एकूण 20 परिणाम
एप्रिल 22, 2019
मतदान सज्जता लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 साठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण 6 लाख 59 हजार 757 मतदार आहेत. या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील यंत्रणा सज्ज असून जिल्ह्यात एकूण 916 मतदान केंद्रांवर 5030 कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत. तसेच 2015 बॅलेट युनिट, 1020 कौंटिग युनिट व 1049 व्ही. व्ही. पॅट मशिन्स...
मार्च 18, 2019
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची ‘आडाळी इंडस्ट्रीयल एरिया’ (एआयए) एक औद्योगिक केंद्र बनू शकेल एवढ्या शक्‍यता आणि संधी आज निर्माण झाली आहे; परंतु त्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची गरज आहे. कारण गोव्याचा शेजार ही आडाळीसाठी मोठी जमेची बाजू आहे. गोव्यातील नव्या उद्योगांच्या स्थापनेसाठी व...
डिसेंबर 06, 2018
मुंबई : पुरंदर येथे उभारण्यात येणाऱ्या छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विकास आराखड्यासाठी सल्लागार नेमण्यास व प्रकल्प व्यवस्थापन कार्यालय स्थापन करण्यास आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत...
नोव्हेंबर 04, 2018
पुणे : 'जर्मनीसह विविध देशांतील कंपन्या पुण्यात असून, कुशल मनुष्यबळ येथे उपलब्ध आहे. तसेच नवीन तंत्रज्ञान विकसित करण्याची क्षमता या शहरात असून, औद्योगिक क्षेत्रही मोठे आहे. त्यामुळे भविष्यात पुणे हे रेल्वे इंडस्ट्रीजचे हब होऊ शकेल,'' असे मत कामगार व कौशल्य विकासमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी...
जुलै 02, 2018
मुंबई - प्लॅस्टिकबंदी आदेश अंमलात आणताना कारवाई करण्याचे अधिकार विमानतळ प्राधिकरण, रेल्वे, मेट्रो आणि मेरिटाइम बोर्डालाही देण्यात आले आहेत. त्यामुळे प्लॅस्टिकवरील कारवाईची व्याप्ती वाढणार आहे. प्लॅस्टिकबंदीचा फेरआढावा घेण्यासाठी आज पर्यावरणमंत्री रामदास कदम आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई...
एप्रिल 02, 2018
रत्नागिरी - ‘उडान’ योजनेअंतर्गत रत्नागिरी विमानतळ ‘टेकऑफ’ घेण्यास सज्ज झाले आहे. साडेतीनशे कोटींचा हा प्रकल्प आहे. विमानसेवेद्वारे कोकणातील आंबा, काजू, मासळी, करवंद, जांभूळ अशा मेव्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यासाठी आंतरराष्ट्रीय कंपन्यांना बोलाविले होते...
मार्च 10, 2018
मुंबई - सरकारने अर्थसंकल्प मांडताना मुंबईसह नागपूर, पुणे शहरातील मेट्रो प्रकल्पांना चालना देण्याचे सूतोवाच शुक्रवारी केले. ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ सप्ताहाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात उद्योग आणि रोजगारनिर्मितीवरही भर दिला आहे.  सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुंबई-नागपूर या समृद्धी महामार्गासाठी ६४...
फेब्रुवारी 27, 2018
दाक्षिणात्य राज्ये मातृभाषेसाठी आग्रही असताना मुंबापुरीतील केंद्रीय आस्थापनांमध्ये; उदा. बॅंका, रेल्वे येथे मराठीचे अस्तित्व दाखवण्यासाठी यातायात करावी लागत आहे. रेल्वे किंवा महानगर टेलिफोन निगममध्ये मोठ्या प्रमाणावर बिगरमराठी कर्मचारी असल्याने तेथे मराठीच्या वापराबाबत उदासीनता आहे. केंद्रीय...
फेब्रुवारी 20, 2018
मुंबई - ""मेट्रो प्रकल्प, कृषी क्षेत्रातील गुंतवणुकीत वेगवान वाढ, विविध प्रकल्पांना पूर्वीपेक्षा लवकर परवानगी देण्याचे सरकारचे धोरण आदी कारणांमुळे महाराष्ट्रात उद्योगधंदे उभारणे आता सोपे होत आहे. भारतात होणाऱ्या परदेशी गुंतवणुकीपैकी निम्मी केवळ महाराष्ट्रात होत आहे. यापुढेही विविध धोरणे राबवत...
जानेवारी 18, 2018
मुंबई - महाराष्ट्रातील विविध प्रश्न संसदेत मांडून विविध लोकोपयोगी कामांसाठी केंद्र शासनाकडून जास्तीत जास्त निधी राज्याला मिळावा, यासाठी खासदारांनी प्रयत्न करावेत. राज्य शासनाशी निगडित जे मुद्दे खासदारांनी मांडले, ते संबधित विभागाकडे पाठवून त्यावर कार्यवाही अहवाल पाठविण्यात येईल, असे मुख्यमंत्री...
