एकूण 11 परिणाम
ऑक्टोबर 10, 2019
कोल्हापूर - गेल्या पाच वर्षात देशात नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांनी विकासाच्या अनेक योजना आणल्या. त्यामुळेच विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील सर्व जागांवर महायुतीचेच उमेदवार निवडून येतील, असा विश्‍वास आज गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला. आमदार अमल महाडिक यांच्या...
सप्टेंबर 17, 2019
कोल्हापूर - भाजप महायुतीच्या सरकारने कोल्हापुरात रेकॉर्ड ब्रेक विकासकामे केली आहेत. टोलमुक्तीपासून ते विमानतळ कनेक्‍टीव्हीटीपर्यंत सर्वच बाबतीत कोल्हापूरच्या विकासाकडे आमच्या सरकारने लक्ष दिल्याने महाजनादेश यात्रेला कोल्हापूरकरांनी उदंड आशिर्वाद दिल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
एप्रिल 02, 2018
रत्नागिरी - ‘उडान’ योजनेअंतर्गत रत्नागिरी विमानतळ ‘टेकऑफ’ घेण्यास सज्ज झाले आहे. साडेतीनशे कोटींचा हा प्रकल्प आहे. विमानसेवेद्वारे कोकणातील आंबा, काजू, मासळी, करवंद, जांभूळ अशा मेव्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यासाठी आंतरराष्ट्रीय कंपन्यांना बोलाविले होते...
जानेवारी 22, 2018
मालवण पर्यटन विकासाच्या पातळीवर पोचले आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी नवनव्या संकल्पना प्रत्यक्षात साकारल्या जात आहेत. सुरुवातीला पर्यटन वाढीसाठी प्रशासनाकडूनच प्रयत्न असायचे; मात्र आता स्थानिकांनी पुढाकार घेतला आहे. बऱ्याच पर्यटन व्यावसायिकांनी वेगवेगळे प्रयोग करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे...
जानेवारी 17, 2018
मुंबई - आज मुख्यमंत्री सचिवालय येथे जनसंपर्क कक्षात मंत्रिमंडळ बैठक पार पडली. या बैठकीत काही निर्णय घेतले गेले. ज्यात दोन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. महाराष्ट्र स्टेट इनोव्हेटिव्ह स्टार्टअप पॉलिसी - 2017 ला मान्यता देण्यात आली. तर मराठवाड्यातील वॉटर ग्रीडसाठी 'मेकोरोट' या इस्त्राईल सरकारच्या...
जानेवारी 06, 2018
कोल्हापूर - सहा हजारांवर तक्रारींना केराची टोपली दाखवत प्रस्तावित प्रादेशिक योजना जशीच्या तशी मंजूर करत या योजनेविषयीची नियमावली राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने जाहीर केली. साठ दिवसांनंतर या नियमावलीची अंमलबजावणी होणार आहे. शेतजमिनीत घर बांधणाऱ्या अथवा प्लॉट पाडणाऱ्या शेतकऱ्यांवर १५ टक्के...
डिसेंबर 13, 2017
कोल्हापूर -  गेली सहा वर्षे बंद असलेली कोल्हापूर मुंबई प्रवासी विमानसेवा येत्या २४ डिसेंबरपासून पुन्हा सुरु होणार आहे. ही सेवा दर मंगळवारी, बुधवारी व रविवारी असणार आहे. या विमानसेवेचे तिकीट बुकिंग गुरुवारपासून सुरु होत असल्याची माहिती केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयातील व एयर डेक्कनच्या...
मे 12, 2017
प्रश्‍न सुटण्याचा आशावाद - २० वर्षानंतर चंद्रकांतदादांच्या रुपाने स्थानिक नेतृत्व  कोल्हापूर - कोल्हापूर जिल्ह्याला २० वर्षानंतर याच जिल्ह्यातील पालकमंत्री मिळाल्याने जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्‍नांचा चांगलाच पाठपुरावा होऊ लागला आहे. पंचगंगा प्रदूषणापासून ते शहरातील वाहतूक व्यवस्था, रखडलेले सिंचन...
फेब्रुवारी 13, 2017
भांडवली मूल्यावर आधारित करप्रणालीद्वारे कर भरणारे कोल्हापूर हे महाराष्ट्रातील पहिले शहर. मुंबई-पुण्यासारख्या मोठ्या शहरातही वर्षाला नाममात्र पाणीपट्टी भरून वारेमाप पाण्याचा वापर केला जातो; तर कोल्हापुरात नळांना मीटर बसवून त्याप्रमाणे येथील नागरिक बिल भरतात तर सांडपाण्यावरही येथील नागरिक...
जानेवारी 25, 2017
कोल्हापूर - स्वत:च्या वाहनावर पाच पक्षांचे झेंडे लावून आमदारकी मिळवली. भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा यांची प्रचारसभा सासने ग्राउंडवर झाली, त्यावेळी त्यांच्या खुर्चीला खुर्ची लावून स्वत:चा प्रचार करताना नीतिमत्ता कुठे गेली होती? माजी आमदार महादेवराव महाडिक यांना गुरू मानून राजकारणाचा श्रीगणेशा केला,...
जानेवारी 12, 2017
मंदीची लाट, नोटाबंदीचा फटका, वाढती स्पर्धा, कामगारांचे प्रश्‍न, नफा आणि खर्चाचा न लागणारा मेळ अशा अवस्थेत सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योग व्यवसाय सुरू आहे. अशा परिस्थितीत पुढील दहा वर्षांत झेप घेण्यापेक्षा टिकून राहण्याचेच आव्हान उद्योजकांसमोर आहे. सध्या जरी अशी परस्थिती असली तरीही सरकारच्या...