एकूण 18 परिणाम
जुलै 02, 2019
नागपूर : वृक्षलागवड व जलसंधारण कार्य हे अवेळी पाऊस, पर्यावरण असंतुलनावर नियंत्रणासाठी उपयोगी आहे. वृक्षलागवड आणि संवर्धनात राज्य अग्रेसर असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे केले. वृक्षलागवड ही वनविभागाचीच मोहीम नसून सर्व नागरिकांची आहे, असेही ते म्हणाले. शासनाच्या 33 कोटी...
फेब्रुवारी 09, 2019
सोलापूर : विविध कार्यक्रमानिमित्त अथवा इमरजन्सी लॅंडिंग करण्याकरिता हेलिकॉफ्टरसाठी जागा मिळत नाही. त्या पार्श्‍वभूमीवर विमानसेवा नसलेल्या जिल्ह्यात 100 किलोमीटर परिसरात तर औद्योगिक क्षेत्रात 50 किलोमीटर परिसरात हेलिपॅड उभारण्याचे नियोजन केल्याची माहिती महाराष्ट्र विमानतळ विकास...
डिसेंबर 06, 2018
मुंबई : पुरंदर येथे उभारण्यात येणाऱ्या छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विकास आराखड्यासाठी सल्लागार नेमण्यास व प्रकल्प व्यवस्थापन कार्यालय स्थापन करण्यास आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत...
डिसेंबर 01, 2018
पतंजलीचा संत्रा ज्यूस मार्चमध्ये चाखायला मिळणार नागपूर : मिहानमधील रामदेवबाबा यांच्या पतंजली फूडपार्कमधील संत्रा ज्यूससह तीन युनिट मार्चमध्ये सुरू होणार आहेत. 800 टन संत्रा ज्यूस आणि 600 टन भारतीय हिरव्या पालेभाज्यांवर येथे प्रक्रिया केली जाणार आहे. विशेष म्हणजे रामदेवबाबा यांनी भूमिपूजनाप्रसंगी 18...
ऑगस्ट 03, 2018
पुणे - पुरंदर विमानतळासाठी राज्य सरकारने २८३२ हेक्‍टर जागा निश्‍चित केली असली, तरी विमानतळासाठी प्रत्यक्षात किती जागा लागणार, या बाबतची माहिती डार्स या सल्लागार कंपनीकडून मागविण्यात आली आहे. पंधरा दिवसांत कंपनीकडून माहिती उपलब्ध झाल्यानंतर विमानतळासाठीची जागा निश्‍चित करण्यात येणार आहे. दरम्यान,...
मार्च 10, 2018
मुंबई - सरकारने अर्थसंकल्प मांडताना मुंबईसह नागपूर, पुणे शहरातील मेट्रो प्रकल्पांना चालना देण्याचे सूतोवाच शुक्रवारी केले. ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ सप्ताहाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात उद्योग आणि रोजगारनिर्मितीवरही भर दिला आहे.  सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुंबई-नागपूर या समृद्धी महामार्गासाठी ६४...
मार्च 09, 2018
मुंबई - "शेतकऱ्यांचे हित हा राज्याच्या प्राधान्यक्रमावरील मुद्दा आहे. यामुळेच आम्ही "छत्रपती शेतकरी सन्मान योजनें'तर्गत क्षेत्राचा विचार न करता सरसकट  कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला आहे. आत्तापर्यंत राज्यातील 35 लाख 38 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला आहे,'' असे मत अर्थमंत्री सुधीर...
फेब्रुवारी 20, 2018
मुंबई - ""मेट्रो प्रकल्प, कृषी क्षेत्रातील गुंतवणुकीत वेगवान वाढ, विविध प्रकल्पांना पूर्वीपेक्षा लवकर परवानगी देण्याचे सरकारचे धोरण आदी कारणांमुळे महाराष्ट्रात उद्योगधंदे उभारणे आता सोपे होत आहे. भारतात होणाऱ्या परदेशी गुंतवणुकीपैकी निम्मी केवळ महाराष्ट्रात होत आहे. यापुढेही विविध धोरणे राबवत...
फेब्रुवारी 19, 2018
मुंबई -  देशात महाराष्ट्र हे पहिल्याच क्रमांकाचे राज्य आहे. तीन लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था निर्माण करण्याची या राज्याची क्षमता असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी व्यक्त केले. ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ या गुंतवणूक परिषदेचे उद्‌घाटन करताना ते बोलत होते.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,...
