कंपन्या व संस्थांशी सामंजस्य करार करण्यात आले. यानुसार तब्बल एक लाखाहून अधिक रोजगारनिर्मिती होण्याची अपेक्षा आहे.  आज या माध्यमातून केलेले सर्व १५ सामंजस्य करार फक्त कागदावरच...
जानेवारी 06, 2018
कुडाळ - ‘‘कोकणचे पर्यावरण बिघडेल असा कोणताही कारखाना कोकणात येऊ देणार नाही. रत्नागिरीसह जिल्ह्याच्या सीमेवर होऊ घातलेल्या ग्रीन रिफायनरीला माझा स्पष्ट विरोध राहील,’’ असे पत्रकार परिषदेत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी जाहीर केले. विद्यमान सरकार व...