ऑक्टोबर 02, 2017
नागपूर - समृद्धी मार्गासाठी कोरिया कर्ज देणार आहे. या मार्गासाठी कोरियाच्या दोन कंपन्या आणि एमएसआरडीसी मिळून एक स्पेशल पर्पज व्हेईकल (एसपीव्ही) कंपनी स्थापन करण्यासंदर्भात कोरियाच्या उपपंतप्रधानांना "ऑफर' दिल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे सांगितले. या मार्गासाठी कुठेही...
सप्टेंबर 30, 2017
नागपूर, पुणेसाठी सिंगापूरच्या विमानतळ कंपनीशी करार नागपूरः समृद्धी मार्गासाठी कोरिया कर्ज देणार आहे. या मार्गासाठी कोरियाच्या दोन कंपनी आणि एमएसआरडीसी मिळून एक स्पेशल परपज व्हेईकल (एसपीव्ही) कंपनी स्थापन करण्यासंदर्भात कोरियाच्या उपपंतप्रधानांना 'ऑफर' दिल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र...
सप्टेंबर 19, 2017
मुंबई : मुंबई मेट्रो सुरक्षेसाठी तैनात असलेल्या महाराष्ट्र सिक्युरिटी बोर्डचे कर्मचारी आज (मंगळवार) सकाळपासून आपल्या विविध मागण्यांसाठी संपावर गेले आहेत. राज्य शासनाने कंत्राटी पद्धतीने 11 महिन्याच्या करारावर घेतलेल्या या कामगाराना गृह खात्याच्या अंतर्गत घेऊन त्यांना पोलिसांसारखा दर्जा मिळावा....
ऑगस्ट 28, 2017
पुणे - जागतिक बाजारपेठांमध्ये भारतीय फळांना मागणी वाढविण्यासाठी द्राक्ष, सफरचंद आणि संत्र्यासारख्या उच्च प्रतीच्या फळांची कायमस्वरूपी विक्री केंद्रे विमानतळ आणि रेल्वे स्थनकांवर उभारण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडून केला जाईल, असे आश्‍वासन केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी...
जुलै 05, 2017
इगतपुरी - सरकारी सेवेतून निवृत्त होणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना निवृत्त होत असतानाच विहित नमुन्यातील सरकारी ओळखपत्र देण्याचा निर्णय राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने घेतला आहे. या ओळखपत्राचा अंतिम नमुना तयार करण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. यापुढे सरकारी सेवेतून निवृत्त होणाऱ्या अधिकारी,...
जून 28, 2017
एक ते सात जुलैपर्यंत वृक्षलागवड मोहीम - वनविभागाचा आगळावेगळा उपक्रम  नागपूर - वृक्षलागवड मोहिमेत सहभागी व्हायचे आहे. मात्र, जागा नाही, झाडेही नाहीत, असा प्रश्‍न कोणाला पडला असेल तर चिंता करू नका. तुमची वृक्षलागवडीची हौस आणि वृक्षांची सोय वनविभाग करून देईल. त्यासाठी फक्त हवी तुमची झाड विकत घ्यायची...
मे 10, 2017
नागपूर - रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते मंगळवारी नागपूर विभागातील सुमारे 20 रेल्वे प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन सुरेश प्रभू यांच्या हस्ते झाले. यात नक्षलग्रस्त भागातील वडसा-गडचिरोली नव्या ब्रॉडगेज रेल्वे मार्गाचा समावेश आहे. नागपूर देशाच्या हृदयस्थानी वसले असल्याने महाराष्ट्रासह...
जानेवारी 12, 2017
मंदीची लाट, नोटाबंदीचा फटका, वाढती स्पर्धा, कामगारांचे प्रश्‍न, नफा आणि खर्चाचा न लागणारा मेळ अशा अवस्थेत सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योग व्यवसाय सुरू आहे. अशा परिस्थितीत पुढील दहा वर्षांत झेप घेण्यापेक्षा टिकून राहण्याचेच आव्हान उद्योजकांसमोर आहे. सध्या जरी अशी परस्थिती असली तरीही सरकारच्या...
डिसेंबर 04, 2016
पलूस - पलूस पालिकेची पहिली निवडणूक झाली. आमदार डॉ. पतंगराव कदम यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने पालिकेवर पहिला झेंडा फडकवला आहे. आता खरी जबाबदारी आहे ती निवडून आलेले नगराध्यक्ष व नगरसेवकांची. पलूसला मॉडेल शहर करण्याची जबाबदारी नवीन कारभारी कसे पेलतात, याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.  पलूस पालिकेच्या...
ऑक्टोबर 01, 2016
नवी दिल्ली - नियंत्रणरेषेपलीकडे जाऊन काल लष्कराने केलेले लक्ष्याधारित हल्ले (सर्जिकल स्ट्राइक) आणि त्यानंतर सीमेवर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीच्या उल्लंघनामुळे निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर सरकारतर्फे आज महत्त्वाच्या बैठकीत अंतर्गत सुरक्षा, तसेच सीमेवरील सुरक्षेचा आढावा घेण्यात आला....