एकूण 18 परिणाम
नोव्हेंबर 17, 2018
पिंपरी - ‘‘नियोजित पुरंदर विमानतळालगत एअरपोर्ट सिटी करण्यात येईल. पुण्याचे ग्रोथ इंजिन ठरणाऱ्या रिंगरोडच्या पहिल्या ३२ किलोमीटरच्या टप्प्याचे काम डिसेंबरमध्ये सुरू होईल. शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रोचे कामही जानेवारीत सुरू होईल,’’ अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हाळुंगे-माण हायटेक सिटी...
ऑगस्ट 17, 2018
पत्रकार म्हणून वावरताना ज्येष्ठ राजकारण्यांशी भेटी होणे स्वाभाविकच. ती कामाची गरज. उभ्या भारताला अजोड वक्‍तृत्वाने मोहवून टाकणाऱ्या अटलबिहारी वाजपेयींना भेटण्याचे प्रसंग यायचे तेव्हा मात्र आदराने हृदय उचंबळून यायचे. वाजपेयी फार बोलत नसत. प्रश्‍नांना उत्तरेही फार तर दोन वाक्‍यात देत पण राजकारणाचे...
ऑगस्ट 17, 2018
पत्रकार म्हणून वावरताना ज्येष्ठ राजकारण्यांशी भेटी होणे स्वाभाविकच. ती कामाची गरज.उभ्या भारताला अजोड वक्‍तृत्वाने मोहवून टाकणाऱ्या अटलबिहारी वाजपेयींना भेटण्याचे प्रसंग यायचे तेंव्हा मात्र आदराने हृदय उचंबळून यायचे. वाजपेयी फार बोलत नसत. प्रश्‍नांना उत्तरेही फार तर दोन वाक्‍यात देत पण राजकारणाचे...
जुलै 22, 2018
मुंबई : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे राज्याच्या दौऱ्यावर असून त्यांचे दुपारी साडे आकराच्या दरम्यान मुंबईत आगमन झाले. शहा या भेटीत महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यांतील भाजप पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. या संवादात दोन्ही राज्यातील प्रत्येक लोकसभा मतदारसंघानूसार आढावा घेतला...
मार्च 21, 2018
मुंबई - मुंबईतील आझाद मैदान परिसर, भर उन्हात धड़कलेल्या मुंबई विमानतळ परिसर रहिवाशी संयुक्त कृती समितिच्या महामोर्चाने दणाणला. दिनांक २० मार्च २०१८ आलेल्या या मोर्चाचे नेतृत्व लक्ष्मण पुजारी यांनी केले. त्यांच्या सोबत सर्वच स्थानिक नेते आपापले वैयक्तिक स्वार्थ बाजूला ठेऊन घराच्या...
मार्च 10, 2018
मुंबई - शेतीत "सिंचन' करण्यासह शहरी व ग्रामीण भागांत छोट्या योजना सुरू करणे; रस्ते, वीज, पाणी अशा पायाभूत सुविधा वाढविण्यावर महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात भर देण्यात आला आहे. छोट्या सिंचन योजनांवर भर, रस्त्यांसाठी 10 हजार 828 कोटींची तरतूद, असे निर्णय घेतानाच शाहू महाराज शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती,...
मार्च 10, 2018
मुंबई - सरकारने अर्थसंकल्प मांडताना मुंबईसह नागपूर, पुणे शहरातील मेट्रो प्रकल्पांना चालना देण्याचे सूतोवाच शुक्रवारी केले. ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ सप्ताहाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात उद्योग आणि रोजगारनिर्मितीवरही भर दिला आहे.  सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुंबई-नागपूर या समृद्धी महामार्गासाठी ६४...
फेब्रुवारी 20, 2018
मुंबई - ""मेट्रो प्रकल्प, कृषी क्षेत्रातील गुंतवणुकीत वेगवान वाढ, विविध प्रकल्पांना पूर्वीपेक्षा लवकर परवानगी देण्याचे सरकारचे धोरण आदी कारणांमुळे महाराष्ट्रात उद्योगधंदे उभारणे आता सोपे होत आहे. भारतात होणाऱ्या परदेशी गुंतवणुकीपैकी निम्मी केवळ महाराष्ट्रात होत आहे. यापुढेही विविध धोरणे राबवत...
फेब्रुवारी 19, 2018
मुंबई -  देशात महाराष्ट्र हे पहिल्याच क्रमांकाचे राज्य आहे. तीन लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था निर्माण करण्याची या राज्याची क्षमता असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी व्यक्त केले. ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ या गुंतवणूक परिषदेचे उद्‌घाटन करताना ते बोलत होते.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,...
