एकूण 9 परिणाम
मे 27, 2019
सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी शिवसेनेचे प्रवक्‍ते विजय शिवतारे यांची निवड झाली, तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. वर्षानुवर्षे कॉंग्रेसी विचारांचा पगडा असलेल्या सातारा जिल्ह्यात ते स्वाभाविकच होते. मात्र, शिवतारे यांनी आपल्या धडाडीच्या जोरावर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला चालना दिली....
मे 01, 2019
देशातील प्रगतिशील राज्य असलेला महाराष्ट्र औद्योगिक बांधकाम क्षेत्रात आघाडीवर आहे. मात्र, मुंबई-पुण्यापलीकडे विकासाचे विकेंद्रीकरण, तसेच संतुलित विकास, घटत्या लिंगगुणोत्तराचे आव्हानही राज्यासमोर उभे ठाकलेय. आजच्या ‘महाराष्ट्र दिना’निमित्त राज्याच्या प्रगतीचा लेखाजोखा. दे शातील इतर राज्यांशी तुलना...
मे 01, 2018
उद्योगविकास आणि रोजगारनिर्मितीच्या बाबतीत बुद्धिवंतांना हाताशी धरून सर्वंकष संकल्पचित्र उभारण्याची आवश्‍यकता आहे. पर्यटन, शेतीचे अनोखे प्रयोग व पारंपरिक उद्योग यांची सांगड घातल्यास महाराष्ट्रात खूप चांगल्या संधी उपलब्ध होऊ शकतात. उ द्योग म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यांसमोर उभा राहतो भलामोठा कारखाना,...
मार्च 10, 2018
एकाच व्यक्तीच्या प्रकृतीविषयी दोन तज्ज्ञांनी अगदी परस्परविरुद्ध निदान करावे आणि तिला पूर्णपणे संभ्रमात टाकावे, तसेच काहीसे राज्याच्या आर्थिक स्थितीच्या बाबतीत घडले आहे. महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणीचे जे चित्र गुरुवारी सादर करण्यात आले, त्यात अर्थव्यवस्थेच्या प्रकृतीत काळजी करण्यासारख्या अनेक...
मार्च 09, 2018
मुंबई - "शेतकऱ्यांचे हित हा राज्याच्या प्राधान्यक्रमावरील मुद्दा आहे. यामुळेच आम्ही "छत्रपती शेतकरी सन्मान योजनें'तर्गत क्षेत्राचा विचार न करता सरसकट  कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला आहे. आत्तापर्यंत राज्यातील 35 लाख 38 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला आहे,'' असे मत अर्थमंत्री सुधीर...
जुलै 04, 2017
मुंबई - सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील कायमस्वरुपी दुष्काळग्रस्त परिसराला वरदान ठरणाऱ्या कृष्णा कोयना उपसा सिंचन प्रकल्पाचे काम पूर्णत्वास नेण्यासाठी 4 हजार 959 कोटी 91 लाख रुपये खर्चाच्या चतुर्थ सुधारित प्रशासकीय अहवालास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या महत्त्वाकांक्षी...
जून 13, 2017
गेल्या वर्षी शेतीचा विकासदर चार टक्‍क्‍यांहून अधिक राहिला असला तरी देशातील कृषी क्षेत्र संकटात आहे. राज्याचा विचार केल्यास चांगला पाऊस आणि ‘जलयुक्त शिवार’ची कामे यामुळे कृषी विकासाचा दर दहा टक्‍क्‍यांपेक्षा अधिक असला तरी शेतकऱ्यांच्या परिस्थितीत फारसा बदल झाला नाही. यंदा महाराष्ट्राने एकीकडे...
मार्च 04, 2017
पुरंदर विमानतळाचा आराखडा सहा महिन्यांत, जर्मनीतील कंपनीला काम पुणे - पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाचा "सर्वंकष विकास आराखडा' (डीपीआर) तयार करण्याचे काम जर्मनीतील "डॉर्स' या कंपनीला मिळाले आहे. येत्या सहा महिन्यांत ही कंपनी आराखडा सादर करणार आहे. दरम्यान, विमानतळ...
जानेवारी 12, 2017
मंदीची लाट, नोटाबंदीचा फटका, वाढती स्पर्धा, कामगारांचे प्रश्‍न, नफा आणि खर्चाचा न लागणारा मेळ अशा अवस्थेत सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योग व्यवसाय सुरू आहे. अशा परिस्थितीत पुढील दहा वर्षांत झेप घेण्यापेक्षा टिकून राहण्याचेच आव्हान उद्योजकांसमोर आहे. सध्या जरी अशी परस्थिती असली तरीही सरकारच्या...