एकूण 16 परिणाम
ऑगस्ट 22, 2019
सातारा ः कऱ्हाड विमानतळ विस्ताराविषयी नोव्हेंबर 2015 मध्ये महाराष्ट्र एअरपोर्ट कंपनीने हा विस्तार प्रकल्प कमर्शियल दृष्टीने चालू शकणारा नसल्याने तो गुंडाळावा, असा प्रस्ताव महाराष्ट्र शासनास पाठविल्याचे नमूद केले आहे. आता महाराष्ट्र शासनाने घ्यायचा असल्याचे अहवालत म्हटले आहे. त्यामुळे...
ऑगस्ट 12, 2019
कणकवली - गेल्या आठ महिन्यांत जिल्हा नियोजनची बैठक झालेली नाही. आता तर चार वेळा तारखा आणि वेळेत बदल करण्यात आला. जिल्ह्याच्या पूरस्थितीनंतर बाधित लोकांना मदत करण्यात पालकमंत्री दीपक केसरकर आणि त्यांचे प्रशासन कमी पडले. त्यांचा मी तीव्र शब्दांत निषेध करतो. येत्या काळात जिल्ह्यातील पूरग्रस्तांना योग्य...
डिसेंबर 06, 2018
मुंबई : पुरंदर येथे उभारण्यात येणाऱ्या छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विकास आराखड्यासाठी सल्लागार नेमण्यास व प्रकल्प व्यवस्थापन कार्यालय स्थापन करण्यास आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत...
नोव्हेंबर 30, 2018
अमरावती : बेलोरा विमानतळाचे काम अंतिम टप्प्यात असून टेक-ऑफचा मार्ग सुकर झाला आहे. विमानतळाचा मास्टर प्लॅन तयार करण्यासाठी गुडगाव येथील एका खासगी कंपनीने महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे (एमएडीसी) दोन विकल्प दिले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. यासंदर्भात मुंबई कार्यालयात लवकरच बैठक...
सप्टेंबर 26, 2018
पुणे - पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनासाठी नेमका किती खर्च येणार हे जाणून घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून या जागेचे फेरमूल्यांकनाचे काम सुरू करण्यात आले आहे. फेरमूल्यांकनाचा अहवाल तयार झाल्यानंतर भूसंपादनाच्या मोबदला किती द्यावा, हे निश्‍चित केले जाणार आहे. त्यानंतर प्रत्यक्षात भूसंपादनाच्या कामाला...
ऑगस्ट 30, 2018
पुणे - पुरंदर येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी भूसंपादनाचा प्रस्ताव अद्याप महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे (एमएडीसी) प्रलंबित आहे. हा प्रस्ताव रखडल्यामुळे भूसंपादनाची कसरत पूर्ण करून प्रत्यक्षात हे विमानतळाच्या कामाला सुरवात कधी होणार, असा प्रश्‍न नागरिकांना पडला आहे.  चाकण...
ऑगस्ट 24, 2018
राज्यांचा महसुली जमा-खर्च शिलकीचा असावा, निदान तो समतोल असावा, अशी अपेक्षा अनाठायी नाही. पण प्रत्यक्षात वाढत्या आर्थिक जबाबदाऱ्या, वाढते खर्च, वाढते कर्ज, उत्पन्नाचे कुंठित मार्ग, वाढते आर्थिक परावलंबन हे नित्याचे होणे ही चिंतेची बाब आहे. पावसाळी अधिवेशनात महाराष्ट्र सरकारने विधानसभेत ११ हजार ४४५...
जून 06, 2018
पुणे : पुरंदरमधील आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी निश्‍चित करण्यात आलेली जागा आणि रिंगरोडच्या भूसंपादनासाठी अनुक्रमे पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाचा (पीएमआरडीए) आणि महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडून जिल्हा प्रशासनाला अद्याप प्रस्ताव प्राप्त झाला नाही. त्यांच्याकडून प्रस्ताव...
मे 27, 2018
सोलापूर - माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून बोरामणी येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे पाहिले जात होते. परंतु सत्ता बदलानंतर मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले गेले. श्री. शिंदे यांनी केंद्रीय विमान वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांना साकडे घातले, तेव्हा त्यांनी...
मे 24, 2018
पुणे - पुरंदर येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी संपादित करण्यात येणाऱ्या 2 हजार 367 हेक्‍टर जागेवरील खरेदी- विक्रीचे व्यवहार थांबविण्याचा विचार जिल्हा प्रशासनाकडून सुरू आहे. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडून (एमएडीसी) भूसंपादनाबाबतचे आदेश निघाल्यानंतर ही बंदी घालण्यात येणार...
मार्च 10, 2018
एकाच व्यक्तीच्या प्रकृतीविषयी दोन तज्ज्ञांनी अगदी परस्परविरुद्ध निदान करावे आणि तिला पूर्णपणे संभ्रमात टाकावे, तसेच काहीसे राज्याच्या आर्थिक स्थितीच्या बाबतीत घडले आहे. महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणीचे जे चित्र गुरुवारी सादर करण्यात आले, त्यात अर्थव्यवस्थेच्या प्रकृतीत काळजी करण्यासारख्या अनेक...
फेब्रुवारी 24, 2018
सातारा - 18 मे 2017 चा तो दिवस... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससाहेब साताऱ्यात आले... अन्‌ घोषणा केली. साताऱ्याचे मेडिकल कॉलेजवर महिनाभरात अंतिम निर्णय घेणार... या ग्वाहीला तब्बल नऊ महिने उलटले. त्यामुळे सातारकरांना प्रश्‍न पडला आहे की, फडणवीससाहेबांचा महिना 283 दिवसांचा आहे की काय? सातारा शहराची...
फेब्रुवारी 23, 2018
महाराष्ट्रातील अनेक महापालिकांत अपवाद वगळता साधारणत- वर्षापूर्वी सत्तांतर झाले. निवडणुकीवेळी पक्ष, आघाड्यांनी जाहीरनामे प्रसिद्ध केले. सत्तेवर आलेल्यांना जाहीरनाम्यांचा विसर पडला आहे. कामे प्रलंबित आहेत. शहराचे सौंदर्यीकरण, पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न, रस्ते अशी कामे रखडलेली आहेत. कमाई कमी आणि खर्च...
फेब्रुवारी 01, 2018
पुणे - पुरंदर येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी आवश्‍यक असलेल्या प्रशासकीय बाबी आणि भूसंपादन करण्यासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीस "विशेष प्राधिकरणा'चा दर्जा देण्याचा निर्णय बुधवारी मुंबईत झालेल्या बैठकीत घेण्यात आला; तसेच या विशेष प्राधिकरणाचे सदस्य म्हणून पुण्याच्या...
डिसेंबर 22, 2017
नागपूर - माहिती तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा समावेश सरकारी व दैनंदिन कामकाजातही होऊन त्याचा लाभ जनतेला व्हावा, या हेतूने अन्न व औषध प्रशासन, अन्न व नागरी पुरवठा आणि संसदीय कामकाज मंत्री, गिरीश बापट यांनी आता‘हायटेक’ पाऊल उचलले आहे. ज्याचे अन्न औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट आता जनतेला ‘अॅपद्वारे’ भेटणार...
जुलै 13, 2017
बोरामणी येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाची व्यथा सोलापूर - ग्रामपंचायतीच्या केवळ एका ठरावामुळे बोरामणी येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारणीचा प्रवास रखडला आहे. वन विभागासाठी या ठरावाची गरज आहे. बोरामणी व तांदूळवाडी (ता. दक्षिण सोलापूर) या दोन गावांच्या हद्दीतील 550 हेक्‍टर जमिनीवर...