फेब्रुवारी 19, 2018
मुंबई - मॅग्नेटिक महाराष्ट्र २०१८ च्या अंतर्गत महाराष्ट्र कौशल्य विकास सोसायटीच्या माध्यमातून मॅरेथॉन पद्धतीने विविध १५ कंपन्या व संस्थांशी सामंजस्य करार करण्यात आले. यानुसार तब्बल एक लाखाहून अधिक रोजगारनिर्मिती होण्याची अपेक्षा आहे.  आज या माध्यमातून केलेले सर्व १५ सामंजस्य करार फक्त कागदावरच...
डिसेंबर 07, 2017
मुंबई - राज्यात उद्योगवाढीसाठी आवश्‍यक असणाऱ्या पायाभूत सुविधा, दळणवळण साधनांची पायाभरणी झाली आहे. नवी मुंबई विमानतळाच्या प्राथमिक विकासपूर्व कामांना सुरुवात झाली आहे. डिसेंबर २०१९ पर्यंत पहिले टर्मिनल आणि एक रन-वे तयार होईल. ट्रान्सहार्बर लिंकचे कामही साडेचार वर्षांत पूर्ण होईल, अशी माहिती...
सप्टेंबर 27, 2017
मुंबई - महाराष्ट्रात उभारण्यात येणाऱ्या विविध पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांसाठी दक्षिण कोरियासोबत आज सोल येथे सामंजस्य करार करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दक्षिण कोरियाचे भूमी, पायाभूत सुविधा आणि परिवहन मंत्री किम ह्यू-मी यांच्याशी विविध प्रकल्पांच्या उभारणीबाबत विस्ताराने चर्चा...
सप्टेंबर 26, 2017
मुंबई - नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग; तसेच राज्यातील स्मार्ट सिटी प्रकल्पांना अर्थसाह्य मिळवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील उच्चस्तरीय शिष्टमंडळ मंगळवारपासून (ता. 26) परदेश दौऱ्यावर निघाले आहे. 26 ते 29 सप्टेंबरदरम्यान दक्षिण कोरिया आणि सिंगापूर दौऱ्यात काही सामंजस्य...
जून 13, 2017
गेल्या वर्षी शेतीचा विकासदर चार टक्‍क्‍यांहून अधिक राहिला असला तरी देशातील कृषी क्षेत्र संकटात आहे. राज्याचा विचार केल्यास चांगला पाऊस आणि ‘जलयुक्त शिवार’ची कामे यामुळे कृषी विकासाचा दर दहा टक्‍क्‍यांपेक्षा अधिक असला तरी शेतकऱ्यांच्या परिस्थितीत फारसा बदल झाला नाही. यंदा महाराष्ट्राने एकीकडे...
एप्रिल 01, 2017
मुंबई - विदर्भातील शेतकरी आणि आदिवासींच्या शेतकी तसेच वन उत्पादनांवर प्रक्रिया करून अन्न प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी मिहान प्रकल्प क्षेत्रात अतिरिक्त जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी विधानभवनात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. ही...
मार्च 22, 2017
मुंबई - महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर मेट्रो कॉरिडॉर, नवी मुंबई विमानतळ, ट्रान्स हार्बर सी लिंक यांसारखे प्रकल्प सुरू आहेत; तसेच नागपूर-मुंबई समृद्धी मार्ग प्रकल्पही सुरू होत आहे. या पायाभूत प्रकल्पांमध्ये जपानमधील वित्तीय संस्थांसह सुमिटोमो मित्सुई बॅंकेने सहभागी व्हावे, असे आवाहन...
मार्च 03, 2017
मुंबई - महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा व इतर महत्त्वाच्या क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी "अबुधाबी इन्व्हेस्टमेंट ऑथोरिटी' इच्छुक असून, त्यासंदर्भात या संस्थेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गुरुवारी भेट घेतली. पायाभूत क्षेत्रात गुंतवणूक प्रत्यक्ष यावी यासाठी राज्य सरकार व...
डिसेंबर 29, 2016
मुंबई  - शिर्डी येथील साईबाबा संस्थानचे शताब्दी वर्ष 2017-18 मध्ये साजरे करण्यात येणार आहे. त्यासाठी जगभरातील भाविक साईबाबांच्या दर्शनाला येतील. त्या पार्श्‍वभूमीवर शिर्डी विमानतळाच्या 700 मीटर वाढीव धावपट्टीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मान्यता दिली.  महाराष्ट्र विमानतळ विकास...