एकूण 4 परिणाम
ऑगस्ट 12, 2019
कणकवली - गेल्या आठ महिन्यांत जिल्हा नियोजनची बैठक झालेली नाही. आता तर चार वेळा तारखा आणि वेळेत बदल करण्यात आला. जिल्ह्याच्या पूरस्थितीनंतर बाधित लोकांना मदत करण्यात पालकमंत्री दीपक केसरकर आणि त्यांचे प्रशासन कमी पडले. त्यांचा मी तीव्र शब्दांत निषेध करतो. येत्या काळात जिल्ह्यातील पूरग्रस्तांना योग्य...
एप्रिल 22, 2019
मतदान सज्जता लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 साठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण 6 लाख 59 हजार 757 मतदार आहेत. या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील यंत्रणा सज्ज असून जिल्ह्यात एकूण 916 मतदान केंद्रांवर 5030 कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत. तसेच 2015 बॅलेट युनिट, 1020 कौंटिग युनिट व 1049 व्ही. व्ही. पॅट मशिन्स...
सप्टेंबर 03, 2018
सावंतवाडी - चिपी विमानतळ हे माझेच अपत्य आहे. ते आणण्यासाठी मी काय केले, किती खस्ता खाल्या, हे माझे मलाच माहीत आहे. जमीनदारांचा विरोध अंगावर घेतला. त्यामुळे माझ्या अपत्याला मी विरोध कसा करणार असा प्रतिप्रश्‍न माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी काल येथे पालकमंत्री दीपक केसरकर यांना केला...
सप्टेंबर 02, 2018
सावंतवाडी- राज्याच्या राजकारणात राणे नसतील तर काय होईल याचा अंदाज अनेकांना आला असेल. त्यामुळे पुन्हा ती चूक होवू देवू नका तर येणाऱ्या काळात माझ्या समवेत रहा असे भावनिक आवाहन माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आज सावंतवाडी येथे आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केले. चिपी येथे होणारे विमानतळ...