एकूण 9 परिणाम
ऑगस्ट 22, 2019
सातारा ः कऱ्हाड विमानतळ विस्ताराविषयी नोव्हेंबर 2015 मध्ये महाराष्ट्र एअरपोर्ट कंपनीने हा विस्तार प्रकल्प कमर्शियल दृष्टीने चालू शकणारा नसल्याने तो गुंडाळावा, असा प्रस्ताव महाराष्ट्र शासनास पाठविल्याचे नमूद केले आहे. आता महाराष्ट्र शासनाने घ्यायचा असल्याचे अहवालत म्हटले आहे. त्यामुळे...
ऑगस्ट 12, 2019
कणकवली - गेल्या आठ महिन्यांत जिल्हा नियोजनची बैठक झालेली नाही. आता तर चार वेळा तारखा आणि वेळेत बदल करण्यात आला. जिल्ह्याच्या पूरस्थितीनंतर बाधित लोकांना मदत करण्यात पालकमंत्री दीपक केसरकर आणि त्यांचे प्रशासन कमी पडले. त्यांचा मी तीव्र शब्दांत निषेध करतो. येत्या काळात जिल्ह्यातील पूरग्रस्तांना योग्य...
एप्रिल 22, 2019
मतदान सज्जता लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 साठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण 6 लाख 59 हजार 757 मतदार आहेत. या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील यंत्रणा सज्ज असून जिल्ह्यात एकूण 916 मतदान केंद्रांवर 5030 कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत. तसेच 2015 बॅलेट युनिट, 1020 कौंटिग युनिट व 1049 व्ही. व्ही. पॅट मशिन्स...
डिसेंबर 06, 2018
मुंबई : पुरंदर येथे उभारण्यात येणाऱ्या छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विकास आराखड्यासाठी सल्लागार नेमण्यास व प्रकल्प व्यवस्थापन कार्यालय स्थापन करण्यास आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत...
ऑगस्ट 30, 2018
पुणे - पुरंदर येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी भूसंपादनाचा प्रस्ताव अद्याप महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे (एमएडीसी) प्रलंबित आहे. हा प्रस्ताव रखडल्यामुळे भूसंपादनाची कसरत पूर्ण करून प्रत्यक्षात हे विमानतळाच्या कामाला सुरवात कधी होणार, असा प्रश्‍न नागरिकांना पडला आहे.  चाकण...
मार्च 21, 2018
मुंबई - मुंबईतील आझाद मैदान परिसर, भर उन्हात धड़कलेल्या मुंबई विमानतळ परिसर रहिवाशी संयुक्त कृती समितिच्या महामोर्चाने दणाणला. दिनांक २० मार्च २०१८ आलेल्या या मोर्चाचे नेतृत्व लक्ष्मण पुजारी यांनी केले. त्यांच्या सोबत सर्वच स्थानिक नेते आपापले वैयक्तिक स्वार्थ बाजूला ठेऊन घराच्या...
मार्च 12, 2018
कऱ्हाड - सातारा-सांगली जिल्ह्यातील एकमेव मोठे विमानतळ म्हणून येथील विमानतळाचा लौकिक आहे. पश्‍चिम महाराष्ट्र व कोकणाला जोडणाऱ्या येथील विमानतळावर सातत्याने ‘व्हीआयपीं’ची वर्दळ असते. काल माजी मंत्री पतंगराव कदम यांच्या अंत्यसंस्कारासाठी मुख्यमंत्र्यांसह अन्य मंत्र्यांसाठी आलेली विमाने...
फेब्रुवारी 24, 2018
सातारा - 18 मे 2017 चा तो दिवस... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससाहेब साताऱ्यात आले... अन्‌ घोषणा केली. साताऱ्याचे मेडिकल कॉलेजवर महिनाभरात अंतिम निर्णय घेणार... या ग्वाहीला तब्बल नऊ महिने उलटले. त्यामुळे सातारकरांना प्रश्‍न पडला आहे की, फडणवीससाहेबांचा महिना 283 दिवसांचा आहे की काय? सातारा शहराची...
फेब्रुवारी 01, 2018
पुणे - पुरंदर येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी आवश्‍यक असलेल्या प्रशासकीय बाबी आणि भूसंपादन करण्यासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीस "विशेष प्राधिकरणा'चा दर्जा देण्याचा निर्णय बुधवारी मुंबईत झालेल्या बैठकीत घेण्यात आला; तसेच या विशेष प्राधिकरणाचे सदस्य म्हणून पुण्याच्या...