एकूण 66 परिणाम
डिसेंबर 08, 2019
शिर्डी  ः मागील 22 दिवसांपासून बंद असलेली शिर्डी विमानतळावरील सेवा आता बुधवारपासून (ता. 11) सुरू करण्याचा निर्णय "स्पाईस जेट' कंपनीने घेतला आहे. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने तसे पत्र दिल्यानंतर कंपनीने त्यास लगेच प्रतिसाद देत हा निर्णय घेतला. त्यापाठोपाठ "इंडिगो' व "इंडियन...
डिसेंबर 08, 2019
शिर्डी (नगर) ः महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाने अर्धवट स्थितीत सुरू केलेले शिर्डी विमानतळ कमी दृश्‍यमानतेवर मात करू शकणारी यंत्रणा नसल्याने गेल्या 22 दिवसांपासून बंद आहे. आता ही यंत्रणा काही प्रमाणात कार्यान्वित झाली. दिल्ली येथील "डायरेक्‍टर जनरल ऑफ सिव्हिल एवीशन'...
डिसेंबर 08, 2019
कुडाळ ( सिंधुदुर्ग ) - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिपी विमानतळ सुरू करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यासाठी राज्यशासन कटिबद्ध असल्याचे सांगितले आहे. 1 एप्रिल 2020 ला चिपी विमानतळ सुरू होणार असल्याची माहिती आज लोकसभा शिवसेना गटनेते खासदार विनायक राऊत यांनी दिली....
नोव्हेंबर 28, 2019
शिर्डी ः दृश्‍यमानता कमी असताना विमानसेवा सुरू ठेवू शकणारी आणि रात्रीच्या विमानसेवेसाठी आवश्‍यक असलेल्या यंत्रणा कार्यान्वित न करताच शिर्डी विमानतळ सुरू करण्यात आले होते. परिणामी धुक्‍यामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून विमानसेवा बंद होती.  पुढील आठ दिवसांत शक्‍य  आता तात्पुरत्या स्वरूपात...
नोव्हेंबर 22, 2019
गुमगाव, (जि. नागपूर) : "स्मार्ट सिटी' म्हणून विकसित होणाऱ्या नागपूर शहराचा महत्त्वाकांक्षी आणि बहुचर्चित मिहान प्रकल्पामध्ये जमिनी गेलेल्या रहिवाशांच्या पुनर्वसनासोबतच अनेक मूलभूत समस्या अद्याप निकाली निघाल्या नाहीत. या समस्या मार्गी लावण्यासाठी खापरीतील युवकांनी नुकतीच बैठक घेतली. यावेळी...
नोव्हेंबर 22, 2019
शिर्डी ः शिर्डी विमानतळ तातडीने एअरपोर्ट ऍथॉरिटी ऑफ इंडियाकडे सोपवावे, या मागणीचे निवेदन आज खासदार सदाशिव लोखंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व हवाई वाहतूक राज्यमंत्री हरदीपसिंग पुरी यांनी दिले. धुके कमी झाले, की शिर्डी विमानतळ पुन्हा सुरू होईल. कमी दृश्‍यमानतेवर मात करू...
नोव्हेंबर 16, 2019
शिर्डी : राज्यातील सर्व विमानतळांवरील हवाई सेवा व्यवस्थित सुरू असताना गेल्या तीन दिवसांपासून (गुरुवार, ता. 7 पासून) शिर्डी विमानतळ मात्र बंद आहे. कमी दृश्‍यमानता असताना विमानसेवा सुरू ठेवण्यासाठी आवश्‍यक असलेली यंत्रणा येथे वेळेत कार्यान्वित न केल्याने ही अडचण निर्माण झाली आहे. येथे...
नोव्हेंबर 16, 2019
मुंबई : महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेड (एमएडीसी) कडून येत्या पाच वर्षांत राज्यात सहा नवीन विमानतळ विकसित केले जाणार असल्याची माहिती कंपनीचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सुरेश काकणी यांनी दिली. नुकत्याच पार पडलेल्या वर्ल्ड ट्रेड सेंटर आयोजित तिसऱ्या जागतिक...
ऑक्टोबर 10, 2019
कोल्हापूर - गेल्या पाच वर्षात देशात नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांनी विकासाच्या अनेक योजना आणल्या. त्यामुळेच विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील सर्व जागांवर महायुतीचेच उमेदवार निवडून येतील, असा विश्‍वास आज गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला. आमदार अमल महाडिक यांच्या...
सप्टेंबर 17, 2019
कोल्हापूर - भाजप महायुतीच्या सरकारने कोल्हापुरात रेकॉर्ड ब्रेक विकासकामे केली आहेत. टोलमुक्तीपासून ते विमानतळ कनेक्‍टीव्हीटीपर्यंत सर्वच बाबतीत कोल्हापूरच्या विकासाकडे आमच्या सरकारने लक्ष दिल्याने महाजनादेश यात्रेला कोल्हापूरकरांनी उदंड आशिर्वाद दिल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
ऑगस्ट 22, 2019
सातारा ः कऱ्हाड विमानतळ विस्ताराविषयी नोव्हेंबर 2015 मध्ये महाराष्ट्र एअरपोर्ट कंपनीने हा विस्तार प्रकल्प कमर्शियल दृष्टीने चालू शकणारा नसल्याने तो गुंडाळावा, असा प्रस्ताव महाराष्ट्र शासनास पाठविल्याचे नमूद केले आहे. आता महाराष्ट्र शासनाने घ्यायचा असल्याचे अहवालत म्हटले आहे. त्यामुळे...
