एकूण 15 परिणाम
ऑगस्ट 03, 2019
मुंबई : केंद्र सरकारने अमरनाथ यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेऊन जम्मू-काश्‍मीरमधून पर्यटकांना बाहेर पडण्याचे आदेश दिले. त्यानंतर जम्मू-काश्‍मीर पर्यटन विभागाने पर्यटकांना विमानतळापर्यंत पोहोचवण्याचे काम सुरू केले आहे. महाराष्ट्रातील पर्यटक परतले आहेत, असे पर्यटन कंपन्यांनी सांगितले. केंद्र सरकारच्या...
जानेवारी 24, 2019
महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी अशी बिरुदावली मिरवणाऱ्या मुंबईत माणसांचे इनकमिंग वर्षागणिक वाढते आहे. या बेटांवरची जमीन टोलेजंग इमारतींनी व्यापली आहे. त्यामुळे आता पाय पसरायला जागा नाही. इमारती आता आकाशाकडे झेपावत आहेत. मुंबईत येणाऱ्यांना त्या इमारतींमध्ये सहजासहजी घर मिळत नाही....
एप्रिल 12, 2018
पुणे  -पुरंदर येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठीचे भूसंपादन तातडीने करण्यासाठीची अधिसूचना आणि त्या मोबदल्यात शेतकऱ्यांना द्यावयाचा पॅकेजसंदर्भातील अध्यादेश पुढील आठ दिवसांत काढण्याचा निर्णय मुंबई येथे बुधवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. यामुळे ही अधिसूचना निघाल्यानंतर विमानतळासाठी कोणते,...
एप्रिल 06, 2018
भाव वधारले; ई-निविदा प्रतिसादाशिवाय मुंबई - नवी मुंबई औद्योगिक वसाहतीमधील चिंचपाडा, ईश्‍वरनगर, भीमनगर भागांत सर्वाधिक अतिक्रमणे आहेत. वर्षांत अतिक्रमणविरोधी पथकाने पंचाहत्तरवर भूखंडावरील अतिक्रमणे काढली. काही महिन्यांपूर्वी त्यांच्या विक्रीसाठी ई-निविदा प्रक्रिया राबवली. मुंबई, ठाणे व नवी मुंबईत...
मार्च 10, 2018
मुंबई - सरकारने अर्थसंकल्प मांडताना मुंबईसह नागपूर, पुणे शहरातील मेट्रो प्रकल्पांना चालना देण्याचे सूतोवाच शुक्रवारी केले. ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ सप्ताहाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात उद्योग आणि रोजगारनिर्मितीवरही भर दिला आहे.  सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुंबई-नागपूर या समृद्धी महामार्गासाठी ६४...
मार्च 09, 2018
मुंबई - "शेतकऱ्यांचे हित हा राज्याच्या प्राधान्यक्रमावरील मुद्दा आहे. यामुळेच आम्ही "छत्रपती शेतकरी सन्मान योजनें'तर्गत क्षेत्राचा विचार न करता सरसकट  कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला आहे. आत्तापर्यंत राज्यातील 35 लाख 38 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला आहे,'' असे मत अर्थमंत्री सुधीर...
फेब्रुवारी 20, 2018
मुंबई - ""मेट्रो प्रकल्प, कृषी क्षेत्रातील गुंतवणुकीत वेगवान वाढ, विविध प्रकल्पांना पूर्वीपेक्षा लवकर परवानगी देण्याचे सरकारचे धोरण आदी कारणांमुळे महाराष्ट्रात उद्योगधंदे उभारणे आता सोपे होत आहे. भारतात होणाऱ्या परदेशी गुंतवणुकीपैकी निम्मी केवळ महाराष्ट्रात होत आहे. यापुढेही विविध धोरणे राबवत...
फेब्रुवारी 19, 2018
मुंबई -  देशात महाराष्ट्र हे पहिल्याच क्रमांकाचे राज्य आहे. तीन लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था निर्माण करण्याची या राज्याची क्षमता असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी व्यक्त केले. ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ या गुंतवणूक परिषदेचे उद्‌घाटन करताना ते बोलत होते.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,...
फेब्रुवारी 19, 2018
मुंबई - मॅग्नेटिक महाराष्ट्र २०१८ च्या अंतर्गत महाराष्ट्र कौशल्य विकास सोसायटीच्या माध्यमातून मॅरेथॉन पद्धतीने विविध १५ कंपन्या व संस्थांशी सामंजस्य करार करण्यात आले. यानुसार तब्बल एक लाखाहून अधिक रोजगारनिर्मिती होण्याची अपेक्षा आहे.  आज या माध्यमातून केलेले सर्व १५ सामंजस्य करार फक्त कागदावरच...
डिसेंबर 07, 2017
मुंबई - राज्यात उद्योगवाढीसाठी आवश्‍यक असणाऱ्या पायाभूत सुविधा, दळणवळण साधनांची पायाभरणी झाली आहे. नवी मुंबई विमानतळाच्या प्राथमिक विकासपूर्व कामांना सुरुवात झाली आहे. डिसेंबर २०१९ पर्यंत पहिले टर्मिनल आणि एक रन-वे तयार होईल. ट्रान्सहार्बर लिंकचे कामही साडेचार वर्षांत पूर्ण होईल, अशी माहिती...
जुलै 04, 2017
मुंबई - सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील कायमस्वरुपी दुष्काळग्रस्त परिसराला वरदान ठरणाऱ्या कृष्णा कोयना उपसा सिंचन प्रकल्पाचे काम पूर्णत्वास नेण्यासाठी 4 हजार 959 कोटी 91 लाख रुपये खर्चाच्या चतुर्थ सुधारित प्रशासकीय अहवालास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या महत्त्वाकांक्षी...
एप्रिल 08, 2017
मुंबई - एकीकडे केंद्र सरकारकडून उडान कार्यक्रमाद्वारे माध्यवर्गीयांना विमान प्रवासाची स्वप्ने दाखवली जात असतानाच राज्यात विमानतळांचा विकास रखडला असल्याचे "कॅग'च्या अहवालात स्पष्ट झाले आहे. नियंत्रक व महालेखापरीक्षक यांचा गेल्या आर्थिक वर्षाचा अहवाल विधानसभेत शुक्रवारी सादर करण्यात आला असून, यात...
मार्च 22, 2017
मुंबई - महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर मेट्रो कॉरिडॉर, नवी मुंबई विमानतळ, ट्रान्स हार्बर सी लिंक यांसारखे प्रकल्प सुरू आहेत; तसेच नागपूर-मुंबई समृद्धी मार्ग प्रकल्पही सुरू होत आहे. या पायाभूत प्रकल्पांमध्ये जपानमधील वित्तीय संस्थांसह सुमिटोमो मित्सुई बॅंकेने सहभागी व्हावे, असे आवाहन...
मार्च 03, 2017
मुंबई - महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा व इतर महत्त्वाच्या क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी "अबुधाबी इन्व्हेस्टमेंट ऑथोरिटी' इच्छुक असून, त्यासंदर्भात या संस्थेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गुरुवारी भेट घेतली. पायाभूत क्षेत्रात गुंतवणूक प्रत्यक्ष यावी यासाठी राज्य सरकार व...
मार्च 02, 2017
पुणे - महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांची आचारसंहिता उठल्यामुळे पुरंदर येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी कराव्या लागणाऱ्या भूसंपदानासाठीचे पॅकेज या आठवड्यात निश्‍चित केले जाणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र राज्य विमानतळ विकास प्राधिकरण आणि जिल्हा प्रशासनाची बैठक होणार असून...