जानेवारी 18, 2018
नागपूर - नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उन्नतीकरण, आधुनिकीकरण, देखभाल ही कामे सार्वजनिक व खासगी भागीदारीतून आणि संकल्पना, बांधणी, वित्त साहाय्य पुरविणे, चालविणे आणि हस्तांतर करणे या तत्त्वावर करण्यासाठी आवश्‍यक दस्तावेजांना आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी...
डिसेंबर 22, 2017
नागपूर - माहिती तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा समावेश सरकारी व दैनंदिन कामकाजातही होऊन त्याचा लाभ जनतेला व्हावा, या हेतूने अन्न व औषध प्रशासन, अन्न व नागरी पुरवठा आणि संसदीय कामकाज मंत्री, गिरीश बापट यांनी आता‘हायटेक’ पाऊल उचलले आहे. ज्याचे अन्न औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट आता जनतेला ‘अॅपद्वारे’ भेटणार...
ऑक्टोबर 02, 2017
नागपूर - समृद्धी मार्गासाठी कोरिया कर्ज देणार आहे. या मार्गासाठी कोरियाच्या दोन कंपन्या आणि एमएसआरडीसी मिळून एक स्पेशल पर्पज व्हेईकल (एसपीव्ही) कंपनी स्थापन करण्यासंदर्भात कोरियाच्या उपपंतप्रधानांना "ऑफर' दिल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे सांगितले. या मार्गासाठी कुठेही...
सप्टेंबर 30, 2017
नागपूर, पुणेसाठी सिंगापूरच्या विमानतळ कंपनीशी करार नागपूरः समृद्धी मार्गासाठी कोरिया कर्ज देणार आहे. या मार्गासाठी कोरियाच्या दोन कंपनी आणि एमएसआरडीसी मिळून एक स्पेशल परपज व्हेईकल (एसपीव्ही) कंपनी स्थापन करण्यासंदर्भात कोरियाच्या उपपंतप्रधानांना 'ऑफर' दिल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र...
ऑगस्ट 24, 2017
मुंबई - शिर्डी येथील "शिर्डी ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल एअरपोर्ट' या विमानतळाचे श्री साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नामकरण करण्याची शिफारस केंद्र सरकारकडे करण्यास बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.  श्री साईबाबा यांच्या समाधीचे शताब्दी पर्व ऑक्‍टोबरपासून सुरू...
जून 14, 2017
बॅंकांची फसवणूक केल्याप्रकरणी सीबीआयची कारवाई नागपूर - लोकमत समूहाचे प्रमुख तथा माजी खासदार विजय दर्डा यांचे खास मित्र आणि कोळसा गैरव्यवहारातील सहआरोपी मनोज जयस्वाल यांना त्यांचे चिरंजीव अभिषेक यांच्यासह कोलकता येथे अटक करण्यात आल्यामुळे नागपुरातील औद्योगिक विश्‍वात खळबळ उडाली आहे. जयस्वाल...
मे 10, 2017
नागपूर - रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते मंगळवारी नागपूर विभागातील सुमारे 20 रेल्वे प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन सुरेश प्रभू यांच्या हस्ते झाले. यात नक्षलग्रस्त भागातील वडसा-गडचिरोली नव्या ब्रॉडगेज रेल्वे मार्गाचा समावेश आहे. नागपूर देशाच्या हृदयस्थानी वसले असल्याने महाराष्ट्रासह...
एप्रिल 02, 2017
नागपूर - केंद्रीय गृह मंत्रालयाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या संचालनाची तयारी दाखविलेल्या पाच कंपन्यांना सुरक्षेच्या दृष्टीने हवी असलेली परवानगी दिली आहे. यामुळे आता अनेक वर्षांपासून प्रलंबित या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विकासाचा मार्ग प्रशस्त झाला आहे. मान्यता मिळालेल्या या...
जानेवारी 25, 2017
पुणे - पुरंदर येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी विशेष अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय महाराष्ट्र विमानतळ विकास महामंडळाने घेतला आहे. या निर्णयामुळे विमानतळ उभारण्याच्या कामास गती येणार आहे. दरम्यान, एअरपोर्ट ऍथॉरिटीकडून करण्यात आलेल्या ओएलएक्‍स सर्व्हेक्षणाचा...