ऑगस्ट 12, 2019
कणकवली - गेल्या आठ महिन्यांत जिल्हा नियोजनची बैठक झालेली नाही. आता तर चार वेळा तारखा आणि वेळेत बदल करण्यात आला. जिल्ह्याच्या पूरस्थितीनंतर बाधित लोकांना मदत करण्यात पालकमंत्री दीपक केसरकर आणि त्यांचे प्रशासन कमी पडले. त्यांचा मी तीव्र शब्दांत निषेध करतो. येत्या काळात जिल्ह्यातील पूरग्रस्तांना योग्य...
ऑगस्ट 03, 2019
मुंबई : केंद्र सरकारने अमरनाथ यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेऊन जम्मू-काश्‍मीरमधून पर्यटकांना बाहेर पडण्याचे आदेश दिले. त्यानंतर जम्मू-काश्‍मीर पर्यटन विभागाने पर्यटकांना विमानतळापर्यंत पोहोचवण्याचे काम सुरू केले आहे. महाराष्ट्रातील पर्यटक परतले आहेत, असे पर्यटन कंपन्यांनी सांगितले. केंद्र सरकारच्या...
ऑगस्ट 02, 2019
अमरावती ः आपल्या पिढीने दुष्काळ पाहिला, पुढच्या पिढीला मी दुष्काळ पाहू देणार नाही, असे आश्‍वस्त करतानाच विदर्भ, मराठवाड्यातील सिंचन प्रकल्प पाच वर्षांच्या कारकिर्दीत पूर्ण करून सिंचन अनुशेष भरून काढल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. पंधरा वर्षांत जे झाले नाही ते पाच वर्षांत करून...
जुलै 02, 2019
नागपूर : वृक्षलागवड व जलसंधारण कार्य हे अवेळी पाऊस, पर्यावरण असंतुलनावर नियंत्रणासाठी उपयोगी आहे. वृक्षलागवड आणि संवर्धनात राज्य अग्रेसर असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे केले. वृक्षलागवड ही वनविभागाचीच मोहीम नसून सर्व नागरिकांची आहे, असेही ते म्हणाले. शासनाच्या 33 कोटी...
मे 23, 2019
पुणे ः पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी कॉंग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांच्या पेक्षा 65 हजारांची आघाडी घेतली. ही आघाडी त्यांच्या विजयसाठी निर्णायक ठरत आहे. राज्यात मंत्री असणारे बापट हे खासदार म्हणून निवड होणारे पहिलेच मंत्री असल्याने पुण्यातील भाजपचे कार्यकर्त्यांचा जल्लोष...
मे 01, 2019
देशातील प्रगतिशील राज्य असलेला महाराष्ट्र औद्योगिक बांधकाम क्षेत्रात आघाडीवर आहे. मात्र, मुंबई-पुण्यापलीकडे विकासाचे विकेंद्रीकरण, तसेच संतुलित विकास, घटत्या लिंगगुणोत्तराचे आव्हानही राज्यासमोर उभे ठाकलेय. आजच्या ‘महाराष्ट्र दिना’निमित्त राज्याच्या प्रगतीचा लेखाजोखा. दे शातील इतर राज्यांशी तुलना...
मार्च 18, 2019
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची ‘आडाळी इंडस्ट्रीयल एरिया’ (एआयए) एक औद्योगिक केंद्र बनू शकेल एवढ्या शक्‍यता आणि संधी आज निर्माण झाली आहे; परंतु त्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची गरज आहे. कारण गोव्याचा शेजार ही आडाळीसाठी मोठी जमेची बाजू आहे. गोव्यातील नव्या उद्योगांच्या स्थापनेसाठी व...
फेब्रुवारी 09, 2019
सोलापूर : विविध कार्यक्रमानिमित्त अथवा इमरजन्सी लॅंडिंग करण्याकरिता हेलिकॉफ्टरसाठी जागा मिळत नाही. त्या पार्श्‍वभूमीवर विमानसेवा नसलेल्या जिल्ह्यात 100 किलोमीटर परिसरात तर औद्योगिक क्षेत्रात 50 किलोमीटर परिसरात हेलिपॅड उभारण्याचे नियोजन केल्याची माहिती महाराष्ट्र विमानतळ विकास...
जानेवारी 31, 2019
अकोला- राज्यातील सोळा शहरांसाठी ‘उडान’ योजनेअंतर्गत केंद्रीय विमान वाहतूकमंत्री सुरेश प्रभू यांनी विमानसेवा जाहीर केली. मात्र, स्वातंत्र्यपूर्व काळात उभारण्यात आलेल्या अकोल्यातील शिवणी विमानतळाकडे दुर्लक्ष करून अमरावती विमानतळाचा ‘उडान’ योजनेत समावेश झाल्याने पुन्हा एकदा शिवणी विमानतळाचा प्रश्न...